मतमोजणी केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळल्यास कुठे करू शकता तक्रार?
Counting Centre: यामध्ये जर तुम्हाला कोणीतरी मतमोजणी होत असलेल्या भागात म्हणजेच मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसला, तर तुम्ही त्या व्यक्तीचीही तक्रार करू शकता.
Jun 4, 2024, 06:09 AM ISTव्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं?
Aadhaar Card Rules: व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं? आधार कार्ड सरेंडर करण्याचा कोणताही पर्याय नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून..मृत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करण्याचा पर्याय असतो.
Jun 3, 2024, 04:56 PM ISTदणका! टोल दरवाढ लागू झाल्यानं आता प्रवासही महागला; दूध दरवाढीमागोमाग आणखी एक धक्का
Toll Price Hike : निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशातील एकंदर वातावरण बदलताना दिसत आहे. सध्याच्या घडीला निकालांनंतर दिसणारे बदल निकालांपूर्वीच दिसू लागल्यानं अनेकांनाच धक्का बसला आहे.
Jun 3, 2024, 08:32 AM IST
LIC च्या 'या' स्किममध्ये एकदा पैसे गुंतवलात की दर महिन्याला मिळेल पेन्शन!
रिटार्यटमेंटनंतर आपल्याला विशिष्ट रक्कम मिळत रहावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आज आपण एलआयसीच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया. सरल पेंशन प्लान असे याचे नाव असून यात तुमच्या निवृत्तीचे नियोजन होते. 40 ते 80 वय वर्षे असलेली व्यक्ती सरल पेंशन प्लान घेऊ शकते. हा एक नॉन लिंक्ड, एकल प्रिमियम, व्यक्तिगत तत्काल प्लान आहे. हा प्लान तुम्ही एकट्याने किंवा पत्नीसोबत एकत्र मिळून घेऊ शकता. या स्किममध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते.
Jun 2, 2024, 09:35 PM ISTLPG Cylinder च्या दरात मोठी कपात करत निवडणूक निकालांआधी केंद्राचा चौकार; महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी
LPG Price Cut: देशात निवडणुकीची धामधूम अद्याप थांबलेली नाही. असं असतानाच आता देशभरात एलपीजीची नवे दर लागू करण्यात आले असून, निकालांआधीच आनंद साजरा करण्याचं कारण अनेकांना मिळालं आहे.
Jun 1, 2024, 09:05 AM IST
रात्रीच्या वेळी मेट्रो का चालवली जात नाही?
Indian Metro : भारतीय रेल्वेनंतर आता देशभरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. भारतात पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकातात सुरु झाली. त्यानंतर आता जवळपास 17 शहारत मेट्रोचं जाळं विस्तारलं आहे. भारतीय रेल्वेनंतर आता मेट्रोने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.
May 28, 2024, 10:50 PM ISTतुम्ही कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात? जलशक्ती मंत्रालयाने सांगितलं विषारी पाणी कसं ओळखायचं
Water Testing : तुम्ही घरांमध्ये कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात. कारण जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार भूगर्भातील पाण्यामध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणारे घटक आढळले आहे. या धक्कादायक खुलासामुळे एकच खळबळ माजलीय.
May 17, 2024, 09:57 AM ISTATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, 'या' पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा
Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममधून फाटलेल्या नोटा निघाल्यात का? तर घाबरु नका. पाहा RBIचा नियम काय सांगतो?
May 5, 2024, 02:33 PM ISTBuisness Idea:उन्हाळ्यात सुरु करा 'हा' व्यवसाय, कराल उत्तम कमाई
उन्हाळ्यात या व्यवसायातून बरेच लोक भरपूर कमाई करतात. उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी असते. त्यामुळे व्यवसायातून भरपूर पैसे कमावता येतात.
Mar 22, 2024, 08:24 PM ISTकेंद्र सरकारकडून महिलांना 15000 आणि ड्रोन, वाचा काय आहे नमो ड्रोन दीदी योजना?
Namo Drone Didi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्ते महिलांसाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. महिलांचं कृषी क्षेत्रातील योगदान वाढवं या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत ही योजना राबवली जाते.
Mar 11, 2024, 02:00 PM ISTपाण्याच्या टाकीत कचरा जमा झालाय? 'या' सोप्या पद्धतीने करा साफ
How To Clean Water Tank: पाण्याची टाकी कित्येक दिवस स्वच्छ केली जात नाही. अशावेळी त्यात कचरा जमा होण्याची शक्यता जास्त असते.
Mar 7, 2024, 04:32 PM ISTऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता 'हा' चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा
IRCTC eWallet: आयआरसीटीसीवरुन तिकिट बुक करणे सोप्पं झाले आहे. आता रेल्वेने आणखी एक सुविधा आणली आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे
Feb 8, 2024, 06:04 PM ISTआजपासून 29 रुपये किलोने मिळणार तांदूळ, केंद्र सरकारची मोठी घोषणा
Bharat Rice: निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नागरिकांना आता स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध होणार आहे. जाणून घ्या नेकमं काय
Feb 6, 2024, 12:41 PM ISTआता पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Diesel Price : येत्या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुम्ही जर विकेंडला घराबाहेर पडणार असाल तर आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की तपासा...
Feb 3, 2024, 10:53 AM ISTपेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे', पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणतेही बदल झालेले नाही. अजूनही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत.
Feb 2, 2024, 10:16 AM IST