utility news

नव्या वर्षात बदलणार मोठे नियम, तुमच्यावरही होणार परिणाम; New year पार्टीसोबत 'या' गोष्टींचीही घ्या काळजी

New year New Rule : येणारं वर्ष तुमच्यासाठी कसं असेल याचा पुसटसा अंदाज नव्या वर्षात होणाऱ्या काही बदलांच्या माध्यमातून तुम्हाला येऊ शकतो. 

 

Dec 12, 2023, 10:22 AM IST

UPI पेमेन्ट करताना तिसऱ्यालाच पैसे गेले तर काय कराल?

यूपिआय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याचे म्हटले जाते. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक हे यूपिआयचा वापर करतात. कारण सोबत पैसे नेण्यापेक्षा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण तसे पैसे वापरू शकतो. पैसे चोरी होण्याची भीती नाही. अशात अनेकदा यूपिया करताना असं होतं की आपण चुकून दुसऱ्यालाच पैसे पाठवतो. अशा वेळी आपण काय करायला हवं. हे जाणून घेऊया. 

Dec 4, 2023, 05:46 PM IST

कर्ज फेडू न शकलेल्यांना RBI चा मोठा दिलासा, नवा नियम माहितेय का?

RBI Loan Rule:‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवते. लोकांमध्ये असुरक्षित कर्ज (क्रेडिट कार्डमधून खर्च) घेण्याची सवय वाढत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेतलंय पण  काही कारणास्तव ते परत करू शकत नाही. अशावेळी तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची पुनर्रचना करू शकता. 

Dec 2, 2023, 11:36 AM IST

रांगेत उभे न राहता मोबाईलवरूनच कसं काढाल प्लॅटफॉर्म तिकीट!

रांगेत उभे न राहता मोबाईलवरूनच कसं काढाल प्लॅटफॉर्म तिकीट!

Nov 17, 2023, 07:08 PM IST

नोव्हेंबरमध्ये होणार 'हे' मोठे बदल, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

November New Rules:नोव्हेंबरमध्ये होणार्‍या सर्व प्रमुख बदलांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. या बदलांमध्ये जीएसटीपासून लॅपटॉप आयातीपर्यंतच्या अनेक बदलांचा समावेश आहे.

Oct 30, 2023, 01:05 PM IST

तुम्ही सुद्धा मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करता? होऊ शकतं मोठं नुकसान

Phone Charging Tips: दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जवळपास 70 टक्के लोकं प्रत्येक तासाला आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Charging) लावत असतात. आपला फोन 100 टक्के चार्ज रहावा असं त्यांना वाटत असतं. तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर मोठं नुकसान होऊ शकतं. 

Oct 17, 2023, 07:23 PM IST

भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?

भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?

Oct 3, 2023, 04:53 PM IST

दिवाळीपूर्वीच एलआयसी एजंटना सरकारचे मोठे गिफ्ट; अर्थ मंत्रालयाकडून 4 महत्त्वाच्या घोषणा

Lic Agents Benefit: Lic Agent साठी केंद्र सरकारकडून चार मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दिवाळीपूर्वीच सरकारने मोठी भेट दिले आहे. 

Sep 19, 2023, 08:01 AM IST

1 सप्टेंबरपासून बदलणार अनेक महत्त्वाचे नियम; तुमच्या खिशालाही झळ बसण्याची शक्यता

शुक्रवारपासून सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. नवा सप्टेंबर महिना काही मोठ्या बदलांसह सुरू होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होणार आहे.

Aug 31, 2023, 03:57 PM IST

SBIच्या ग्राहकांकडे उरलाय फक्त एकच दिवस; 15 ऑगस्टला बंद होतेय 'ही' योजना

SBI Amrit Kalash FD Yojna: एसबीआयने ग्राहकांसाठी एक खास योजना लाँच केली होती. मात्र, आज या योजनेची डेडलाइन जवळ आली आहे. 15 ऑगस्टला ही योजना बंद करण्यात येत आहे. 

Aug 14, 2023, 12:27 PM IST

ऑनलाइन तिकिट बुक करताना नावात गडबड झाली; टेन्शन सोडा अशी करा चूक दुरुस्त

Indian Railway Rules In Marathi: भारतील रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी ऑनलाइन तिकिट बुकिंग सेवा आणली आहे. त्याद्वारे तुम्ही अगदी घरबसल्या तिकिट बुकिंग करु शकता. 

Aug 11, 2023, 01:56 PM IST

115 महिन्यात दुप्पट होणार पैसे; पोस्ट ऑफिसची जबरदस्त Fixed Deposit स्कीम

किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patra) गुंतवलेला पैसा 115 महिन्यात डबल होतो. सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेत असतं.

 

Aug 9, 2023, 04:14 PM IST

पेट्रोल पंपावर शून्य दाखवूनही 'अशी' होते फसवणूक

Petrol Pumb Fraud:पेट्रोल पंप मशीनवर रक्कम आणि व्हॉल्यूमचा पर्याय आहे. पेट्रोल किंवा डिझेलच्या गुणवत्तेची घनता सोबतच्या मशीनमध्ये देखील लिहिली जाते. जे पाहून तुम्ही पेट्रोल किंवा डिझेलच्या गुणवत्तेची फसवणूक टाळू शकता.

Aug 2, 2023, 04:06 PM IST

चांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत

Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे. 

 

Jul 20, 2023, 02:04 PM IST

New Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?

Rules Changes From 1st July 2023 : जून महिना संपताच 1 जुलैपासून लहान-मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. कारण या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या...

Jun 30, 2023, 08:51 AM IST