utility news

PHOTO: AC च्या रिमोटमध्येच लपलंय लाईट बील वाचवण्याचं बटण! तुम्हाला सापडलं का?

तुमच्या एसीच्या रिमोटमध्ये असे एक बटण आहे, ज्याद्वारे वीज बिल नियंत्रित केले जाऊ शकते. 

Sep 3, 2024, 01:07 PM IST

रात्री 10 नंतर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना 'हे' नियम ठाऊक असायलाच हवे! जाणून घ्या तुमचे हक्क

रेल्वे प्रशासनाकडून लोकांना ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी काही नियम आणले आहेत. रात्री 10 नंतर प्रवास करताना तुम्हाला देखील पुढील नियम माहिती असायलाच पाहिजेत. जाणून घ्या सविस्तर 

Sep 1, 2024, 01:35 PM IST

विनातिकिट प्रवास केल्यावर किती रुपयांचा दंड भरावा लागतो?

विनातिकिट प्रवास केल्यावर किती रुपयांचा दंड भरावा लागतो?

Aug 19, 2024, 02:40 PM IST

घरातला AC वर्षानुवर्ष टिकवायचा असेल तर 'या' चुका अजिबात करु नका

हल्ली अनेक घरांमध्ये एसी असणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. वाढता उकाडा या एसीला खऱ्या अर्थानं अनन्यसाधारण महत्त्वं देऊन गेला आहे. 

 

Aug 16, 2024, 01:10 PM IST

...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाही

FASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात 

 

Jul 19, 2024, 09:37 AM IST

मुंबईतल्या पावसापासून बचाव कसा कराल? आनंद महिंद्रांनी सांगितला भन्नाट जुगाड, Video पाहाच

Anand Mahindra New Post: आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टला हजारो लाइक्स आले आहेत. 

Jun 23, 2024, 04:33 PM IST

BPL कार्ड कसं बनवायचं? सरकारकडून काय मिळतात फायदे?

BPL Ration Card benefits: बीपीएल कार्ड धारकाला आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, विद्यार्थी योजनेसहित अनेक योजनांचा लाभ मिळतो. BPL कार्डधारकांना बॅंकेत कमी व्याजदराने कर्ज मिळतं. सरकारी योजनांचे फायदे मिळतात. BPL रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाच्या नावे असतं. कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बील द्यावे लागते. BPL कार्ड बनवण्यासाठी श्रमिक किंवा जॉब कार्ड, पासपोर्ट साइज फोटो,मोबाईल नंबर याची आवश्यकता असते. 

Jun 21, 2024, 05:33 PM IST

ट्रॅफीक सिग्नलचा लाल दिवा रात्री किती वाजता बंद होतो?

Traffic Siglnas:असे असले तरी ट्रॅफीक सिग्नलवरील कॅमेरा सुरु असतात. यात ओव्हरस्पीड वाहन चालवणाऱ्यांचे चालान कापले जाते. हायवेवर 100-120 किमी आणि शहरात 70 किमी प्रतितास स्पीड लिमीट आहे.

Jun 10, 2024, 08:36 PM IST

मतमोजणी केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळल्यास कुठे करू शकता तक्रार?

Counting Centre: यामध्ये जर तुम्हाला कोणीतरी मतमोजणी होत असलेल्या भागात म्हणजेच मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसला, तर तुम्ही त्या व्यक्तीचीही तक्रार करू शकता. 

Jun 4, 2024, 06:09 AM IST

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं?

Aadhaar Card Rules: व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं? आधार कार्ड सरेंडर करण्याचा कोणताही पर्याय नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून..मृत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करण्याचा पर्याय असतो. 

Jun 3, 2024, 04:56 PM IST

दणका! टोल दरवाढ लागू झाल्यानं आता प्रवासही महागला; दूध दरवाढीमागोमाग आणखी एक धक्का

Toll Price Hike : निवडणुकीच्या निकालापूर्वीच देशातील एकंदर वातावरण बदलताना दिसत आहे. सध्याच्या घडीला निकालांनंतर दिसणारे बदल निकालांपूर्वीच दिसू लागल्यानं अनेकांनाच धक्का बसला आहे. 

 

Jun 3, 2024, 08:32 AM IST

LIC च्या 'या' स्किममध्ये एकदा पैसे गुंतवलात की दर महिन्याला मिळेल पेन्शन!

रिटार्यटमेंटनंतर आपल्याला विशिष्ट रक्कम मिळत रहावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आज आपण एलआयसीच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया. सरल पेंशन प्लान असे याचे नाव असून यात तुमच्या निवृत्तीचे नियोजन होते. 40 ते 80 वय वर्षे असलेली व्यक्ती सरल पेंशन प्लान घेऊ शकते. हा एक नॉन लिंक्ड,  एकल प्रिमियम, व्यक्तिगत तत्काल प्लान आहे. हा प्लान तुम्ही एकट्याने किंवा पत्नीसोबत एकत्र मिळून घेऊ शकता. या स्किममध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते.

Jun 2, 2024, 09:35 PM IST

LPG Cylinder च्या दरात मोठी कपात करत निवडणूक निकालांआधी केंद्राचा चौकार; महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी

LPG Price Cut: देशात निवडणुकीची धामधूम अद्याप थांबलेली नाही. असं असतानाच आता देशभरात एलपीजीची नवे दर लागू करण्यात आले असून, निकालांआधीच आनंद साजरा करण्याचं कारण अनेकांना मिळालं आहे.

 

Jun 1, 2024, 09:05 AM IST

रात्रीच्या वेळी मेट्रो का चालवली जात नाही?

Indian Metro : भारतीय रेल्वेनंतर आता देशभरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. भारतात पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकातात सुरु झाली. त्यानंतर आता जवळपास 17 शहारत मेट्रोचं जाळं विस्तारलं आहे. भारतीय रेल्वेनंतर आता मेट्रोने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.

May 28, 2024, 10:50 PM IST

तुम्ही कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात? जलशक्ती मंत्रालयाने सांगितलं विषारी पाणी कसं ओळखायचं

Water Testing : तुम्ही घरांमध्ये कॅन्सरयुक्त पाणी तर नाही पित आहात. कारण जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार भूगर्भातील पाण्यामध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देणारे घटक आढळले आहे. या धक्कादायक खुलासामुळे एकच खळबळ माजलीय. 

May 17, 2024, 09:57 AM IST