ऑटिझमशी संबंधित तुमच्याही मनात गैरसमज आहेत का? आजच दूर करा
Autism spectrum disorder: ऑटिस्टिक मुले स्वभावाने हिंसक असा देखील एक गैरसमज समाजात पहायला मिळतो. मुळात ऑटिझम असलेल्या काही मुलांना स्वतःला व्यक्त करणे कठीण जात असले तरी त्यांना कोणतेही नुकसान होत नाही.
Apr 11, 2024, 06:17 PM IST