रहस्यमयी खाण! आजूबाजूने जाणाऱ्यांना येतो भीतीदायक आवाज, काय आहे गूढ?
जर तुम्हाला या ठिकाणाविषयी माहिती असेल तर तुम्हाला भीती वाटेल
Jul 31, 2022, 01:41 PM IST'या' Ration Card धारकांवर सरकारची पाळत, हे काम लवकर न झाल्यास होऊ शकते FIR
गरीब लोकांच्या मदतीसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्याचबरोबर जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे कामही सरकारकडून केले जात आहे.
Jul 11, 2022, 04:16 PM ISTमुसळधार पावसाचं थैमान, वाहून गेला अर्टिगा; 9 जणांचा मृत्यू तर...
दुर्दैवी! 15 जणांना मृत्यूनं गाठलं, काळजात धस्स करणारे फोटो आले समोर
Jul 8, 2022, 12:51 PM ISTखूशखबर! रेशन मिळण्याची यंत्रणा बदलणार; तासन्तास रांगेत उभं राहण्यापासून होणार सूटका
Ration Card Latest Update: आता मोफत रेशन मिळवण्यासाठी कोतेदारांच्या दुकानात तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. उत्तराखंड सरकार अन्नधान्याचे एटीएम सुरू करणार आहे. ही योजना सुरू करणारे उत्तराखंड हे तिसरे राज्य ठरणार आहे.
Jun 10, 2022, 04:19 PM ISTUttarkashi Bus Accident : भाविकांची बस दरीत कोसळली, 27 जणांचा मृत्यू
Uttarkashi Bus Accident :उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भाविकांची बस 200 फूट दरीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झाला.
Jun 6, 2022, 08:25 AM ISTभाविकांच्या बसला भीषण अपघात, बस 200 मीटर खोल दरीत कोसळली
Bus Accident : भाविकांनी भरलेली बस ही 200 मीटर खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
Jun 5, 2022, 08:43 PM IST'हे' Instagram Perfect ठिकाण तुमच्यापासून अगदी जवळ; कधी पाहिलाय का इतका जबरदस्त नैसर्गिक स्विमिंग पूल?
एखाद्या ठिकाणाच्या शोधात तुम्ही असाल, तर एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी तयार आहे
May 31, 2022, 02:01 PM ISTघोर कलियुग! मुलानंच पळवली सावत्र आई, वडीलांना बायको परत मिळवण्याची घाई
सावत्र आईशी लग्न करणाऱ्या मुलाविरोधात वडिल पोहचले थेट पोलीस ठाण्यात
May 19, 2022, 12:58 PM ISTPMGKAY | रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! जूनपासून धान्य मिळणार कमी
Ration Card Update | केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) अनेक राज्यांच्या गव्हाच्या कोट्यात बदल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून, शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात पूर्वीपेक्षा कमी दराने गहू मिळेल.
May 9, 2022, 03:10 PM ISTसांगा, न्याय कसा मिळणार? ज्यांच्याकड तक्रार करायला गेली आणि त्यांनीही केली तीच मागणी
नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी, शिक्षक आणि अध्यक्षाला विद्यार्थ्यांनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे
May 9, 2022, 01:02 PM IST78 वर्षांच्या वृद्धेने आपली सारी संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे केली, कारण...
या वृद्धेवर आपली संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे करण्याची वेळ का आली?, असं तुम्ही म्हणाल, पण कारण जाणून घ्या या वृद्धेने काय कारण सांगितलंय...
Apr 4, 2022, 05:46 PM ISTउत्तराखंडमध्ये सत्तेत येताच भाजप सरकारने घेतला मोठा निर्णय, असं करणारं देशातलं पहिलं राज्य
समान नागरी संहिता: उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी सरकारने आज गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 24, 2022, 09:38 PM ISTलढाई संपलेली नाही, विजयाचे अर्जीण होऊ देऊ नका - संजय राऊत
Sanjay Raut on Assembly election results : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपला टोला लगावला.
Mar 10, 2022, 02:43 PM ISTउत्तरप्रदेशात शिवसेनेचा बाण फुसSSS; नोटापेक्षाही कमी मतं
Assembly Election Result 2022 LIVE: शिवसेना पक्षानेही उत्तरप्रदेशात निवडणूक लढवली होती. परंतू शिवसेनेला NOTA पेक्षाही कमी मते मिळाल्याचे दिसून येत आहे.
Mar 10, 2022, 11:40 AM IST