uttarakhand

Assembly Election Result 2022 LIVE: 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

Mar 10, 2022, 10:35 AM IST
Election In Goa Uttarakhand And UP Update At 09 Am PT54S
Election In Goa Uttarakhand And UP PT43S

VIDEO : गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशात आज मतदान

VIDEO : गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशात आज मतदान

Feb 14, 2022, 07:55 AM IST

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात चर्चेत राहिली पंतप्रधान मोदींची टोपी आणि गमछा

सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत असून अनेकांना या टोपीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.

Jan 26, 2022, 03:48 PM IST

ECI | पाच राज्यात निवडणुकीची रणधुमाळी, थोड्याच वेळात वेळपत्रक येणार

यूपी, पंजाबसह देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक निवडणूक आयोग (Election Commission) आज (8 जानेवारी) जाहीर करणार आहे.

 

Jan 8, 2022, 02:52 PM IST

Bulli Bai App Case : महिलांची बदनामी करणाऱ्या Appमागे 'ती'च

bulli bai app बुल्लीबाई ऍप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या ऍपचे संचालन एक 19 वर्षीय तरुणीच करीत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे.

Jan 5, 2022, 10:26 AM IST

Bulli Bai App Case : मुंबई पोलिसांची धडक कारवाई, मास्टरमाईंड महिलेला अटक

मुस्लिम महिलांना टार्गेट करणारी एक महिलाच 

Jan 4, 2022, 08:45 PM IST

पंतप्रधान मोदी केदारनाथच्या दर्शनाला, 200 कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन

मोदींच्याहस्ते आज केदारनाथमध्ये आद्य शंकराचार्यांच्या समाधीचं आणि मूर्तीचं अनावरण

Nov 5, 2021, 09:18 AM IST

400 फूट खोल दरीत कोसळली गाडी...13 जणांनी गमवला जीव, 5 जणांची प्रकृती नाजूक

एकाच गावातील 13 जणांना मृत्यूनं गाठलं....

Oct 31, 2021, 03:48 PM IST

मुसळधार पावसाचा तडाखा, महाराष्ट्रातील 200 भाविक उत्तराखंडमध्ये अडकले

Heavy rains in Uttarakhand : ऑक्टोबरसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. परतीचा पाऊस गेला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. ढगफुटीचा फटका नाशिकच्या 200 भाविकांना बसला आहे. 

Oct 20, 2021, 09:43 AM IST

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, 38 जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकले

मुसळधार पावसाने उत्तराखंडच्या सर्व भागात, विशेषत: कुमाऊं भागात कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालाय. फक्त गेल्या दोन दिवसात 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी 5 लोकांचा मृत्यू झाला होता तर मंगळवारी 11 लोकांचा मृत्यू झालाय. नैनीताल शहराचा संपर्क तुटला आहे, मुसळधार पावसामुळे अनेक घरे कोसळल्याने अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

Oct 19, 2021, 08:03 PM IST

हिमवादळ : मुंबईचे 5 गिर्यारोहक उत्तराखंडमध्ये बेपत्ता

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मुंबईचे 5 गिर्यारोहक (Avalanche in Uttarakhand) बेपत्ता झाले आहेत.  

Oct 2, 2021, 12:42 PM IST

कपटी चीन : भारतीय हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी

 Indo-China border : भारत-चीन सीमेवर पुन्हा तणाव वाढला आहे. (Tensions on Indo-China border again)  

Sep 30, 2021, 08:33 AM IST