vaibhav suryavanshi

IPL आधीच 13 वर्षीय वैभवची कमाल! सलग दुसऱ्या सामन्यात वादळी खेळी, भारताला थेट फायनलमध्ये नेलं

IND VS SL U19 Asia Cup 2024 :  काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये बिहारचा 13 वर्षीय क्रिकेटरवर कोट्यवधींची बोली लागली होती. यात राजस्थानने 1.10 कोटींची बोली लावून त्याला विकत घेतले होते. 

Dec 6, 2024, 05:31 PM IST

IPL मुळे चर्चेत असलेल्या 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची स्फोटक खेळी; भारताला थेट सेमी फायनलमध्ये पोहोचवलं

काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये बिहारचा 13 वर्षीय क्रिकेटरवर कोट्यवधींची बोली लागली होती. अखेर त्याला राजस्थानने खरेदी केले होते. 

Dec 4, 2024, 06:44 PM IST

IPL मधील सर्वात तरुण खेळाडू 13 वर्षीय वैभवकडून वयात फेरफार? वडिलांनी दिलं उत्तर, 'तो माझा मुलगा नाही, तर...'

IPL Mega Auction: बिहारच्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं आहे. यानंतर तो आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. 

 

Nov 26, 2024, 06:10 PM IST

IPL Mega Auction: वैभव सूर्यवंशीला वयाच्या 13 व्या वर्षी खेळवणं कायदेशीर आहे का? नियम काय सांगतो?

IPL Mega Auction: बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं. मात्र इतक्या छोट्या वयात वैभव सूर्यवंशी खेळण्यास पात्र आहे का? यासंबंधी विचारणा होत आहे. 

 

Nov 26, 2024, 03:32 PM IST

13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमध्ये झाला करोडपती, 'या' संघाने लावली बोली

वैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला.

Nov 25, 2024, 09:10 PM IST

13 वर्षांच्या भारतीय क्रिकेटरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास

Cricket : क्रिकेटमध्ये कोणते ना कोणते विक्रम जमा होत असतात. आता असाच एक विक्रम रचला गेला आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सर्वात कमी वायत शतक ठोकण्याचा विक्रम एका भारतीय क्रिकेटपटूने केला आहे. 

Oct 1, 2024, 09:22 PM IST