vandana gupte

तब्बल 51 वर्षांनी वंदना गुप्तेंनी शेअर केला लग्नाचा फोटो, म्हणाल्या 'माझा विश्वासच...'

वंदना गुप्ते या गेल्यावर्षी लग्नाच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्या होत्या. त्याचा व्हिडीओही समोर आला होता. 

Feb 21, 2024, 09:55 PM IST

'नशेत आहेस का..' बेधुंद डान्सवरुन अभिनेत्री ट्रोल, नेटकऱ्याला दिलं सडेतोड प्रत्युत्तर

Marathi Actress Trolled : अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या डान्सवरून, त्यांच्या रूपावरून ट्रोल केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरात चर्चाही रंगलेली असते. काहीवेळेला अभिनेत्री ट्रोलर्सकडे दुर्लेक्ष करतात तर काही वेळा त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतात. यावेळी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Sep 30, 2023, 07:51 PM IST

'कोण आहे ही पोरगी..?' पतीनं पहिल्यांदा पहिले तेव्हा...; वंदना गुप्तेंची हटके लव्ह स्टोरी

Vandana Gupte Love Story: वंदना गुप्ते या आपल्या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांनी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपली लव्ह स्टोरी शेअर केली आहे.

Aug 11, 2023, 03:35 PM IST

'त्यानं मला गाडीतून उतर सांगितलं अन्...', वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा 'तो' किस्सा

Khupte Tithe Gupte TV Show: वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत आलेल्या नव्या गाडीचा अनुभव सांगितला आहे.  

Aug 11, 2023, 10:46 AM IST

बघण्याच्या कार्यक्रमात सासुबाईंसमोरच म्हटली लावणी... वंदना गुप्तेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा

Vandana Gupte in Khupte Tithe Gupte: 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट सर्वत्र गाजतो आहे. त्यातून या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. सध्या 'झी मराठी'वरील 'खुपते तिथे गुप्ते' हा नवा कार्यक्रमही सुरू झाला आहे. तेव्हा यावेळी त्यांनी एक रंजक किस्सा सांगितला आहे. 

Aug 8, 2023, 03:10 PM IST

मंगळागौर म्हणजे? प्रश्न विचारल्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या; 'लग्नानंतर हनिमून आणि मग...'

Vandana Gupte on Mangalagaur: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या तूफान गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी वंदना गुप्तेंचे एक मजेशीर वक्तव्य चर्चेत आले आहे त्यामुळे चांगलीच गंमत रंगली आहे. 

Jul 29, 2023, 03:08 PM IST

'बाईपण भारी देवा'च्या यशावर वंदना गुप्तेंचं वक्तव्य चर्चेत; म्हणाल्या, 'आम्ही शाहरूख-सलमानलाही...'

Vandana Gupte On Baipan Bhari Deva Success: सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट सर्वत्र तूफान गाजतो आहे. या चित्रपटानं अल्पावधीच बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केला आहे. या चित्रपटाची नुकतीच जंगी पार्टी झाली. सर्वांनीच या चित्रपटाचे यश सेलिब्रेट केले तेव्हा यावर ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 21, 2023, 05:35 PM IST

''साडीत आई पैसे साठवून ठेवायची...'' 'बाईपण भारी देवा'च्या अभिनेत्रीनं सांगितली हृदयस्पर्शी आठवण

Baipan Bhari Deva Vandana Gupte: सध्या बाई पण भारी देवा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट गगनचुंबी भरारी घेतो आहे. यावेळी या चित्रपटानं तुफान कमाई केली असून हा चित्रपट सर्वत्र चांगलाच गाजतो आहे. यावेळी या चित्रपटातील अभिनेत्रीनं एक किस्सा शेअर केला आहे जो ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवया राहणार नाही. 

Jul 13, 2023, 08:26 PM IST

...अन् माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं; केदार शिंदे यांनी सांगितला बाईपण भारी देवा चित्रपटाचा किस्सा!

Kedar Shinde Emotional: चार वर्षापूर्वी म्हणजे 2019 मध्ये बाईपण भारी देवा या चित्रपटासाठी (Baipan Bhari Deva Marathi Movie) मी पूर्ण वर्षभर निर्माता शोधत होतो. आता या गोष्टीवर कदाचित कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण हेच खरं आहे, असं शिंदे सांगतात.

Jul 12, 2023, 12:30 AM IST

बॉक्स ऑफिसवर बाईपण आणि कमाई पण 'भारी' देवा! कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’लाही टाकलं मागे

Baipan Bhari Deva IMDB Ratings : बाई पण भारी देवा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. चित्रपट अजूनही हाऊस फूल आहे. याशिवाय या चित्रपटानं कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. मराठी चित्रपटानं या बॉलिवूड चित्रपटाला कशात मागे टाकलं जाणून घेऊया...

Jul 6, 2023, 12:40 PM IST

“रिक्षावाल्याने शिवीगाळ केली' मग 'या' अभिनेत्रीने भर रस्त्यात दाखवला मराठमोळा हिसका

या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्यांनी आगामी चित्रपट बाईपण भारी देवा या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं ही मुलाखत दिली होती अशात बाईपण भारी कसं असतं? हे सांगताना त्यांना आलेला हा अनुभव सांगितला आहे. 

Jun 22, 2023, 01:57 PM IST

यंदाचा झी मराठी नाट्यगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'विशेष रंगभूमी पुरस्कार' ह्यावर्षी प्रथमच झी मराठी कडून जाहीर करण्यात आला आणि या  पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे नटश्रेष्ट 'दिलीप प्रभावळकर'. 

Apr 4, 2023, 09:41 PM IST

वयाच्या 70 व्या वर्षी Vandana Gupte अडकल्या लग्न बंधनात

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून सगळ्यांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) आहेत. वंदना गुप्ते यांचे नाव आजही नेहमीच चर्चेत असते. वंदना आजही प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. वंदना या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकत्याच वंदना एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. वंदना या पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकल्या आहेत. 

Mar 22, 2023, 03:35 PM IST