varsha usgaonkar

गोव्याच्या उपसभापतींची मुलगी आहे ही ज्येष्ठ अभिनेत्री, मुंबईत येताच बनली बाळासाहेबांची शेजारीण

आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

 

Feb 28, 2024, 06:38 PM IST

'मी पैशांचा विचार केला नाही, फक्त लक्ष्यासाठी...', वर्षा उसगांवकरांनी सांगितला 'तो' किस्सा

Laxmikant Berde News : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Feb 18, 2024, 09:53 PM IST

VIDEO: वर्षा उसगावकरांचं गोव्यातलं आलिशान घर पाहिलंत? नेटकरी विचारतात, 'आम्हाला कधी नेणार घरी'

Varsha Usgoankar Goa Home Video : सेलिब्रेटींच्या घरात (Marathi Celebrity houses) आपण नेहमीच डोकावून पाहत असतो. कोणी कधी कुठे नवं घर घेतलं आहे त्याचसोबत त्या घराची किंमत किती आहे याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे सध्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या घराचीही झलक पाहण्यासाठी सर्वच जणं उत्सुक आहेत. 

Sep 27, 2023, 07:54 PM IST

''पहाटे दरावरची बेल वाजली अन्...'' वर्षा उसगांवकर यांनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव

Varsha Usgoankar in The Kapil Sharma Show: अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे फॅन फॉलोइंग हे प्रचंड आहे. वर्षा यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना आपल्या आयुष्यात मजेदार किस्से शेअर केले सोबतच 'त्या' विचित्र अनुभवाबद्दलही(Weird Experience) सांगितले आहे. 

May 24, 2023, 03:07 PM IST

पाहा VIDEO, शेर शिवराज सिनेमाचा प्रोमो भारतात नंबर १ ट्रेन्डिंग

पावनखिंड सिनेमाच्या मोठ्या यशानंतर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता शेर शिवराज हा सिनेमा घेऊन येत आहेत, या सिनेमाचा प्रोमो रिलीज

Apr 12, 2022, 03:53 PM IST

Sukh Manje Nakki Kay Asta : गौरीवर शालिनीनं उचलला हात

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या चर्चेत आहे.

Sep 3, 2021, 11:24 AM IST
Kolhapur Actor And Director Varsha Usgaonkar On Chaos At Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal Annual Meet PT1M59S

कोल्हापूर | सभादसदांनी निराश होण्याचं कारण नाही- वर्षा उसगावकर

कोल्हापूर | सभादसदांनी निराश होण्याचं कारण नाही- वर्षा उसगावकर

Dec 15, 2019, 06:40 PM IST

मालिका मसाला : वर्षा उसगावकर यांच्यासोबत गुलमोहर

मालिका मसाला : वर्षा उसगावकर यांच्यासोबत गुलमोहर 

Mar 20, 2018, 02:09 PM IST