varuthini

Varuthini Ekadashi 2023 : धनप्राप्तीसाठी वरूथिनी एकादशीला 'या' 6 गोष्टी दान करा

Varuthini Ekadashi 2023 : वरुथिनी एकादशी 16 एप्रिल 2023 रोजी आहे. वैशाखच्या एकादशीला काही विशेष वस्तूंचे दान केल्याने उपासना आणि उपवासाचे विशेष फळ मिळते. जर तुम्ही व्रत करू शकत नसाल तर या गोष्टी दान करा.

Apr 16, 2023, 08:04 AM IST

Varuthini Ekadashi 2023 : आज वरुथिनी एकादशीला जुळून आला विशेष योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2023 : आजची वरुथिनी एकादशी खूप खास आहे. कारण एक विशेष योग जुळून आला आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी असं म्हणतात. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व...

Apr 16, 2023, 07:14 AM IST