vasai news

तर तिचा जीव वाचला असता, मृत तरुणीने रोहितविरोधात दाखल केली होती तक्रार, पण पोलिसांनी...

Vasai Murder Case: प्रियकराने प्रेयसीची अमानुषपणे हत्या केली आहे. या घटनेने वसई हादरली आहे. 

Jun 18, 2024, 06:14 PM IST

ही वृत्ती कधी बदलणार! तो तिच्यावर वार करत होता आणि लोकं बघत राहिली... वसई हादरली

Vasai Murder Video: प्रियकराने प्रेयशीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Jun 18, 2024, 03:16 PM IST

वसई किल्ला परिसरात 5 दिवसांपासून बिबट्याचा वावर; वनविभागाचे नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात पहिल्यांदाच बिबट्या सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ट्रॅप लावले आहेत. 

 

Apr 3, 2024, 06:44 PM IST

वसईतील एका घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

वसईत एका घरात तिघांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Feb 4, 2024, 11:20 PM IST

घरी स्वामी समर्थांचा पाठ; पूजा संपल्यावर वसईच्या समुद्र किनाऱ्यावर बाप-लेकाचा मृत्यू

वसईच्या समुद्र किनाऱ्यावर समुद्रात बुडून बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. मुलाला वाचवता वडिल समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आलेय. 

Aug 28, 2023, 08:41 PM IST

वसईतील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; बापाला मुस्लिम बनवले पण, मुलाला...

वसईत वडिलांचे धर्मांतर केल्यानंतर मुलाचंही फोनवरुन धर्मांतर करण्याचा प्रयत्न आला. जानी परिवाराच्या आरोपांनंतर आरोपीला मुब्र्यांतून अटक करण्यात आली आहे. 

Jun 13, 2023, 08:10 PM IST

पप्पा काय साधा वाटला व्हय... मुलाच्या दुसऱ्या वाढदिवशी 221 किलोचा कार केक

Viral News : आपल्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे आईवडील जमेल त्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. पण वसईत एका वडिलांनी मुलाचा वाढदिवस इतक्या जोरदार पद्धतीने साजरा केलाय की लोकांनी तोंडात बोटं घातली आहेत

Mar 6, 2023, 11:53 AM IST

हा तर चमत्कारच झाला! भर समुद्रात हरवलेली सोन्याची चैन 48 तासांनी पुन्हा सापडली

ज्या तरूणाची ही सोन्याची चैन हरवली होती, त्याच तरूणाला ही चैन 48 तासांत सापडली आहे. या तरूणाचे नाव प्रितम डायस असे असून दोन तोळ्याची ही त्याची सोन्याची चैन होती. त्यामुळे ही घटना वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

Feb 2, 2023, 06:37 PM IST

वसईत घडलं गॅंगवॉर! व्यक्तीवर 12 वेळा तलवारीने हल्ला; तलवारही वाकली

Vasai Gangwar News: हल्ली समाजात अनेक गैरप्रकार होताना दिसत आहेत. लोकांमध्ये असंतोष वाढलेला दिसत आहेत. त्यातून सध्या अशीच एक धक्कादायक (Shocking news) घटना समोर आली आहे. वसईत एका इसमाला तलवार, कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 

Dec 21, 2022, 12:47 PM IST

वसईच्या समुद्र किनारी सापडल्या 57 हजाराच्या जुन्या नोटा

वसईत (Vasai) राहणारे लिसबोन फेराव व त्यांच्या पत्नी सुजान फेराव भुईगाव समुद्र (Bhuigaon Beach) किनाऱ्यावर दर रविवारी स्वछता मोहीम राबवतात. या रविवारी अशीच एक स्वछता मोहीम राबवताना या जोडप्याला नोटांची बॅग सापडली होती.

Dec 12, 2022, 09:35 PM IST

डर के आगे जित हैं... एका जोडप्याच्या कामगिरीनं जिंकली लाखोंची मनं

Vasai News: शिक्षणाला कसलीच मर्यादा नसते. आपण शिक्षण कोणत्याही (vasai news) वयात घेऊ शकतो. त्याला काही वयाचं बंधन नाही. म्हातारपणीही लोकं मोठमोठ्या पदव्या घेऊन उच्चशिक्षण यशस्वीपणे (higher education) घेतलं आहे.

Dec 7, 2022, 06:39 PM IST
7 persons were cheated in Vasai in the name of admission to medical education PT1M1S

Video | वसईत मेडिकलला एडमिशन देण्याच्या नावावरुन 7 जणांची फसवणूक

7 persons were cheated in Vasai in the name of admission to medical education
वसईत मेडिकलला अॅडमिशन देण्याच्या नावावर विद्यार्थ्यांची फसवणूक करणा-या ठकसेनला पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत...मेडिकलला अॅडमिशन देतो असं आमिष दाखवून या ठकसेनानं 7 जणांकडून पैसे उकळले...याने आतापर्यंत 62 लाखांची फसवणूक केलीय...सुधांशु चौबे असं या ठकसेनचं नाव असून हा भाजपचा पदाधिकारी असल्याचं बोललं जातंय...याने अजूनही काही विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून, याचा तपास सुरू आहे...

Aug 23, 2022, 12:45 PM IST
Vasai Navghar Insustrie Massive Fire At Victor Garments PT45S

VIDEO| वसईत कपड्यांच्या कंपनीला मोठी आग

Vasai Navghar Insustrie Massive Fire At Victor Garments

Feb 26, 2022, 07:10 PM IST