vasai

वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यश

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. 

Apr 23, 2024, 11:48 AM IST

वसई किल्ल्यातील बिबट्या मोकाटच, शहरातील 'हा' रस्ता संध्याकाळी बंद, रोरोच्या 2 सेवाही रद्द

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात आढळलेल्या बिबट्यामुळं रोरो सेवेच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, एक रस्ताही संध्याकाळनंतर बंद करण्यात आला आहे. 

Apr 21, 2024, 05:57 PM IST

वसई किल्ला परिसरातील बिबट्यामुळं संध्याकाळी रो-रो सेवा बंद करणार?

Vasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर असून गेल्या 15 दिवसांपासून बिबट्या मोकाट फिरत आहे. त्यामुळं नागरिक आक्रमक झाले आहेत. 

Apr 16, 2024, 12:12 PM IST
Panvel Vasai Railway Derailed PT3M20S

पनवेल - वसई रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली

पनवेल - वसई रेल्वे मार्गावर मालगाडी घसरली

Sep 30, 2023, 05:45 PM IST

अशी चूक करु नका; तुंगारेश्वर धबधब्यावर फिरायला गेलेले भलत्याच संकटात सापडले

  वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पर्यटक भलत्याच संकटात सापडले आहेत. येथे फिरायला आलेल्या पर्यटकांच्या दोन कार नदीच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. आज सकाळी हे पर्यटक पर्यटनासाठी तुंगारेश्वर धबब्यावर गेले होते. त्यांना स्थानिक नागरीकांनी विरोध केला मात्र त्यांना न जुमानता या गाडीचालकांनी कार नदीच्या प्रवाहात टाकली. पाण्याला जास्त वेग असल्याने या दोन्ही कार नदीतचं अडकून पडल्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून क्रेनच्या साहाय्याने या दोन्ही कार बाहेर काढल्या.

Jul 28, 2023, 06:45 PM IST

काय म्हणायचं आता? वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न

वसईत वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून संतप्त झालेल्या एका दुचाकीस्वाराने भर रस्त्यात दुचाकी पेटवून दिली. वसईच्या गोखीवरे नाक्यावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी या चालकाला अडवल्याने मठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. 

May 2, 2023, 11:56 PM IST

ती, तो आणि त्यांचा शेजारी... मुंबईतल्या खुनाचं रहस्य अखेर पोलिसांनी उलगडलं

मुंबईतल्या वसईजवळच्या नायगाव परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती, या हत्येमागचं रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

Feb 1, 2023, 07:42 PM IST
Huge fire at Vasai Thermocol Company, watch the thrilling scene PT46S

वसईच्या समुद्र किनारी सापडल्या 57 हजाराच्या जुन्या नोटा

वसईत (Vasai) राहणारे लिसबोन फेराव व त्यांच्या पत्नी सुजान फेराव भुईगाव समुद्र (Bhuigaon Beach) किनाऱ्यावर दर रविवारी स्वछता मोहीम राबवतात. या रविवारी अशीच एक स्वछता मोहीम राबवताना या जोडप्याला नोटांची बॅग सापडली होती.

Dec 12, 2022, 09:35 PM IST