vastu tips

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करा हे सोपे उपाय

घरात सतत होणाऱ्या वादामुळे खूप नकारात्मकता पसरते, यामुळे घरातील सर्व वातावरण बदलते. म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासठी हे काही सोपे उपाय वापरु शकता. 

Feb 3, 2024, 09:24 AM IST

दिव्यात 3 लवंग ठेवून प्रज्वलित केल्यास काय होतं?

Vastu Tips : आपण रोज सकाळ संध्याकाळ देवघरात, तुळशीजवळ आणि दारात दिव प्रज्विलत करतो. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते असं म्हणतात. पण दिव्यात 3 लवंग ठेवून प्रज्वलित केल्यास काय फायदा मिळतो ते जाणून घेऊयात. 

Jan 24, 2024, 09:10 AM IST

Vastu Tips : 'या' 8 सवयींमुळे घरात येतं दारिद्र्य ! तुम्हाला तर नाही 'ही' सवय?

Vastu Tips : घरातील वडीलधारी मंडळी लहानपणापासून आपल्याला चांगल्या सवयी लावतात. पण बाहेरील प्रभावाने अनेकांना वाईट सवयी लागतात. तुमची ही घरात नकारात्मक आणि गरिबी घेऊन येते. त्या कुठल्या सवयी आहेत जाणून घ्या. 

Jan 16, 2024, 10:18 AM IST

Vastu Tips: घरात 'या' वस्तू ठेवल्यास येईल सुख-संपत्ती

Vastu Tips: आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घरातील दक्षिण-पश्चिम दिशेला पंचमुखी हनुमानाची मुर्ती किंवा फोटो लावावा. वास्तूदोष घालवण्यासाठी चांदी, पितळ किंवा तांब्याचे पिरामिड्स आणा. यामुळे यशाचे मार्ग खुले होतात. घरातील पूजेच्या ठिकाणी लक्ष्मी मातेचे पद्मचिन्ह आणि कुबेराचा फोटो ठेवल्यास आनंद राहतो. घरच्या उत्तर दिशेला पाण्याने भरलेले मडके ठेवणे शुभ मानले जाते. या व्यतिरिक्त कासवदेखील ठेवले जाऊ शकते.

Jan 14, 2024, 10:32 AM IST

'या' 5 वस्तू हातातून सतत पडणे शुभ की अशुभ?

ज्योतषिशास्त्रानुसार काही वस्तू या व्यक्तिच्या हातातून वारंवार निसटतात किंवा पडतात. या वस्तू हातातून सतत पडणे म्हणून शुभ असते की अशुभ जाणून घ्या. 

Jan 12, 2024, 07:45 PM IST

बाथरुममधील खराब बादली कशी चमकवायची?

Balti Vastu Tips: बादलीत एक पॅकेट इनो टाका आणि लिंबूचा रस मिसळा. अशाने बादली अगदी नवीकोरी दिसेल. टॉयलेट क्लिनरमध्येअ‍ॅसिड असते. यानेही तुम्ही बादली स्वच्छ करु शकता. 

Jan 9, 2024, 07:31 PM IST

मकर संक्रांतीशिवाय 'या' दिवशी घरात करु नये चपाती! संकटाने घेरलं जाईल आयुष्य

Do Not Make Roti On These Days : हिंदू धर्मात आणि धर्म पुराणानुसार सुखी जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरातही वर्षातील काही असं दिवस असतात त्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवण्यास अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही सणांच्या दिवशी गॅसवर तवा ठेवणं किंवा तवा गरम करणं अशुभ मानलं गेलं आहे. 

 

Jan 7, 2024, 05:59 PM IST

नवीन वर्षापासून दररोज न चुकता करा हे काम, घरी चालत येईल लक्ष्मी

Tulsi Tips for Money: नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि प्रत्येकाला नवीन वर्षात भरपूर संपत्ती, लक्ष्मी आणि प्रगती मिळवायची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रोज तुळशीचा एक उपाय केल्यास श्रीमंत होण्यास वेळ लागणार नाही.

Jan 1, 2024, 04:50 PM IST

नवीन वर्षात घरातल्या या गोष्टी बाहेर केल्यास होईल लाभ नाहीतर....

2024 vastu tips: वास्तूशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार नवीन वर्षाच्या आधी घरातील नकारत्मक वस्तू बाहेर काढणं शुभ मानलं जातं. नवीन वर्षामध्ये सुख समृद्धीसाठी घरातील या वस्तू काढून टाकणं गरजेचं  आहे. 

Dec 31, 2023, 04:06 PM IST

घरात 'हे' फुले लावल्यानं सुख शांती लाभेल

घरातील अंगणात आपण अनेक रोपटी लावत असतो. या फुलझाडांमध्ये तुम्ही ही दिलेली रोपटी लावली तर घरामध्ये सुखसमृध्दी नांदेल. 

Dec 30, 2023, 04:23 PM IST

घरासमोर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते, वाचा!

Parijat Plant Vastu Direction In Marathi: प्राजक्ताचे झाड दारासमोर असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच आहात. पारिजातकाच्या झाडाचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. 

Dec 11, 2023, 05:30 PM IST

स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज

स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज

Nov 23, 2023, 06:30 PM IST

तुळशी वृंदावनाजवळ चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू

 हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक घरात रोज तुळशीची पूजा केली जाते

Nov 14, 2023, 07:02 PM IST

मेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर

Garuda Purana: गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात. मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो. गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात. व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो. व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात. 

Nov 14, 2023, 05:41 PM IST