Vatpournima 2023: वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात कारण...
Vatpournima 2023: वटपौर्णिमेचा सण हा जवळ आला आहे. त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की या दिवशी स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाला दोरा बांधतात परंतु तुम्हाला माहितीये का की याचे महत्त्व काय आहे.
Jun 2, 2023, 09:24 PM ISTVat Purnima 2023 : वटपौर्णिमेला 'या' रंगाची साडी नेसणं मानलं जातं अशुभ
Vat Purnima 2023 : वटपौर्णिमा म्हटलं की महिला वर्गात एक वेगळाच उत्साह दिसतो. सुंदर साडी, दागिने घालून नटून थटून फोटोसेशन केलं जातं. जर तुम्ही वटपौर्णिमा या रंगाची साडी नेसणार असाल तर थांबा कारण हा रंग अशुभ मानला जातो.
Jun 1, 2023, 01:58 PM ISTVat Purnima 2023 : यंदा वट पौर्णिमेला 3 शुभ योग! अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी 'या' मुहूर्तांवर करा वडाची पूजा
Vat Purnima 2023 Date : यंदाची वट सावित्री पौर्णिमा खूप खास आहे. पंचांगानुसार यादिवशी 3 शुभ योग जुळून आले आहेत. अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी कुठल्या मुहूर्तावर पूजा करणे चांगल आहे. जाणून घ्या पूजा विधी, साहित्य आणि शुभ मुहूर्त...
Jun 1, 2023, 09:09 AM ISTवटपौर्णिमा आली जवळ; 'या' शुभ मुहूर्तांवर करा वडाची पूजा
Vat Purnima 2023 : वट सावित्री पौर्णिमा व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. वट सावित्री पौर्णिमा व्रताला वटपौर्णिमा असेही म्हणतात. हे व्रत महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाळले जाते.
May 30, 2023, 12:08 PM ISTVat Savitri Vrat 2022 | वट सावित्रीच्या पूजेच करू नका 5 चुका नाहीतर...
Vat Savitri Vrat 2022 | वटवृक्षाची पूजा करताना न विसरता लक्षात ठेवा 5 गोष्टी
May 29, 2022, 05:53 PM ISTवट सावित्री व्रतामागची कथा : का करायची वटवृक्षाची पूजा, वाचा संपूर्ण पौराणिक कथा
वट सावित्री व्रतामागची कहाणी... वटवृक्षाची पूजा का करतात, काय पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व
May 29, 2022, 05:02 PM ISTVat Savitri Vrat 2022 Puja | वटसावित्री पूजेचं महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या
वटसावित्रीची पूजा कशी करायची? मुहूर्त कोणता आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय? वाचा सविस्तर
May 29, 2022, 03:55 PM IST