victim

Video : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...

Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली. 

 

Dec 9, 2024, 08:49 AM IST

लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडितेला मेसेज करुन म्हणाला, 'I Love R*ping You, तुला जितकं हे...'

Serious Allegations Against Social Media Influencer: या प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्युएन्सरवर गंभीर आरोप करण्यात आले असून सध्या त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. दोन महिलांनी त्याच्यावर फारच धक्कादायक आरोप केलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...

Sep 17, 2024, 03:33 PM IST

गुप्तांगाचा फोटो पाठवत चाहता अभिनेत्रीला म्हणाला, 'मी त्याच्यापेक्षा..'; अभिनेत्याने चाहत्याला संपवलं

Renukaswamy Murder Case: कन्नड अभिनेता आणि अभिनेत्री मुख्य आरोपी असलेल्या चाहत्याच्या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी धक्कदायक खुलासा केला आहे. पोलिसांनी कोर्टामध्ये दाखल केलेल्या चार्ज शीटमध्ये हा दावा केला आहे.

Sep 5, 2024, 07:54 AM IST

Kolkata Rape Case: रात्री 2.45 ला पीडितेने केलेल्या रिप्लायमुळे गूढ वाढलं! महत्त्वाचा पुरावा

Kolkata R G kar Rape And Murder Case: या प्रकरणामध्ये आरोपीची चौकशी करण्याबरोबरच पोलीस तांत्रिक पुराव्यांचा शोध घेत असतानाच त्यांच्या हाती एक महत्त्वाची गोष्ट लागली आहे. ही गोष्ट या प्रकरणामधील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

Aug 27, 2024, 08:47 AM IST

Solapur News: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, परपुरूषानं बायकोला पाहू नये म्हणून तिचे केसचं कापले

ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ही काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस (Shocking News) आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही (Police) ऐकून थक्क झाले.

Nov 23, 2022, 11:49 AM IST

सरकारी कार्यालयामध्ये येत विधवा महिलेवर नराधमाने... वेदनेने विव्हळत राहिली पाडिता!

Rajastan Crime News : बारी सर्कल परिसरात 12 सप्टेंबर रोजी आरोपी एका सरकारी नोकरीत (Govt Job) असलेल्या एका विधवासोबत कार्यालयात होता अन्...

Nov 2, 2022, 01:40 AM IST

नशिबाचा खेळ! रस्त्याने चालणाऱ्या तरुणीसोबत भीषण अपघात, VIDEO पाहून बसेल धक्का...

नशिबाची साथ नसेल तर तुमच्यासोबत काही पण घडू शकतं.

Jul 27, 2022, 06:41 PM IST

व्हाट्सअपवर आलेल्या लिंकवर क्लिक करताच 2 लाखाचा फटका; प्रसिद्ध अभिनेत्री सायबर क्राईमची बळी

आजकाल ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतू त्यावरही सायबर चोरट्यांची नजर असते. वेगवेगळ्या मार्गाने सायबर चोरटे तुमच्या पैशावर गंडा घालत असतात. नुकतीच एक प्रसिद्ध अभिनेत्री सायबर चोरीची बळी ठरली आहे.

Jul 12, 2022, 10:12 AM IST

कुचिक बलात्कार आरोप प्रकरणात ट्विस्ट! पीडित तरुणीचा चित्रा वाघ यांच्यावर खळबळजनक आरोप

कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे

Apr 12, 2022, 05:26 PM IST

Sonu Sood बनला देवदूत ! अपघातग्रस्त तरुणाला उचलून सोनू सूद धावला; वाचला तरुणाचा जीव | पाहा व्हिडीओ

भीषण अपघात पाहून सोनू सूदने थांबवली गाडी, बेशुद्ध तरूणाला बाहेर काढत गाठलं हॉस्पिटल 

Feb 10, 2022, 08:10 AM IST