victim

बलात्कार पीडितेवर काठ्यांचा वर्षाव, गर्भपात करण्याचा तालिबानी आदेश!

उत्तरप्रदेशातील कौशाम्बीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं प्रकरण समोर येतंय... धक्कादायक म्हणजे, या घृणास्पद प्रकारानंतर या मुलीला पंचायतीनं काठीनं मारून आणि तिच्या पोटात वाढणारा पाच महिन्यांचा गर्भ पाडण्यात आला.

Sep 4, 2015, 12:14 PM IST

'इच्छा नसतांना दररोज ३० जण माझा उपभोग घेत होते'

दररोज मुलं आणि मुली हरवण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे. आपल्या जिवाभावाची माणूस हरवणे, एक अल्पवयीन मुलगी हरवण्याचं दु:ख काय असतं? हे कोण सांगू शकेल. ज्या महिलेवर ही वेळ आली, ज्या महिलेला देह व्यापार करण्यास भाग पाडण्यात आलं, डांबुन ठेवण्यात आलं, तिची ही हृदयद्रावक कहाणी

Sep 3, 2015, 08:20 PM IST

सलमानबाबत अपघातग्रस्त अब्दुल्लाचं आश्चर्यकारक वक्तव्य!

सलमान खानच्या गाडीमुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अब्दुल्ला शेख यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. सलमानला शिक्षा होऊ नये, असं त्यांनी सांगितलं आहे. 

May 8, 2015, 02:04 PM IST

'गँगरेप' झाल्याचं कळताच पतीनं फोनवरच दिला 'तलाख'!

आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी आपल्या पतीला दिल्यानंतर महिलेला तिच्या पतीनं फोनवरच तलाक दिल्याची घटना इथं घडलीय. 

Apr 13, 2015, 04:49 PM IST

तरुणीवर गँगरेप; पोलिसांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ

नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मात्र, पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप, पीडितेच्या पालकांनी केलाय.

Mar 30, 2015, 11:32 AM IST

पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणातील पीडिता सुजैट यांचं निधन

पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणातील पीडिता सुजैट जॉर्डन यांचं शुक्रवारी निधन झालंय. त्यांच्या शरीरातील अनेक भागांनी काम करणं बंद केलं होतं. त्या गेल्या तीन दिवसांपासून हॉस्पीटलमध्ये भर्ती होत्या. अखेरीस, आज त्यांची प्राणज्योत मालवली. 

Mar 13, 2015, 02:57 PM IST

दिल्लीत पुन्हा एकदा महिलेवर अॅसिड हल्ला

उत्तर पश्चिम दिल्लीच्या केशवपुरम भागात एका ३० वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. 

Jan 10, 2015, 01:08 PM IST

मी ना पारसकरला ओळखत, ना 'त्या' मॉडेलला - पूनम पांडे

मुंबईचे पोलीस उपायुक्त सुनील पारसकर आणि मॉडेल लैंगिक शोषण प्रकरणात पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोकात आलेल्या पूनम पांडेनं मात्र आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत आपले हात झटकलेत. 

Aug 9, 2014, 02:24 PM IST

वीर पत्नीची ही व्यथा ऐकून न्यायालयही झालं सुन्न

आज कारगिल दिन... त्याच्या विजयाचं सेलिब्रेशन करायला हवंच... पण, याच विजय दिनानिमित्त डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही बातमी... ज्यांनी देशासाठी जीव दिला, त्या जवानांशी आपली सरकारी यंत्रणा किती मुर्दाड आणि बेफिकीर आहे, त्याची ही कथा... गेली ४९ वर्षं एक वीरपत्नी संघर्ष करतेय... तिची व्यथा ऐकून न्यायालयही सुन्न झालं... 

Jul 26, 2014, 10:42 AM IST