राष्ट्रवादीने सुरेश धसना बळीचा बकरा बनवला : मुंडे
राष्ट्रवादीने सुरेश धस यांना बळीचा बकरा बनवल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.
Mar 3, 2014, 04:27 PM ISTदोनदा बलात्कारानंतर जाळून घेतलेल्या ‘ती’चा मृत्यू!
एकाच आरोपीकडून दोन वेळा बलात्कार... आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्याकडूनच तक्रार मागे घेण्यासाठी वारंवार दिली जाणारी धमकी, अपमान... यामुळे रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून देणाऱ्या तरुणीचा अखेर मंगळवारी हॉस्पीटलमध्ये तडफडून मृत्यू झाला.
Jan 2, 2014, 11:19 AM ISTगोवा पोलिसांचे तरुण तेजपाल यांना समन्स
सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक हल्ला आणि विनयभंग प्रकरणी गोवा पोलिसांनी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना समन्स पाठवलाय. आपली बाजू मांडण्यासाठी लवकरात लवकर गोव्यात हजर रहावे असे आदेश गोवा पोलीसांनी तरूण तेजपालांना दिलेत.
Nov 27, 2013, 11:39 AM ISTतहलका : `जे काही झालं ते सर्व काही मुलीच्या मर्जीनुसारच...’
सहकारी तरुणीच्या लैंगिक शोषण प्रकरणी ‘तहलका’चे ‘एडिटर इन चीफ’ तरुण तेजपाल यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळलीय
Nov 26, 2013, 05:29 PM ISTसेक्स स्कँडल : तेजपालचीही होणार चौकशी
लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालांवर फास आवळण्यास सुरूवात झालीय. गोवा पोलिसांच्या टीमने नवी दिल्लीत चौकशीला कालपासून सुरूवात केलीय. आज तरूण तेजपाल यांना चौकशीसाठी बोलावणं पाठवलं जाण्याची शक्यता आहे.
Nov 24, 2013, 04:12 PM ISTसेक्स स्कँडल : `खटला मागे घेण्याच्या बदल्यात काय हवंय?`
तरुण तेजपालचे नातेवाईक माझ्या कुटुंबीयांना सतत संपर्क करत आहेत आणि माझ्या आईवर तेजपालला वाचविण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा दावा पीडित मुलीनं शनिवारी केलाय.
Nov 23, 2013, 09:18 PM ISTबलात्काराच्या आरोपीला जिवंत जाळलं
मध्यप्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील बडवाराजवळच्या एका गावात बलात्काराच्या एका आरोपीला जिवंत जाळण्यात आलंय. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी जामिनावर सुटलेल्या आरोपीला जाळलंय.
Sep 6, 2013, 07:37 PM ISTबलात्काराच्या घटनांत `तडजोड` अवैध : सुप्रीम कोर्ट
बलात्काराच्या घटनांमध्ये तडजोड होऊ शकत नाही आणि या आरोपींना पीडितेनं क्षमा केलं तरीही कायद्यानं त्यांना क्षमा मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
Aug 27, 2013, 04:46 PM ISTदिल्ली गँगरेप पीडितेच्या यशानं पाणावले डोळे!
दिल्ली बलात्काराच्या घटनेनं सगळा देश ढवळून काढला. हा खटलाही फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झालाय. त्याचवेळी या दुर्दैवी तरुणीनं दिलेल्या शेवटच्या परीक्षेचे गुण समजले आणि तिच्या यशानं पुन्हा एकदा अनेकांचे डोळे पाणावलेत.
Jan 24, 2013, 09:36 AM IST