Diet : तुम्हालाही हवी आहे उर्फी सारखी सडपातळ कंबर? मग 'हे' उपाय ट्राय करा
जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर तुम्ही येथे दिलेल्या सल्ल्याचे पालन अवश्य करा.
Oct 25, 2022, 08:27 PM ISTउर्फी जावेद पाठोपाठ पूनम पांडेचं 'ते' कृत्य कॅमेरात कैद; Video Viral
पूनम पांडेची गणना इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते
Oct 25, 2022, 08:03 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलाय एक मासा... शोधून दाखवलात तर तुमच्यासारखं Genius कोणी नाही!
सध्या असाच एक व्हायरल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोतून तुम्हाला लपलेला मासा शोधून काढायचा आहे. या फोटोमध्ये तुम्हाला अनेक फिशपॉट दिसतील.
Oct 23, 2022, 07:31 PM ISTFunny Video: लग्नात लावलेलं कारंजे पाहून गावातील लोकं आवाक्, हरकती पाहून तुम्हीही हसाल
Indian Wedding Viral Video: भारतात लग्नसोहळा म्हटलं की एक वेगळीच मेजवानी असते. खाणं-पिणं, नाच-गाणं अशा सर्वच गोष्टींची पर्वणी असते. गावापासून शहरापर्यंत लग्नाबाबत एकच चर्चा असते. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Oct 23, 2022, 04:30 PM ISTहा कसला महिलांचा सन्मान? पाया पडण्यासाठी आलेल्या महिलेला मंत्र्याने लगावली कानशिलात
पाया पडण्यासाठी खाली वाकताच मंत्र्यांने महिलेला कानाखाली मारली
Oct 23, 2022, 12:55 PM ISTviral: ''माझ्या आईला तुरुंगात टाका''.. चिमुकल्याची पोलिसात धाव..video पाहून व्हाल थक्क..
कि, थेट आपल्या बाबांकडे तो आईची तक्रार करतो एवढंच नाही तर वडिलांना पोलीस ठाण्यात घेऊन येतो आणि आईची तक्रार करतो .
Oct 18, 2022, 07:13 PM ISTवाचवा वाचवानंतर पुण्यात आणखी एक ड्रामा, भाऊ थेट रस्त्यावरच झोपला... पाहा Video
वाचवा वाचवानंतर सोशल मीडियावर आणखी एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, पाहा नेमकं काय झालं
Oct 17, 2022, 07:50 PM ISTViral Video : स्कूल बसमध्ये सापडला महाकाय अजगर, रेस्क्यू करण्याचा VIDEO आला समोर
बापरे! स्कूल बसमध्ये महाकाय अजगर, बसमधून बाहेर काढता काढता आले नाकी नऊ, VIDEO पाहिलात का तुम्ही?
Oct 16, 2022, 08:46 PM ISTवडिलांना नोकरी मिळाल्यानंतर मुलीनं दिली अशी रिअॅक्शन, Video पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी
मुलगी आणि वडील यांचं एक नातं वेगळं असतं. वडिलांसाठी मुलगी परीसारखी असते. तर मुलगीही आपल्या वडिलांकडे एक सुपरहिरो म्हणून पाहते. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी दोघांच्या प्रेमात कमतरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून बाप-लेकीचं नातं दृढ होतं. व्हायरल व्हिडीओत एक शाळकरी मुलगी आपल्या डोळे हाताने झाकून उभी असल्याचं दिसतं.
Oct 16, 2022, 06:02 PM ISTअचानक साप समोर आल्यामुळे व्यक्तीची उडाली तारांबळ, Video तुफान व्हायरल
Animals Video: कधी सापाने मोठी बकरी गिळली आहे, तर कधी मुंग्यानी सापाची शिकार केली असे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू फुटेल.
Oct 15, 2022, 03:50 PM ISTATM मशिनमधून पैशांऐवजी आली गरमागरम इडली.. व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि शेअरसुद्धा केला आहे.
Oct 14, 2022, 06:44 PM IST
बाब्बो ! महिलेच्या डोळ्यातून काढले 25 कॉन्टॅक्ट लेन्स..video पाहून येईल अंगावर काटा
डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यांतून एक, दोन नव्हे तर 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 14, 2022, 05:21 PM ISTVideo | धाराशिवमध्ये सावंत-निंबाळकरांचे कार्यकर्ते भिडले, पाहा तुफान राडा
Activists of Sawant-Nimbalkar clashed in Dharashiv, see Tufan Rada
Oct 14, 2022, 04:30 PM ISTचक्क म्हशीने केला nora fatehiसारखा डान्स..व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण
नाचायला कोणाला आवडत नाही पण बरेच जण असे आहेत ज्यांना सर्वांसमोर नाचायला आवडत नाही . तुम्हाला बाथरूम सिंगर्स (bathroom singers) माहित आहेत का एकटेच बाथरूम मध्ये गाणं गटात तसेच काही लोनली डान्सर्स (lonely dancers) पण असतात काही लोकांना उगीचच नाचायला आवडत नाही. बाथरूम सिंगरप्रमाणेच बरेच लोक 'एकटे डान्सर' असतात. याचा अर्थ असा आहे की असे बरेच लोक आहेत की त्यांना नाचायला आवडते पण ते इतरांसमोर लाजतात.
Oct 14, 2022, 03:42 PM ISTHandwriting कि प्रिंटर..video पाहा आणि पाहतच राहा
सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना असतो असं म्हटलं जात. लहानपणी आपण शाळेत असताना नेहमी शुद्धलेखन लिहायला लावेल जायचं. आपलं हस्ताक्षर सुंदर व्हावं हा यामागचा उद्देश असायचा. सुंदर हस्ताक्षरामुळे शाळेत आपलं कौतुकही व्हायचं शिवाय परीक्षेत चांगले गुणही मिळतात.
Oct 14, 2022, 02:56 PM IST