video viral

आश्चर्यकारक! उन्हात जाताच महिलेच्या कपड्याचा रंग बदलला, Video पाहुन तुम्हालाच धक्का बसेल

बापरे! हे तर वेगळच मॅजिक आहे, उन्हात जाताच कपड्याचा रंग बदलतो, तुम्हालाही विश्वास बसत नसेल तर हा Video पाहा 

Oct 28, 2022, 06:59 PM IST

Video : कोंबड्याने बांग दिली आणि झाला कहर..सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कोंबडा असा काही आरवतोय कि त्याचाच श्वास एका झटक्यात, घेऊन....

Oct 28, 2022, 06:32 PM IST

शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या viral video चं सत्य माहित आहे का ? पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओच्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला. त्या म्हणतात की मुले बऱ्याच वेळा चुका करतात. पण जर आपण त्यांना प्रेमाने समजावलं, तर ते मान्य करतात

Oct 28, 2022, 06:15 PM IST

'अर्रss फिसल गया'; गाणं म्हणायला गेला आणि पठ्ठ्याच्या पँटनं दिला दगा, Video Viral

आवडती कविता गाऊ लागतो, तोच त्याची पॅन्ट घसरते आणि भर स्टेजवर त्याची पॅन्ट चक्क...

Oct 28, 2022, 11:34 AM IST

Diet : तुम्हालाही हवी आहे उर्फी सारखी सडपातळ कंबर? मग 'हे' उपाय ट्राय करा

जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर तुम्ही येथे दिलेल्या सल्ल्याचे पालन अवश्य करा. 

Oct 25, 2022, 08:27 PM IST

उर्फी जावेद पाठोपाठ पूनम पांडेचं 'ते' कृत्य कॅमेरात कैद; Video Viral

पूनम पांडेची गणना इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते

Oct 25, 2022, 08:03 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलाय एक मासा... शोधून दाखवलात तर तुमच्यासारखं Genius कोणी नाही!

सध्या असाच एक व्हायरल फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोतून तुम्हाला लपलेला मासा शोधून काढायचा आहे. या फोटोमध्ये तुम्हाला अनेक फिशपॉट दिसतील. 

Oct 23, 2022, 07:31 PM IST

Funny Video: लग्नात लावलेलं कारंजे पाहून गावातील लोकं आवाक्, हरकती पाहून तुम्हीही हसाल

Indian Wedding Viral Video: भारतात लग्नसोहळा म्हटलं की एक वेगळीच मेजवानी असते. खाणं-पिणं, नाच-गाणं अशा सर्वच गोष्टींची पर्वणी असते. गावापासून शहरापर्यंत लग्नाबाबत एकच चर्चा असते. लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Oct 23, 2022, 04:30 PM IST

हा कसला महिलांचा सन्मान? पाया पडण्यासाठी आलेल्या महिलेला मंत्र्याने लगावली कानशिलात

पाया पडण्यासाठी खाली वाकताच मंत्र्यांने महिलेला कानाखाली मारली

Oct 23, 2022, 12:55 PM IST

viral: ''माझ्या आईला तुरुंगात टाका''.. चिमुकल्याची पोलिसात धाव..video पाहून व्हाल थक्क..

 कि, थेट  आपल्या बाबांकडे तो आईची तक्रार करतो एवढंच नाही तर वडिलांना पोलीस ठाण्यात घेऊन येतो आणि आईची तक्रार करतो . 

Oct 18, 2022, 07:13 PM IST

वाचवा वाचवानंतर पुण्यात आणखी एक ड्रामा, भाऊ थेट रस्त्यावरच झोपला... पाहा Video

वाचवा वाचवानंतर सोशल मीडियावर आणखी एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, पाहा नेमकं काय झालं

Oct 17, 2022, 07:50 PM IST

Viral Video : स्कूल बसमध्ये सापडला महाकाय अजगर, रेस्क्यू करण्याचा VIDEO आला समोर

बापरे! स्कूल बसमध्ये महाकाय अजगर, बसमधून बाहेर काढता काढता आले नाकी नऊ, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Oct 16, 2022, 08:46 PM IST