video viral

Viral Video: मुलीच्या लग्नात वडिलांचा धम्माल डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही पण पडला प्रेमात

 सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका लग्नात वधूचे वडील आपल्या मुलीच्या लग्नात बिनधास्त नृत्य करताना दिसत आहेत. 

Oct 30, 2022, 01:13 PM IST

Anushka Sharma लेकीला घेऊन फिरतीवर...या दोघी नेमक्या कुठे फिरत आहेत? पाहा PHOTOS

बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्माने तिच्या सूपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली.

Oct 29, 2022, 07:41 PM IST

हे असले कपडे घालून गेली जिममध्ये..पाकिस्तानी मॉडेलचा Video व्हायरल

तिचे कपडे विचित्र दिसू लागले. आणि ते इतके विचित्र दिसत आहेत कि तिने खाली काहीच घातले नाही असा भास होतोय. हा व्हिडीओ समोर येताच नेटकरी मात्र चांगलेच भडकले

Oct 29, 2022, 07:31 PM IST

चालत्या गाडीवर फटाक्यांची आतिषबाजी..भर रस्त्यात बर्निंग कारचा थरार

या बेजबाबदार कार  चालकावर कारवाई करावी अशी मागणी आता लोक करत आहेत. लवकरात लवकर या कार चालकाला शोधून त्याच्या विरोधात कडक कारवाई व्हावी जेणेकरून  भविष्यात कोणीही असं काही करण्यास धजावणार नाही.  

Oct 29, 2022, 06:53 PM IST

Viral Video : नोकरीतून निवृत्त झालेला व्यक्ती शेतात करतोय असं काही? Video पाहून तुम्हीही म्हणाल...

Funny video : नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर शेतात काम करण्याची सवय नसलेल्यांची कशी फजिती होते, हे या व्हिडिओत नक्की पाहा, हसून हसून पोट दुखेल तुमचे ही...

Oct 29, 2022, 04:29 PM IST

'या' तरूणीने स्टाईलमध्ये Urfi Javed लाही सोडलं मागे, पाहा VIDEO

या तरूणीची हटके स्टाईल उर्फी जावेदला देतेय टक्कर, VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Oct 28, 2022, 09:17 PM IST

Elephant Viral Video: व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल.. जंगलाचा राजा कोण?

जिथे संयम असतो तिथे  सर्वकाही शक्य होत असं म्हणतात. संयमाच्या जोरावर माणूस ताकदवर गोष्टींनादेखील नमवू शकतो हे अनेकदा  सिद्ध झालं आहे.  सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे जो पाहून खरंच सर्वजण चकित झाले आहेत 

Oct 28, 2022, 08:48 PM IST

Viral Video: सरपटणारा प्राणी की आणखी काही... असा प्राणी तुम्ही या आधी कदाचित कधीही पाहिला नसेल

सध्या हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल की साप आहे की गवत की आणखी काही? अलियन तर नाही ना? पण काळजी करू नका हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुमचीही नक्कीच खात्री पटेल हा प्राणी नक्की आहे तरी कुठला? 

Oct 28, 2022, 08:09 PM IST

आश्चर्यकारक! उन्हात जाताच महिलेच्या कपड्याचा रंग बदलला, Video पाहुन तुम्हालाच धक्का बसेल

बापरे! हे तर वेगळच मॅजिक आहे, उन्हात जाताच कपड्याचा रंग बदलतो, तुम्हालाही विश्वास बसत नसेल तर हा Video पाहा 

Oct 28, 2022, 06:59 PM IST

Video : कोंबड्याने बांग दिली आणि झाला कहर..सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कोंबडा असा काही आरवतोय कि त्याचाच श्वास एका झटक्यात, घेऊन....

Oct 28, 2022, 06:32 PM IST

शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या viral video चं सत्य माहित आहे का ? पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओच्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला. त्या म्हणतात की मुले बऱ्याच वेळा चुका करतात. पण जर आपण त्यांना प्रेमाने समजावलं, तर ते मान्य करतात

Oct 28, 2022, 06:15 PM IST

'अर्रss फिसल गया'; गाणं म्हणायला गेला आणि पठ्ठ्याच्या पँटनं दिला दगा, Video Viral

आवडती कविता गाऊ लागतो, तोच त्याची पॅन्ट घसरते आणि भर स्टेजवर त्याची पॅन्ट चक्क...

Oct 28, 2022, 11:34 AM IST