video viral

अरे देवा! बाथटबमध्येच सुरु झाले Karan- Tejasswi, एका फोटोमुळे गडबड

सोशल मीडियासाठीसुद्धा त्यांचं हे प्रेमाचं नातं काही नवं नाही. पण, आता तर कहरच झाला

May 20, 2022, 04:58 PM IST

हार्दिक पांड्या LIVE मॅचमध्ये का लपवतोय स्वत:चं तोंड? पाहा व्हिडीओ

विराट कोहलीला पाहून हार्दिक पांड्यावर का आली तोंड लपवण्याची वेळ?

May 20, 2022, 04:38 PM IST

रंग बदलणारा मासा पाहिलाय कधी? पाण्यात काळा तर पाण्याबाहेर...

असाच एक मासा पाहून तुमचा विश्वास बसणार की, मासाही रंग बदलतो.

May 20, 2022, 03:20 PM IST

VIDEO : मॅक्सवेल 'सुपरमॅन', चित्त्याच्या चपळाईने हवेत सूर मारला आणि पकडला कॅच

Glenn Maxwell Catch : गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचा 'सुपरमॅन' अवतार पाहायला मिळाला

May 20, 2022, 10:59 AM IST

सामन्यादरम्यान खेळाडूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.  लाईव्ह सामन्यादरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. 

May 19, 2022, 08:03 PM IST

IPL 2022 : कोलकाताच्या पराभानंतर गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

दोन वेळा जिंकून देणाऱ्या टीमचा पराभव होताच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

May 19, 2022, 12:26 PM IST

भोजपुरी अभिनेत्रीच्या बेली डान्सने धुमाकूळ...सोशल मीडियावर आता फक्त तिचीच चर्चा

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाचा बेली डान्स खूपच चर्चेत आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

May 16, 2022, 04:00 PM IST

'थर्मामीटर तुट गया'; मलायका- नोरा आमनेसामने आल्या आणि... कोणाला पाहायचं तुम्हीच ठरवा

सुरु झालं आगळंवेगळं युद्धं... व्हिडीओ व्हायरल 

 

May 10, 2022, 05:59 PM IST

रेस्क्यू टीमवर बिबट्याचा हल्ला, धाडसी कर्मचाऱ्यांचा थरारक व्हिडीओ व्हायरल

गावात सापडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेल्या टीमवरच बिबट्याने हल्ला केला. चवताळलेल्या बिबट्याने कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मात्र तरीही कर्मचारी आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. त्यांनी बिबट्याला आपला जीव धोक्यात घालून रेस्क्यू केलं.

May 9, 2022, 04:51 PM IST

कार्यक्रमात निवेदिकेचा घसा कोरडा पडला, अर्थमंत्र्यांच्या 'या' कृतीवर नेटकरी म्हणतात...

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे निर्मला सीतारमण नेटकऱ्यांच्या मनात

May 9, 2022, 04:16 PM IST

Video: भर कोर्टात Johnny Depp ने एक्स पत्नीसोबत केलं असं की...

या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

May 8, 2022, 12:50 PM IST