video viral

भरबाजारात हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याचा गेम, नक्की काय झालं? पाहा Video

सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे.

Aug 13, 2022, 05:43 PM IST

महिलेचं रौद्ररुप! 90 सेकंदात लगावल्या 17 कानशिलात, VIDEO पाहिलात का?

महिलेची दादागिरी की रिक्षावाल्याची बदसुलूकी? VIDEO पाहून तुम्हीचं ठरवा 

Aug 13, 2022, 04:49 PM IST

कौतुकास्पद! 6 गावांमध्ये बत्ती गूल, वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून केलं काम ! पाहा Video

दुर्ग जिल्ह्यातील आंदा गावात शिवनाथ नदीला पूर आल्यामुळे अख्ख गाव अर्ध पाण्याखाली गेलं आहे.

Aug 13, 2022, 04:46 PM IST

Video - भयानक! आगीच्या महाचक्रीवादळाचं रौद्ररुप कॅमेऱ्यात कैद

धूर आणि आग एकत्र होऊन महाचक्रीवादळाचं हे रौद्ररुप धारण करण्याचा प्रसंग हा खूप क्वचितच पाहायला मिळतो. 

Aug 13, 2022, 12:39 PM IST

माणसांसारखा दोन पायांवर चालतो 'हा' बकरा?, VIDEO पाहून हसू आवरता येणार नाही

चार नाही तर दोन पायावर चालतोय हा बकरा?, VIDEO पाहून सुद्धा अनेकांना विश्वास बसत नाहीए, तुम्ही पाहिलात का? 

Aug 12, 2022, 07:53 PM IST

Anand Mahindra यांना मिळाला पुढच्या जनरेशनचा CWG गोल्ड मेडलिस्ट! व्हिडीओ व्हायरल

भारतात प्रतिभावंत लोकांची कमतरता नाही आणि हा व्हिडीओ त्याचा पुरावा देत आहे.

Aug 10, 2022, 08:49 PM IST

दुर्दैव ज्याला म्हणतात ते हेच का? व्हिडीओ पाहून उडेल तुमचाही थरकाप

सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात. जे आपलं मनोरंजन करतात. परंतु काही व्हिडीओ आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात.

Aug 10, 2022, 06:58 PM IST

रेल्वे रुळावरुन बाईक घेऊन जाणं पडलं महागात, VIDEO व्हायरल

 तीन तरूण रेल्वे ट्रॅकवरून बाईक चालवताना दिसत आहेत. मात्र त्यांना अशा प्रकारे गाडी चालवणं महागात पडलं आहे. 

Aug 9, 2022, 09:21 PM IST

CWG 2022: महिला हॉकी संघाचा पदक जिंकल्यानंतर जल्लोष, या गाण्यावर धरला ठेका, Watch Video

भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी कॉमनवेल्थ स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. 16 वर्षानंतर भारतीय महिला संघाने कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक पटकावलं आहे.

Aug 7, 2022, 04:56 PM IST

युवराज सिंगच्या बायकोचा 'तो' व्हिडीओ लीक..व्हिडीओ पाहून युवराज म्हणाला GO....

हा व्हिडीओ पाहून युवराज सिंगने देखील कॉमेंट केलीये 

Aug 6, 2022, 04:56 PM IST

अम्यूजमेंट पार्कमध्ये अचानक तुटला पाळणा, व्हिडीओ थरकाप उडवणारा

हा व्हिडीओ अम्यूजमेंट पार्कमधील आहे. येथे एका पाळण्याचा अपघात झाला आहे.

Aug 3, 2022, 09:18 PM IST

दीदी अशी हेवी ड्रायव्हर निघाली, व्हिडीओ पाहून तुमचा विश्वास बसणार नाही... एकादा हा व्हिडीओ पाहा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी दुचाकी चालवत असते, तेव्हा तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडतो.

Aug 2, 2022, 08:28 PM IST

Fact Check : भर रस्त्यावर अवतरले भगवान शिव

एका कावड यात्रेतील व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत चक्क शिवशंकरानं (Lord Shiva) कावड यात्रेत भक्तांना दर्शन दिलंय.

Jul 28, 2022, 11:15 PM IST

धक्कादायक! ऐतिहासिक पन्हाळा गडावर दारुपार्टी, पाहा व्हिडीओ

पन्हाळा गडावरील दारूपार्टीत महिलांचाही समावेश, शिवप्रेमींकडून कारवाईची मागणी... पाहा व्हिडीओ

Jul 24, 2022, 12:46 PM IST