IPS अधिकाऱ्याचं आक्षेपार्ह विधान, 'मुलगी पळाली तर पालकांना....' VIDEO व्हायरल
'मुलगी पळाली तर आई-वडिलांना तुरुंगात टाकेन', IPS अधिकाऱ्याचा धक्कादायक वक्तव्य
Jun 29, 2022, 05:37 PM ISTरेसिंगदरम्यान कारचा मोठा अपघात, भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
कार रेसिंगमध्ये अनेकदा भयानक अपघात घडतात. यासंबंधीत आपल्याला अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
Jun 26, 2022, 10:12 PM ISTVIDEO: इंटरव्यू देताना अचानक Dinesh Karthik घाबरला, आकाशाकडे पाहिलं आणि...
दिनेश कार्तिक प्रश्नांची उत्तरं देत असताना अचानक एक विचित्र प्रसंग घडलेला दिसला.
Jun 18, 2022, 02:01 PM ISTहरणांच्या कळपाला पाहून बिबट्याने का ठोकली धूम? पाहा व्हिडीओ
शिकाऱ्याचीच शिकार होता होता राहिली ... हरणांना पाहून बिबट्याची पळताभुई थोडी झाली... पाहा महाराष्ट्रातला शिकारीचा खास व्हिडीओ
Jun 18, 2022, 01:10 PM ISTDesi Jugaad | आणखी दोघांना बसवा; 4 मुलं, 2 बायकांसह जाणाऱ्या माणसाला नेटकऱ्यांनी सुनावलं
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बाईकवर अनेकजण बसले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकं हैराण होत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओवरून लोकं असंख्य प्रतिक्रिया देत आहेत.
Jun 17, 2022, 09:41 AM ISTFact Check : चालत्या रिक्षातून बाळ पडलं रस्त्यावर, बाळासाठी ट्रॅफिक पोलिसाने जीव घातला धोक्यात
आजूबाजून वेगानं गाड्या चालल्या होत्या. ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रण करत होता. त्याचवेळी या ट्रॅफिक पोलिसाचं लक्ष बाळाकडे जातं.
Jun 15, 2022, 11:49 PM ISTInd vs Sa : टीम इंडियाचा पराभव मात्र चाहत्यांनी जिंकली मनं, अंगावर काटा आणणारा 'हा' VIDEO पाहा
दिल्ली पाठोपाठ कटकमधील टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय.
Jun 13, 2022, 01:49 PM ISTगरुडाचा जीव वाचवण्यासाठी सी लिंकवर उतरले, स्वत:चा जीव गमावून बसले, भीषण अपघाताचा VIDEO
मुंबईतल्या वरळी सी-लिंकवर झालेल्या या भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल झाला आहे
Jun 10, 2022, 06:36 PM ISTमुंबई इंडियन्सच्या खेळाडूची वादळी खेळी, 10 बॉलमध्ये ठोकल्या 52 धावा
मुंबई इंडियन्सच्या हिरोचा झंझावात, बॉलरला धू-धू धुतलं! 10 बॉलमध्ये 52 धावांची खेळी
Jun 10, 2022, 04:00 PM ISTयाला म्हणतात मृत्यूला स्पर्श करून परत येणं, कारच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
तुम्ही पाहिलं असेल की, डोंगराळ भागात बरेचसे अपघात होतात, यामागचं मुख्या कारण म्हणजे, तेथील वळणा-वळणाचे रस्ते.
Jun 6, 2022, 09:41 PM ISTVideo : बागेत कुत्र्यासोबत खेळत होता चिमुकला, काठी समजून साप पकडला आणि...
सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Jun 3, 2022, 01:03 PM ISTअपघातानंतर दुचाकीला पाच किलोमीटरपर्यंत फरफट नेले, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
रस्ते अपघात आणि हिट अँड रन अशा अनेक घटना तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण अशी घटना तुम्ही क्वचितच पाहिले असेल.
Jun 1, 2022, 07:09 PM ISTरस्त्याच्या मधोमध उलटलेल्या ट्रकचा व्हिडीओ व्हायरल, लूटमारीची ती घटना पाहूण तुम्हाला वाटेल आश्चर्य
एका ट्रकचा अपघात झाला आहे. हा ट्रक पातं भरुन हरभऱ्याचं धान्य वाहून नेत होतं. परंतु...
May 30, 2022, 09:20 PM ISTहेच का कार्यकर्त्यांवरील प्रेम ! कार्यकर्ता आमदारांच्या पाया पडला अन् कानाखाली खाऊन गेला
MLA Rajendra Raut beat up the activist : कार्यकर्त्यांसाठी त्यांचे नेते खूप काही असतात. त्यामुळे ते झपाटून काम करत असतात. वेळप्रसंगी अंगावर केसेसही घेतात. मात्र, कार्यकर्त्याला चक्क स्वत: नेताच मारत असेल तर...
May 29, 2022, 03:14 PM IST15 सेकंदात डुकराचा खेळ खल्लास, वाघाच्या टप्प्यात येताच... पाहा हा थरार
Tiger attacks a pig video viral : वाघाने जंगली डुकरावर हल्ला करुन त्याची शिकार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पाहू शकता, एक वाघ डुकरावर हल्ला करतो. त्यावेळी डुकराच्या मदतीला मगर धावून येते.(Crocodile went for help) पण...
May 29, 2022, 08:04 AM IST