video viral

दिनेश कार्तिकच्या रनआऊचा जबरदस्त व्हिडीओ! LIVE मॅचमध्ये रंगला ड्रामा, पाहा व्हिडीओ

दिनेश कार्तिकच्या रनआऊटची खूप चर्चा होत आहे. दिनेश कार्तिकला रन आऊट करण्याआधी युजवेंद्र चहलकडे आलेला बॉल खाली पडला.

Apr 27, 2022, 09:15 AM IST

मॅचमध्ये कृणाल पांड्याकडून मुंबईच्या खेळाडूला KISS, व्हिडीओ व्हायरल

मुंबईच्या मॅचमध्ये दोस्ताना! कृणाल पांड्याकडून खास मित्राला भरमैदानात KISS 

 

Apr 25, 2022, 11:12 AM IST

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचं दमदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

सुनील नरेन आऊट होताच स्टेडियममध्ये नताशा नाचली, हार्दिक पांड्याच्या पत्नीचा व्हिडीओ व्हायरल

Apr 24, 2022, 11:01 AM IST

पंत टेन्शनमध्ये असताना यांचं काय मध्येच? मैदानात भिडले चहल-कुलदीप, पाहा व्हिडीओ

तुम्ही तर फक्त पंतचा ड्रामा पाहिलं पण 'कुलचा'चं भांडण चुकवलं असेल तर हा व्हिडीओ पाहाच

 

Apr 23, 2022, 02:36 PM IST

भरमैदानात असिस्टंट कोचकडून ऋषभ पंतची शाळा, पाहा व्हिडीओ

कॅप्टन ऋषभ पंतचं वागणं चुकलं? असिस्टंट कोच का संतापले पाहा व्हिडीओ 

Apr 23, 2022, 11:26 AM IST

Kieron Pollard: ब्रावोने मारुन फेकला बॉल, मग पोलार्डने असं काही केलं की सगळेच हैराण

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्यादरम्यान हा मजेशीर किस्सा घडला.

Apr 22, 2022, 06:24 PM IST

जिद्द काय चीज हे दिल्लीकडून शिकावं! मॅच जिंकताच वॉर्नर-पंतच हटके सेलिब्रेशन

'हाउज द जोश.... झुकेगा नही....! कोरोनाचं टेन्शन असूनही दिल्लीने जिंकली मॅच; वॉर्नर-पंतच हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ 

 

Apr 21, 2022, 03:50 PM IST

ऑलराउंडर मार्कस स्टोइनिस OUT होताच राग अनावर, बॉलरला शिवीगाळ? पाहा व्हिडीओ

आऊट झाल्याचं दु:ख आणि संताप... मैदानात तोंडावर हात ठेवून केलं असं काही की पाहणारे हैराण.... व्हिडीओ व्हायरल

 

Apr 20, 2022, 09:44 AM IST

भर रस्त्यात महिलेची 'भाईगिरी' डिलिव्हरी बॉयला चपलने मारलं, VIDEO व्हायरल

किरकोळ कारणावरुन महिलेचा पारा इतका चढला की तीने थेट मारहाणच सुरु केली

Apr 17, 2022, 02:04 PM IST

बेबी एबीला आऊट करताच खेळाडू संतापला, पाहा व्हिडीओ

बेबी एबीला आऊट करताच या बॉलरची जबर 'खुन्नस', पाहा मैदानात नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Apr 14, 2022, 11:42 AM IST

तुमच्या बाईकशी अशी चूक कधीच करु नका! नाही तर होईल जीवाशी खेळ, धक्कादायक VIDEO

भर रस्त्यात अग्नितांडव, बाईक आणि रिक्षाने घेतला पेट

Apr 13, 2022, 05:43 PM IST

OMG! 6 बॉलमध्ये 6 विकेट्स, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

आई शप्पथ! 6 बॉलमध्ये 6 विकेट्स घेणारा 'तो' खेळाडू कोण पाहा व्हिडीओ

Apr 13, 2022, 02:57 PM IST

तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, भर रस्त्यात तरुणींमध्ये 'दे दणादण' VIDEO व्हायरल

तरुणींच्या दोन गटातील हाणामारीचा VIDEO सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

Apr 12, 2022, 04:21 PM IST

फिल्डिंग राहिलं बाजूला डेव्हिड वॉर्नर मैदानात नाचला, पाहा व्हिडीओ

डेव्हिड वॉर्नरला का म्हणतायत 'मॉडर्न पुष्पा', उत्तर जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ 

Apr 12, 2022, 01:27 PM IST