video viral

धनंजय मुंडे यांनी लग्नात असा ठेका धरला, व्हिडिओ होतोय व्हायरल

Dhananjay Munde wedding dance  भाचीच्या लग्नात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा जलवा पाहायला मिळाला. 

Feb 8, 2022, 03:34 PM IST

तुमचं स्वयंपाकघर बनतंय प्रदूषणाचा कारखाना? काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य?

स्वयंपाकघरातला गॅस, प्रदूषणाचा फास? काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य पाहा व्हिडीओ

Feb 1, 2022, 08:39 PM IST

VIDEO : 'भाई' बोलला नाही म्हणून आला राग, खायला लावली कुत्र्यासारखी बिस्किटं

तरुणाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

 

Jan 27, 2022, 10:10 PM IST

नवरा रुसला, टॉवरवर जाऊन बसला आणि म्हणाला, 'मी संसार करीन पण....'

हा पहिलाच नवरा असेल जो बायको माहेरी गेल्याने दुखी झालाय, पठ्ठ्याने चक्क नाराज होत टॉवरवर ठिय्या मांडला, आणि म्हणतो..... 

Jan 23, 2022, 04:37 PM IST

माकडाच्या निधनानंतर दशक्रियेच्या जेवणासाठी गावजेवण; भर कोरोनात 50 हजार लोकांची उपस्थिती

मध्यप्रदेशातील राजगडमध्ये एका माकडाच्या निधनानंतर त्याचा अंत्यविधी आणि दशक्रीया विधीचा कार्यक्रम करण्यात आला. ही घटना डालुपूरा गावात घडली आहे. सोमवारी या गावात दशक्रीयेच्या जेवणासाठी 50 किलोमीटरहून लोकं आले होते

Jan 11, 2022, 02:31 PM IST

भारतीय जवानांना सलाम! तुफान बर्फवृष्टीत जवानांचा 'खुकरी डान्स'चा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुमचाही उर अभिमानानं भरून येईल, पाहा...

Jan 9, 2022, 12:41 PM IST

Video : भर मैदानात आफ्रिकन खेळाडूंशी KL Rahul चा पंगा

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी बाचाबाची करत असताना व्हिडीयो व्हायरल झाला आहे.

Jan 5, 2022, 09:34 AM IST

मलायकाची 2022 ची पहिली सकाळ, बेडरुममधील तो व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री मलायका अरोराचा व्हिडिओ व्हायरल

Jan 1, 2022, 03:58 PM IST