video viral

स्विमिंगपूलमध्ये जीवघेणा स्टंट, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा

या मुलाचा स्विमिंगपूलमधील स्टंट फसला आणि काय झालं पाहा थरारक व्हिडीओ 

Oct 9, 2021, 08:15 PM IST

अति घाई संकटात नेई! भरधाव वेगात रेल्वे रुळ क्रॉस करताना या तरुणाचं काय झालं पाहा व्हिडीओ

रेल्वे रुळ क्रॉस करताना काळजी घ्या नाहीतर....या तरुणासोबत काय घडलं पाहा व्हिडीओ

Sep 23, 2021, 04:16 PM IST

Bigg Boss OTT: शमिता शेट्टीला वाटतेय जिजू राज कुंद्राची काळजी

बिग बॉस ओटीटीमध्ये सगळ्या स्पर्धकांच्या घरचे सदस्य बिग बॉस ओटीटीमध्ये आले होते.

Sep 17, 2021, 08:22 PM IST

कॅप्टन हवा तर असा... कोहलीच्या 'त्या' निर्णयानंतर रोहितचा व्हिडीओ व्हायरल

कोहलीच्या या निर्णयानंतर कर्णधारपदासाठी रोहीत शर्माचं नाव चर्चेत आहे. 

Sep 17, 2021, 10:59 AM IST

पक्के वैरी आमने-सामने! नाग आणि मुंगुस एकमेकांशी भिडले; कोण जिंकलं पाहा व्हिडीओ

नाग आणि मुंगुसाची भरपावसात लढाई, कोण जिंकलं मुंगुस की साप? पाहा व्हिडीओ

Sep 9, 2021, 04:50 PM IST

कुस्तीपटूचं स्वप्न जीवावर बेतलं; चितपट करण्याच्या नादात गेला जीव, पाहा व्हिडीओ

चितपट करताना मान मोडली... कुस्तीपटूचा मृत्यू, पाहा व्हिडीओ

Sep 9, 2021, 03:40 PM IST

फ्लाइट अटेंडेंटशी महिलेचं गैरवर्तन, ठोसा देत तोडले 3 दात, व्हिडीओ

आली हुक्की दिली बुक्की...फ्लाइट अटेंडेंटशी महिलेनं केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ आला समोर

Sep 4, 2021, 10:22 PM IST

मृत्यूला इतक्या जवळून पाहिलं, पण वाचली, हैराण करणारा हा video होतोय व्हायरल

एक मोठी व्हेल (Giant Whale) एका महिलेच्या अगदी जवळ आली. ती महिला समुद्रात पॅडलबोर्डिंग करत होती. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ कधीही पाहिला नसेल असाच आहे. विशाल व्हेलने पॅडलबोर्डरवर असलेल्या अर्जेंटीनाच्या गोल्फो नुएवो (Golfo Nuevo) धक्का मारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण जर या व्हेल माशाला जर धोका वाटला असला तर यामध्ये महिलेचा जीव ही धोक्यात आला असता.

Sep 3, 2021, 05:25 PM IST

लग्नात नवरीला उचलण्यासाठी भाऊ येताचं नवरदेवाने असं काही की....

नवरदेवाचं असं रूप पाहाताचं नवरीच्या भावांनी घेतली माघार 

Sep 1, 2021, 08:38 AM IST

नवरदेवाला पाहून लाजत होती नवरी; त्यानंतर लग्नमंडपात दाखवला असा रंग

लाजत असलेल्या नवरीने असं काय केलं की ज्यामुळे जमलेले पाहुणे झाले चक्क

Aug 31, 2021, 10:59 AM IST

सपना चौधरीलाही मागे टाकेल....या डान्सरच्या हॉट अदांनी प्रेक्षकांनाही लावलं वेड

हरियाणवी डान्सरचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड डान्स, व्हिडीओ

Aug 26, 2021, 11:05 PM IST

वा बेटाजी! गाडीलाच बनवली होडी आणि वाचवला जीव... व्हिडीओ

गाडीवाले 'होडी' धीरे हाक रे; असं का म्हणतोय ते व्हिडीओ पाहूनच लक्षात येईल

Aug 26, 2021, 07:13 PM IST