video viral

Raj Kundra Case : पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ व्हायरल

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला देखील लोकं ट्रोल करत आहेत.

Jul 27, 2021, 07:45 PM IST

सप्तपदीआधी नववधूला लागले पिझ्झाचे डोहाळे, पिझ्झासाठी काय केलं पाहा व्हिडीओ

या तरुणीनं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क लग्नाच्या मंडपात सप्तपदी सोडून पिझ्झापार्टी केली. 

Jul 25, 2021, 06:25 PM IST

रस्त्यावर क्रिकेट खेळणं किती धोकादायक ठरू शकतं, एकदा हा व्हिडीओ पाहाच

बऱ्याचदा आपण रस्त्यावर मजा म्हणून क्रिकेट खेळतो मात्र हा खेळ आपल्या जीवावर बेतू शकतो हे दाखवणारा व्हिडीओ 

Jul 23, 2021, 09:57 PM IST

वाघांसोबत जगणारा हा 'शेर' नक्की आहे तरी कोण?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये दिसत असलेल्या या व्यक्तीला चिता, वाघ , सिंह हे प्राणी पाळण्याचं वेड आहे.

Jul 21, 2021, 06:56 PM IST

VIDEO: स्वतःच्या पायावर धोंडा! या खेळाडूची विकेट पाहून तुम्हालाही बसेल धक्का

झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलर स्वतःच्याच चुकीमुळे त्याची विकेट गमावून बसला आहे.

Jul 19, 2021, 03:11 PM IST

'मी माझा मोठा भाऊ गमावला', दिलीप कुमार यांच्या आठवणीत धर्मेद्र यांना कोसळलं रडू

ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार आता आपल्यात नाहीत

Jul 17, 2021, 06:44 PM IST

पावसात असं धाडस करण्याचा विचारही करू नका! नाहीतर या 2 तरुणांसारखी वेळ तुमच्यावर येईल

पावसात असं धाडस करण्याचा विचारही करू नका! नाहीतर या 2 तरुणांसारखी वेळ तुमच्यावर येईल

Jul 15, 2021, 05:04 PM IST

जुन्या धोकादायक इमारतीची भिंत कोसळली, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवर एक जुनी इमारत उतरून घेत असताना भिंत कोसळली.

Jul 14, 2021, 10:24 AM IST

अतिउत्साही मंडळींनी हा व्हिडीओ पाहाच, असा वाढदिवस साजरा करणं पडू शकतं महाग

वाढदिवस असा साजरा करताना ही काळजी घ्या! या मुलासोबत काय घडलं पाहा व्हिडीओ

Jul 11, 2021, 08:57 PM IST

सात फेरे झाले, लग्न उरकलं, लग्नानंतर नवऱ्यामुलाला भर मंडपात चपलेने चोपलं, नक्की काय झालं?

लग्नाच्या मंडपात असं काय घडलं की चक्क आईनंच मुलाला दिला चोप, पाहा व्हिडीओ

Jul 6, 2021, 08:26 PM IST

'हे दोघं अधिवेशनातून आलेत का?' राजभवनातील मोरांच्या भांडणाचा VIDEO

भांडण सोडवायला येणाऱ्या राजभवनाचा मोरांनीच केला आखाडा, पाहा जबरदस्त व्हिडीओ

Jul 6, 2021, 07:22 PM IST

भयानक ! 20 वर्षांच्या विवाहितेला झाडाला टांगून मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 4 भावांना अटक

 20 वर्षीय विवाहिता तिच्या सासरच्यांना न सांगता तिच्या मामाच्या घरी जायला गेली. त्यावेळी या विवाहितेला तिच्या माहेरच्या लोकांनी झाडाला बांधून काठीड्या दांड्याने निर्दयपणे मारहाण केली.

Jul 3, 2021, 01:09 PM IST

खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २० वर्षीय मुलीवर २ वर्षे सामुहिक अत्याचार; पोलिसांचाही हलगर्जीपणा उघड

राज्यस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. 

Jul 2, 2021, 06:12 PM IST

अभिनेत्री हिना खानचा गंमतीशीर व्हिडिओ होतोय व्हायरल, आवरणार नाही हसू

अभिनेत्री हिना खान कायम आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.

Jul 2, 2021, 04:45 PM IST

...जेव्हा लग्न मंडपात अंकितने बायकोला घेतलं उचलून

 'फर्जंद' या मराठी सिनेमातून अभिनेता अंकित मोहनने मराठी सिनेविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी मालिका, वेबसिरीज, चित्रपटांमध्ये अंकितने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. सोशल मिडीयावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. फिटनेस विषयी विविध गोष्टी अंकित सोशल मिडीयावर पोस्ट करतो.

Jul 1, 2021, 02:52 PM IST