video viral

Snake Viral Video : चिमुकलीवर विषारी सापाची नजर; पाहूनच थरकाप उडेल...

Viral Video : विषारी साप घरच्या दाराच्या भिंतीजवळ होता. काही वेळात चिमुकली घराच्या दिशेने आली. दाराजवळ पोहोचताच क्षणी...

May 31, 2023, 08:55 AM IST

IPL 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियमवर महिलेची पोलिसाला धक्काबुक्की आणि मारहाण; Viral Video पाहून बसेल धक्का

CSK vs GT IPL 2023 Final : रविवारी पावसामुळे आयपीएलच्या फायनल मॅचला ग्रहण लागलं. त्या दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका महिला चाहत्याने पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केलाचा व्हिडीओ समोर आला आहे.

May 29, 2023, 07:28 AM IST

दिसायला सु्ंदर, अभ्यासात हुशार, त्यात बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार... वर्गातल्या विद्यार्थ्यांनी त्याला घेरलं आणि...

इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. त्या विद्यार्थ्याची चूक इतकीच होती की तो अभ्यासत हुशार होता. सर्व शिक्षकांचा तो लाडका होता. या विद्यार्थ्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 

May 20, 2023, 08:34 PM IST

Viral : रस्त्यावरून चालताना यमराजाने गाठलं, श्वास रोखणारा Video

Viral Video : चालत्या फिरत्या व्यक्तीला यमराज कसा गाठतो, हे दाखवणारा थरकाप उडविणारा व्हिडीओ समोर आला आहे. 

 

May 19, 2023, 10:41 AM IST

Viral Video: बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाची भलतीच मागणी, भर मंडपात सासऱ्याने चपलेने धु धु धुतलं

Wedding Viral Video : बोलहल्यावर चढल्यानंतर नवरदेवाने सासरच्या मंडळीसमोर भलतीच मागणी केली. ही मागणी ऐकताच सासऱ्याने पायातील चप्पल काढून नवरदेवाला भरमंडपात झोडपलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 11, 2023, 10:59 AM IST

Virat Kohli : सामना सुरु होण्यापूर्वी कोणाच्या पाया पडला विराट? Video व्हायरल

आज आयपीएलमध्ये बंगळूरू विरूद्ध दिल्ली यांच्यात सामना रंगलाय. यावेळी सामना सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

May 6, 2023, 08:15 PM IST

महिलेने पतीला पकडलं, वधूने वराला फसवलं! 10 Cheating Videos पाहून नेटिझन्स हैराण

Trending Video : तिने पतीला दुसऱ्या तरुणीसोबत (Woman Catches Husband) रंगेहात त्या अवस्थेत...तर कुठे नवरीने नवरदेवाला (groom cheats bide) लग्नाच्या दिवशीच दुसऱ्या तरुणीसोबत रोमान्स करताना..

May 5, 2023, 02:17 PM IST

Rohit Sharma : विसरभोळा रोहित? 35 की 36...यावेळी स्वतःच वयंच विसरला हिटमॅन!

सामना संपल्यानंतर वाढदिवसाच्या मुद्द्यावरून रोहित शर्माचा (Rohit Sharma) सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये पुन्हा एकदा रोहितचा विसरभोळा स्वभाव दिसून आल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. 

May 2, 2023, 09:58 PM IST

Hardik Pandya: पंड्या काही सुधरेना! लाईव्ह सामन्यात KKR च्या खेळाडूवर संतापला हार्दिक

गुरबाजने त्याच्या या खेळीमध्ये 7 सिक्स आणि 5 फोर लगावले. मात्र यावेळी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याशी भर मैदानात गुरबाजचा झालेला वाद चांगलाच चर्चेत राहिला. 

Apr 30, 2023, 06:04 PM IST

'हमार फगुनिया', Vanita Kharat चा पतीसोबतचा देसी रोमँटिक व्हिडीओ VIRAL

Vanita Kharat And Husband Sumit Video : वनिता खरातनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 20, 2023, 03:35 PM IST

Kohli vs Ganguly : विराटने दिली गांगुलीला खुन्नस, बघणं सोडा हॅडशेकही केला नाही; पाहा Video

Virat Kohli Ignores Sourav Ganguly: विराट कोहली आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील जुनं भांडण (kohli Ganguly controversy) पुन्हा एकदा उघड झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर गांगुलीने जे काही केलं, त्याचा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होऊ लागलाय.

Apr 15, 2023, 10:36 PM IST

Chandrakant Patil: बाबरी उदध्वस्त झाली तेव्हा बाळासाहेबांनी नेमकं काय केल? राज ठाकरेंचा व्हिडिओ व्हायरल

Chandrakant Patil: झी २४ तासला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर मनसेनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. राज ठाकरेंनी बाबरीसंदर्भात केलेल्या विधानाचा हा व्हिडिओ आहे. 

Apr 11, 2023, 05:03 PM IST

Viral Video : नवरा दुसऱ्या तरुणीसोबत घरात असताना बायको आली अन् मग; गर्लफ्रेंड अंतर्वस्त्रातच...

Extra Marital Affair Viral Video : विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला नवऱ्याचा त्या एका कृतीने तडा गेला. बायको घरात नसताना त्याने दुसऱ्या तरुणीला घरात बोलवलं आणि मग बायकोही तिथे आली...हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल 

Apr 10, 2023, 05:45 PM IST

Viral Video : तरंगणाऱ्या बाबानंतर आता पाण्यावर चालणारी महिला, व्हायरल व्हिडीओमागील सत्य जाणून व्हाल अवाक्

Jabalpur Viral Video : पहिले तव्यावर बसणारा बाबा, नंतर पाण्यावर तरंगणारा बाबा आणि आता पांढऱ्या साडीत पाण्यावर चालणारी महिलेचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. पांढऱ्या रंगातील साडीमधील या महिलेला लोकांनी देवी मानत या चमत्काराची बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

Apr 10, 2023, 09:34 AM IST