video viral

मोठ्या हत्तीची छोटी गोष्ट! 45 सेकंदाचा Viral Video एकदम कमाल

जंगलातील सर्वात महबलाढ्य प्राणी अशी हत्तीची ओळख. म्हणूनच तर वाघही हत्तीच्या नादाला लागत नाही. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. तो सहसा कुणाशी पंगा घेत नाही अथवा कुणाला त्रास देत नाही.  हत्तीने नुसता शक्तीनेच नाही तर बुद्धीने देखील तल्लख आहे. 

Dec 6, 2022, 11:10 PM IST

Shikhar Dhawan च्या वाढदिवासाला असं नेमकं काय घडलं? फोटो व्हायरल झाल्याने नवा वाद?

शिखरने त्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर (Social Media) केला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना एक गोष्ट खटकली आहे.

Dec 6, 2022, 10:42 PM IST

IND vs BAN : सिरीजमध्ये नसूनही सामन्यात Suryakumar Yadav ची होती उपस्थिती, कशी...पाहा

सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) बांगलादेश विरूद्धच्या सिरीजमध्ये टीम इंडियाचा हिस्सा नाहीये. वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करत सूर्यकुमारला आराम देण्यात आला आहे. मात्र तरीही पहिल्या सामन्यात त्याची उपस्थिती दिसून आली

Dec 6, 2022, 03:22 PM IST

''देवा मला माफ कर'', म्हणत चोरानं मंदिरावरच मारला डल्ला, पाहा VIDEO

मध्य प्रदेश जिल्ह्यातील परिहार पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या पनीहार गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर (Jain Temple) आहे. या जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्याने हात जोडून देवाचा आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर 6 अष्टधातूच्या मूर्ती आणि दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबवला.

Dec 3, 2022, 04:56 PM IST
Mumbai Khar Korean Youtuber Girl Sexually Harassed By Two Now Under Arrest PT1M46S

Mumbai Crime | कोरियन युट्युबर तरुणीची छेड काढणारे अटकेत

Mumbai Khar Korean Youtuber Girl Sexually Harassed By Two Now Under Arrest

Dec 1, 2022, 05:40 PM IST

कसं शक्यंय? रत्नागिरीत भर रस्त्यात चालकाविनाच गरागरा फिरू लागली रिक्षा, Video Viral

बाय गे... भुताटकी? रत्नागिरीतील हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या सुस्साट प्रतिक्रिया

 

Dec 1, 2022, 12:56 PM IST

Viral News : तिरंग्याने तोंड पूसलं, गळाही साफ केला, नंतर...संतापजनक VIDEO आला समोर

व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रॅक पँट आणि टी-शर्ट घातलेल्या तरुण हातात तिरंगा (national flag) पकडलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो तिरंग्याने चेहरा आणि मानेचा घाम पुसताना दिसत आहे. यावेळी तरूण बराच वेळ राष्ट्रध्वजाने तोंड आणि गळा पुसतो आणि स्वच्छ करतो. 

Nov 30, 2022, 09:34 PM IST

Viral Video: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मी! बाईकवर स्टंट करताना महिलेचं घेतलं चुंबन; पाहा व्हिडीओ

Social Media Viral Video: अनेकजण बाईकवर स्टंट करतानाचे (Riding bike on a road) व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या भोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण होतं. अशातच...

Nov 28, 2022, 08:22 PM IST

'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!

Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत. 

Nov 28, 2022, 04:56 PM IST

viral trending : मार्केटमध्ये नव्या डान्सची एन्ट्री...काकांनी तर कमालच केली...

लग्न (wedding) म्हटलं कि नाचगाणं आलचं. कधी कधी सोशल मीडियावर (social media) लग्नाचे आणि लग्नातल्या वरातीचे भन्नाट डान्स व्हायरल होत असतात (wedding dance )

Nov 27, 2022, 05:01 PM IST

360° नाही 720° आहे Suryakumar Yadav; पहिल्यांदाच खेळला अद्भूत शॉट, VIDEO व्हायरल

सूर्यकुमार यादवने त्याच्या अद्भुत खेळीद्वारे रिवर्स स्वीप शॉट खेळला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Nov 27, 2022, 04:27 PM IST

viral trending video : बर्फीला हेअरकट... आता कसं वाटतंय?...गार गार वाटतंय..

हा तरुण चक्क डोक्यावर बर्फाचा डोंगर मिरवतोय.त्याचं स्टायलिंग करण्यासाठी सलूनमध्ये गेलाय. 

Nov 27, 2022, 02:38 PM IST

viral: बांधकाम कामगाराचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल चकित...Video एकदा पाहायलाच हवा

सोशल मीडियावर दररोज सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Nov 27, 2022, 01:03 PM IST