villagers

शिर्डी साईबाबांच्या पादुका दर्शन दौऱ्यात नेण्यात ग्रामस्थांचा विरोध

यंदाचे वर्ष हे शिर्डी साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. या निम्मीत्ताने साईबाबा संस्थांनामार्फत साईबाबांच्या मूळ चरण पादुकांचा भारत भर दर्शन दौरा आयोजीत करण्यात आला आहे. मात्र साईंच्या पादुका शिर्डी बाहेर नेण्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

Nov 4, 2017, 10:36 PM IST

कंटेनरने दुचाकीला उडवले, मुंबई - पुणे महामार्गाची वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

रायगड जिल्ह्यात मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक नाक्यावर कंटेनरने दुचाकीला उडवले. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला.

May 12, 2017, 01:33 PM IST

चोर समजून पोलिसांना मारहाण, ७ पोलीस जखमी २ गंभीर

चोर समजून पोलिसांनाच बेदम मारहाण झाल्याची घटना नवी मुंबईतल्या उलवे जवळच्या कोंबडभुजे या गावात घडलीय.

Mar 7, 2017, 08:15 PM IST

खाद्यतेलाचा टँकर उलटला, तेल घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड

वडूज दहिवडी मार्गावर खाद्यतेलाचा टँकर उलटला.

Jan 12, 2017, 09:02 PM IST

पाण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

पाण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

Nov 10, 2016, 02:50 PM IST