भीषण पाणीटंचाई, गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 08:37 PM ISTएकीकडे पाऊस पडत असतांनाच गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
राज्याच्या इतर भागाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवायला लागलीय. काही गावांमध्ये प्रशासनाकडून पाण्याचे टँकरही सुरू झाले आहेत. 23 गावांतल्या 40 वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र जिथे टँकरद्वारे पाणी नाही तिथे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. संगमेश्वर तालुक्यातली स्थिती गंभीर आहे.
Apr 16, 2015, 08:04 PM ISTकोल्हापुरात खासगी कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल, जाळपोळ
चंदगडच्या एव्हीएच कंपनीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार, कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल केला. यावेळी ग्रामस्थांनी कंपनीत तोडफोड करत गाड्याही जाळल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली आहे.
Mar 7, 2015, 08:40 PM ISTकोल्हापुरात कंपनीला ग्रामस्थांनी आग लावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2015, 07:40 PM ISTगावात टँकर येऊनही सिन्नरकर तहानलेलेच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 09:38 PM ISTपोलिसांच्या ताफ्याची गावकऱ्यांना बेफाम मारहाण
अवैध धंद्यांना पायबंद घालण्याच्या मागणीसाठी पोलिसांना साकडे घालणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना पोलिसांच्या ताफ्यानं बेफाम मारहाण केली. गावक-यासोबतच पोलीसानीही, कायदा पायदळी तुडवत, गावक-यांच्या घराचे दरवाजे तोडत मारहाण केली.
May 27, 2014, 06:27 PM ISTकोर्टाच्या निर्णयाने २५० गावकरी होणार करोडपती!
हरियाणातील पंचकूला कोर्टाच्या निकालामुळे तीन गावांमधील तब्बल २५० गावकरी करोडपती बनले आहेत. या गावांमधील जमिनीवर रेसिंडेंशल सेक्टर बनवण्यात येणार आहेत.
Aug 14, 2013, 04:27 PM ISTबिल्डरच्या गुंडांची गावकऱ्यांना मारहाण
कल्याणमध्ये बिल्डरच्या गुंडांनी केलेल्या मारहाणीत दोन गावकरी गंभीर जखमी झालेत. जमीन बळकावण्यासाठी निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डरनं मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.
Nov 10, 2011, 06:04 AM IST