violence

BJP Holds Silent Protest At Jantar Mantar Over Violence At Amit Shah_s Kolkata Roadshow PT2M48S

दिल्ली | जंतरमंतरवर भाजपाचं धरणं आंदोलन

दिल्ली | जंतरमंतरवर भाजपाचं धरणं आंदोलन

May 15, 2019, 03:15 PM IST

ही 'दीदीगिरी' चालणार नाही, विवेक ओबेरॉयचा ममता बॅनर्जींना इशारा

ज्याचे थेट पडसाद दिल्लीपर्यंत पाहायला मिळत आहेत. 

May 15, 2019, 01:57 PM IST

पश्चिम बंगालमध्ये लोकशाही धोक्यात, अमित शहांचा आरोप

'संपूर्ण लोकसभा निवडणुकीत केवळ पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाल्याचं दिसून येतंय'

May 15, 2019, 11:29 AM IST
West Bengal CM Mamta Banerjee And Amit Shah On Violence In Roadshow Of BJP Amit Shah PT2M11S

कोलकाता | तृणमूल-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

कोलकाता | तृणमूल-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

May 14, 2019, 11:30 PM IST
Violence Rocks Bengal on Polling Day Again as TMC, BJP Workers Clash Over _Intimidation_ of Voters PT4M4S

बराकपूर | तृणमूलची अर्जुन सिंहांना मारहाण, भाजपाचा आरोप

Violence Rocks Bengal on Polling Day Again as TMC, BJP Workers Clash Over _Intimidation_ of Voters
तृणमूलची अर्जुन सिंहांना मारहाण, भाजपाचा आरोप

May 6, 2019, 07:15 PM IST

भीमा-कोरेगाव हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय केला रद्द

महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींवर निर्धारित ९० दिवसांनंतरही आरोपपत्र दाखल केलं नव्हतं...

Feb 13, 2019, 05:35 PM IST
 Ratnagiri Lote Police Arrest Accused In Violence On Beef Vechicles PT1M28S

रत्नागिरी | संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथकं तैनात

रत्नागिरी | संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथकं तैनात
Ratnagiri Lote Police Arrest Accused In Violence On Beef Vechicles

Jan 30, 2019, 02:55 PM IST

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात फोनवर बाचाबाची

राजनाथ सिंह यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आणि भाजपच्या रॅलीनंतर झालेल्या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली होती.

Jan 30, 2019, 12:15 PM IST

Sabarimala Violence : सर्वत्र दहशत भगव्याचीच- स्वरा भास्कर

 आता येत्या काळात हा विरोध शमणार की, देवभूमीत हिंसा आणखी पेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Jan 6, 2019, 02:08 PM IST

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना गुरुवारी यश मिळाले.

Jan 3, 2019, 11:49 AM IST

'विजय दिवसा'च्या पार्श्वभूमीवर भिडे-एकबोटेंबर कारवाई

कोरेगाव भिमा हिंसाचारात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता

Dec 28, 2018, 03:41 PM IST

'कोरेगाव-भीमा हिंसाचार हे रचलेलं षडयंत्रच'

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर गुन्हा नोंदविला... मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही

Dec 25, 2018, 11:10 AM IST

फ्रान्समध्ये इंधन करानंतर दंगल भडकली, चळवळीचे हिंसाचारात रुपांतर

फ्रान्समध्ये इंधनावर लावलेल्या करानंतर भडकलेल्या दंगली शमण्याची चिन्हं नाहीत.  'यलो वेस्ट्स' चळवळीचं हिंसाचारात रुपांतर झाल्याचं पाहायला मिळतंय.  

Dec 6, 2018, 10:52 PM IST

भाजपनंच पसरवलंय गोहत्येचं पिशाच्छ? 'सामना'तून सोडला संशयी बाण

'कैरानात झालेल्या पराभवासारखा पराभव होईल या भीतीनं बुलंदशहरमध्ये दंगली'

Dec 5, 2018, 10:53 AM IST

बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये उसळलेल्या दंगलप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीये. मुख्य आरोपी हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची माहिती असून पोलीस त्याचा शोध घेतायत.  

Dec 5, 2018, 12:04 AM IST