viral video

'मी एक इशारा केला तर तुम्हाला...', जाहीर सभेत ओवेसींची पोलिसांना धमकी; पाहा Video

Akbaruddin Owaisi Threat To Policeman: अकरबरुद्दीन ओवेसी यांचं भाषण सुरु असतानाच पोलीस अधिकाऱ्याने 10 वाजून गेल्याचं इशाऱ्यानेच मंचावरील नेत्यांना कळवल्यानंतर गोंधळ सुरु झाला.

Nov 23, 2023, 10:37 AM IST

'हे पाहून फार दु:ख वाटतंय, तुमची ही वृत्ती....,' आनंद महिंदा गेट-वे ऑफ इंडियावरील 'तो' व्हिडीओ पाहून नाराज

मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावर काही लोक समुद्रात निर्माल्याच्या नावाखाली कचरा फेकत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांनी नाराजी जाहीर केली आहे. 

 

Nov 22, 2023, 01:25 PM IST

...अन् बिल गेट्स चक्क गटारात उतरले, शेअर केला पूर्ण VIDEO; कारण जाणून व्हाल हैराण

अब्जाधीश बिल गेट्स नेहमीच स्वच्छतेच्या मुद्द्यावरुन लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच ते एका गटारात उतरले आणि तेथील काम करण्याची पद्धत समजून घेतली. 

 

Nov 22, 2023, 12:06 PM IST

Shakib Al Hasan: वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर शाकिबला चाहत्यांकडून मारहाण? व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

Shakib Al Hasan Video: वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर शाकिब अल हसनला मायदेशी परतल्यावर मारहाण करण्यात आलीये. या व्हिडीओमध्ये शाकिबला मारहाण केल्याची दृश्य दिसून येतात. 

Nov 22, 2023, 08:13 AM IST

Viral Video : ना अपघात ना धडक! भर रस्त्यात अचानक हवेत उडी मारली रिक्षा; धक्कादायक प्रकार समोर

Accident Viral Video :  एक रिक्षा (Auto Rickshaw) अंदाजेप्रमाणे किमान 40 च्या स्पीडने धावत होती. मात्र, एका ठिकाणी अचानक रिक्षा हवेत उडाली अन् पलटी झाली.

 

Nov 21, 2023, 07:40 PM IST

VIDEO : 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' तरुणीचं उत्तर ऐकून व्हाल थक्क

Viral Video : प्रत्येक तरुणींच्या मनात तिच्या जोडीदाराबद्दलचं चित्र तयार असतं. अशातच एका तरुणीला विचारण्यात आलं की, 'रामासारखा जोडीदार हवा की रावणासारखा?' यावर तरुणीचं उत्तर ऐकून नेटकरी हैराण झाले आहेत. तुम्हीच बघा हा व्हिडीओ...

Nov 20, 2023, 05:53 PM IST

World Cup 2023 : 'पोरांनो, वर्ल्ड कप जिंकाच.. स्वत:साठी नाही तर....', फायनलपूर्वी Hardik Pandya चा टीम इंडियासाठी खास संदेश!

Cricket World Cup 2023 Final : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने व्हिडीओ शेअर करून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. घोट्याला दुखापत झाल्यामुळे  हार्दिक पांड्या वनडे विश्वचषकातून बाहेर पडला होता. 

Nov 18, 2023, 07:42 PM IST

जबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं; बिबट्याचा 8 वर्षांच्या मुलावरील हल्ल्याचा धक्क्दायक VIDEO VIRAL

Leopard Attack Video :  रात्रीच्या शांतेत बिबट्या गावात मुक्तपणे फिरत होता. तेवढ्यात त्याची नजर एका चिमुकल्यावर पडली, त्याने हळूच त्या मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं, अन् मग

Nov 18, 2023, 03:16 PM IST

VIDEO : लाटांच्या तडाख्यानंतर भरसमुद्रात उलटली प्रवाशांची बोट; पाण्यात उडी मारताच...

Viral Video : बहमासला भेट देणाऱ्या काही प्रवाशांसोबत काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी बोट भरसमुद्रात उलटल्याने मोठा अपघात घडला होता.

Nov 18, 2023, 01:10 PM IST

जमिनीच्या आत दडले होते 400 वर्षे जुने शिवलिंग; खोदकाम करताच बाहेर आले संपूर्ण मंदिर

400 Year Old Temple Of Lord Shiva: जमिनीखाली 400 वर्षे जुने शिवलिंग आढळले आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Nov 17, 2023, 05:47 PM IST

Nana Patekar : 'नाना माझे फेवरेट होते, पण आता...', कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

Nana Patekar Slap Fan : काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर कानाशिलात खाणारा तरुण म्हणतो...

Nov 16, 2023, 08:05 PM IST

डोसा बनवण्याआधी खराट्याने साफ केला तवा; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले 'हा तर हाय-टेक ऑईली डोसा'

बंगळुरुतील एका रेस्तराँमध्ये हाय-टेक डोसा तयार केला जात असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 

 

Nov 15, 2023, 04:38 PM IST

Mumbai Local Video : संसाराची तुच जननी! एका आईने दिलं दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण, धावत्या लोकलमध्ये बाळाचा जन्म

Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक खूप सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका आईन दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण दिवाळीच्या दिवसात दिलं आहे.

Nov 15, 2023, 04:29 PM IST

IND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?

Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...

Nov 15, 2023, 04:16 PM IST