viral

Metroत चढला, अंथरुण पसरलं आणि गाढ झोपी गेला... प्रवासी हैराण Video व्हायरल

Man Sleeping In Metro: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोत बिकनी घालून प्रवास करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

Apr 12, 2023, 05:06 PM IST

Viral Video : इतकी शायनिंग मारायचीच कशाला? पडला ना तोंडावर... स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video : या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीला घेवून बाईक रायडिंग करत आहे. बाईकवर तो स्टंट मारताना दिसत आहे. भारधाव वेगात असलेली बाईकला तो व्हिली मारतो आणि त्याचे जजमेंट चुकते. भरधाव वेगात असलेल्या बाईकचा बॅलन्स बिघडतो.  मैत्रिणीला घेवून तो बाईकवरुन खाली पडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Apr 11, 2023, 11:26 PM IST

Viral Video : रिसेप्शन पार्टीमध्ये नवरदेवाने वधूचं अफेयरचा व्हिडीओ सगळ्यांसमोर लावला अन् मग...

Groom Bride Viral Video : एका लग्नातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वधूचं अफेयर नवरदेवाने सगळ्या वऱ्हाड्यांसमोर उघड केलं, त्यानंतर एकच गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Apr 11, 2023, 04:17 PM IST

Viral Video : क्लब पार्टीमध्ये मद्यपान करत 'रामायण'च्या सीनवर जल्लोष, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...

Noida Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका क्लबमध्ये मद्यपान सुरु असताना रामायणाच्या एका सीन स्क्रीनवर सुरु होतात तरुणाई नाचायला लागली. या घटनेचा व्हिडीओवरुन व्हायरल झाल्यानंतर...

Apr 11, 2023, 02:47 PM IST

Viral Video : नवरा दुसऱ्या तरुणीसोबत घरात असताना बायको आली अन् मग; गर्लफ्रेंड अंतर्वस्त्रातच...

Extra Marital Affair Viral Video : विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला नवऱ्याचा त्या एका कृतीने तडा गेला. बायको घरात नसताना त्याने दुसऱ्या तरुणीला घरात बोलवलं आणि मग बायकोही तिथे आली...हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल 

Apr 10, 2023, 05:45 PM IST

Viral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग...

Viral News : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण किती आंधळ...या प्रेमात नातेसंबंध दिसत नाही का? आई, बहीण, वडील अहो जावईपण...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  नेमकं काय झालं जाणून घ्या...

Apr 10, 2023, 04:56 PM IST

Optical Illusion: या क्रेटमध्ये किती अंडी ठेवली आहेत? भले भले लोकं सांगू शकले नाहीत...

Optical Illusion: आपल्याला जरा का आपल्या मेंदूला (Brain Teaser) चालना द्यायची असेल तर आपण ऑप्टिकल इल्यूजनसारख्या (Optical Illusion Games) गेम्स खिळू शकतो. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की एका क्रेटमध्ये किती अंडी (Find out Number of Eggs from this picture) आहेत हे तुम्हाला शोधायचे आहे. 

Apr 9, 2023, 07:30 PM IST

IPL 2023: केकेआरचा ऑलराऊंडर आंद्रे रसेलच्या पत्नीचे बिकनी फोटो व्हायरल, सौंदर्याने लावलं 'वेड'

Andre Russell Wife: कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) ऑलराऊंड खेळाडू आंद्रे रसेलला (Andre Russell) आयपीएलमध्ये अजून समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबरोबर (RCB) झालेल्या सामन्यात 12 करोडची बोली लागलेला रसेल शून्यावर बाद झाला. पण सध्या रसेलची नाही तर रसेलच्या पत्नीची चर्चा आहे. रसेलची पत्नी जेसिम लॉराचे (Jassym Lora) बिकनी फोटो सध्या सोशल मीडिआवर (Social Media) चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Apr 7, 2023, 04:00 PM IST

तो तरुण अखेर सापडला! बाईकवर दोन मुलींना घेऊन जीवघेणा स्टंट... Video व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाई

Stuntman With Two Girls Video: मुंबईच्या रस्त्यावर दोन मुलींना घेऊन जीवघेणा स्टंट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

Apr 3, 2023, 02:49 PM IST

Bride Viral Video : स्टंटबाजी करणं भोवलं! लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहोचली रुग्णालयात...

Wedding Viral Video : आजकाल लग्नात वधू वर वऱ्हाड्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही तर हटके करायला जातात. लग्न मंडपात एखाद्या गाण्यावर एन्ट्री असो किंवा बुलेटवरुन नवरीची मंडपात येणं असो. पण एका नवरीला लग्नामध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. लग्नातून तिला थेट रुग्णालय गाठावं लागलं. 

Apr 1, 2023, 03:50 PM IST

शाळेत मुलगी चांगल्या मार्कने पास झाली, पण टीचरने असा शेरा दिला... वाचून पालकांना घाम फुटला

Teacher Wrote On Report Card: सध्या परिक्षेचा काळा सुरु आहे. काही बोर्डांच्या परीक्षा सुरु आहेत. तर काही बोर्डांच्या परीक्षा संपून निकालही आला आहे. एका शाळेने मुलांचा निकाल दिला, पण त्यावर दिलेला शेरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे

Mar 29, 2023, 05:14 PM IST

VIRAL VIDEO: जन्मानंतरची पहिली मिठी...; आईला 'जादू की झप्पी' देणाऱ्या या बाळाला पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Newborn Baby Viral Video : इंटरनेटवर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. ज्यात नुकताच जन्मलेल्या बाळाचं कृत्य पाहून प्रत्येकाचा डोळ्यात पाणी येतं आहे. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर भावना...अख्ख जग तेव्हा छोटं होतं जेव्हा ते इवलश बाळ आपल्या मिठीत येतं...

Mar 27, 2023, 09:05 AM IST

ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया

Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 23, 2023, 02:12 PM IST