Bhabhi Bold Dance: लाल साडी घालून भाभीनं केला कहर... बोल्ड डान्सचा Video तुम्ही पाहिला का?
Bhabhi Dance Viral Video: एका कार्यक्रमावेळीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एका लाल रंगाची साडी नेसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ (Bhabhi Dance Video) नेटकरी पसंत करत असल्याचं दिसतंय.
Mar 13, 2023, 05:37 PM ISTViral Video : होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं पुन्हा भान हरपलं, बाइकवरच रोमान्स... व्हिडीओ व्हायरल
Couple Romance on Biike Video : होळीचा (Rang Panchami 2023) रंग एका प्रेमी युगुलावर जास्त चढलेली दिसला. प्रेमाच्या रंगात हे दोघे दिवसाढवळ्या बाइकवर खुल्लम खुल्ला रोमान्स करताना शहरात दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Mar 9, 2023, 04:22 PM ISTWorld Most Educated Countries: जगातील सर्वाधिक साक्षर देश कोणते ? पाहा काही अनपेक्षित नावं
World Most Educated Countries: असेच काही देश आहेत जेथील नागरिक शिक्षणाला प्राधान्य देतात. परिणामी हे देश ठरत आहेत जगातील सर्वात साक्षर देश.
Mar 6, 2023, 01:10 PM ISTHoli in Bollywood Movies: 'शोले'पासून 'रामलीला'पर्यंत 'या' चित्रपटांतून होतील तुमच्या होळीच्या आठवणी ताज्या
Holi in Bollywood Movies: चित्रपटांमधूनही तुम्हाला होळीचे दर्शन घडले आहे. नाच गाणी आणि होळीचा मोहोल आपल्या आवडत्या (Holi Celebration In Movies) चित्रपटांतूनही आपण पाहिला आहेच. चला तर मग येत्या होळीला पुन्हा रिवाईन्ड करू काही होळीच्या आठवणी.
Mar 5, 2023, 05:03 PM ISTViral: हिंमत की अन्य काही? तिने आपल्या Boss लाच का केलं ब्लॉक? जाणून घ्या रंजक कारण
Viral Video Employee Blocks Boss: आपल्या आजूबाजूला असे अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यातील गमतीजमती (Boss) पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं चक्क आपल्या बॉसला एका कॉलसाठी (Call Block) ब्लॉक करून टाकलं, का तुम्हीच वाचा...
Mar 4, 2023, 05:24 PM ISTMan vs Crocodile: Over Confidence त्याला महागात पडला! मगरीच्या पाठीवर फटका मारला अन्...; पाहा Video
Man Tease Giant Crocodile: सामान्यपणे मगर हा शब्द वाचला, पाहिला किंवा ऐकला तरी अंगावर काटा येतो. मात्र एका व्यक्तीने मगरीची छेड काढण्याचा केलेला प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Mar 4, 2023, 02:30 PM ISTViral Video : रस्त्यावर गर्लफ्रेंडसोबत करायला गेला रोमान्स अन् मग...
Romance Video : बाइकवर गर्लफ्रेंड बसली होती. तो हळूच तिच्याजवळ आला...तिला मिठीत घेतलं आणि तिच्यासोबत रोमान्स करत असताना अन् मग...सोशल मीडियावर प्रियकर आणि प्रियसीचा एक व्हिडीओ जगाचं लक्ष वेधून घेतं आहे.
Mar 1, 2023, 09:07 PM IST
नवविवाहित जोडपं डान्स करत असतानाच तेल आतून आग लावली, अन् नंतर....; VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच आता एका नवविवाहित दांपत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये जोडपं डान्स करत असतानाच आजुबाजूला आग लागल्याचं दिसत आहे.
Mar 1, 2023, 03:51 PM IST
Teacher Student Fight Video: शिक्षिकेला विद्यार्थ्यांकडून अमानुषपणे मारहाण, कारण ऐकून बसेल धक्का
High School Boy Beat Teacher Viral Video : सोशल मीडियावर एक (Social media shocking video) धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून अंगावर शहारा येतो. एका विद्यार्थ्याने शिक्षिकेला अमानुषपणे (attack on female teacher) मारहाण केली. या मारहाणीमागील कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
Feb 26, 2023, 01:00 PM ISTश्रेयस अय्यर सोबतची 'ती' तरुणी कोण? जिच्या तालावर अय्यरही Tum-Tum नाचतोय! Video Viral
Shreyas Iyer Dance Video: श्रेयस अय्यर अनेकदा त्याच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मात्र, ती तरूणी कोण? असा सवाल विचारला जातोय.
Feb 26, 2023, 12:45 PM ISTRohit Pawar: ''राजकारण सोडून लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या'', आमदार रोहित पवारांचे आव्हान
Maharashtra Politics: कांद्यानं शेतकऱ्यांचा पुरता वांदा करून टाकला आहे, अशा वेळेस राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP Leader Rohit Pawar) यांनी निफाड तालुक्यातील नैताळे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या 2 एकर कांदा पिकावर रोटर फिरवला या ठिकाणी भेट दिली.
Feb 25, 2023, 10:53 PM ISTShardul Thakur Marriage: 2 दिवसांवर लग्न असताना क्रिकेटर शार्दूलचा व्हिडीओ होतोय व्हायरल!
के एल राहुल आणि अक्षर पटेलनंतर आता लॉर्ड शार्दूल देखील त्याची होणारी पत्नी मिताली पारूळेकरसोबत सात फेरे घेणार आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे.
Feb 25, 2023, 06:06 PM ISTOptical Illusion: तुम्ही जिनियस आहात? मग पुढच्या 5 सेकंदात शोधून दाखवा '2021' लिहिलेला फुगा, 99 टक्के झालेत फेल
Optical Illusion: तुम्हाला वाटत असेल की नक्की असं या पोस्टमध्ये काय आहे की 2021 हा शब्द शोधणं आपल्यासाठी कठीण जाईल. पण तुम्ही फोटोमध्ये पाहूच शकता की यात एक नाही तर अनेक शब्द लिहिले आहेत.
Feb 24, 2023, 10:14 PM ISTOptical Illusion: सोनेरी पानात लपलाय एक पक्षी; गरुडासारखी तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!
सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion puzzle photo can you find a little bird in this picture marathi news)
Feb 24, 2023, 10:01 PM ISTLoan Fraud in Jalgaon: केळी फळ पीक विमा योजना राबविताना जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार
Loan Fraud in Jalgaon : अनेक क्षेत्रात केळी बाग लागवड नसताना त्या क्षेत्राचा विमा काढण्यात आला आहे. तसेच शेतमालकाला डावलून दुसऱ्याच्या नावाने विम्याच्या हप्त्याची रक्कम भरल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.
Feb 23, 2023, 10:40 PM IST