Viral Video : दीर आणि वहिनीच्या डान्सने स्टेजला लावली 'आग'...
Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनीची जोडी डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये भाभी हॉट स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकरी वारंवार बघत आहेत.
Feb 22, 2023, 03:24 PM ISTArmaan Malik Pregnant Wives : बेबी शॉव्हरआधी You Tuberनं पत्नींच्या मारली कानाशिलात, Video Viral
Armaan Malik Youtube Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर आहेत. या दोघांचा डोहाळे जेवण्याआधी पाहुण्यासमोर राडा झाला. त्यानंतर अरमान मलिकने दोघींच्या कानाखाली मारली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 22, 2023, 12:14 PM ISTCouple Viral Video : लखनऊनंतर आता 'या' शहरात बाइकवर कपलचा Romance, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्...
Couple Romance on Biike Video : राजस्थानमधील अजमेर त्यानंतर लखनऊ आणि आता या शहरात बाइकवर कपलचा रोमान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. प्रेमी युगुलाचा धावत्या रोमान्स करणे एकदंरीच या घटना वाढत आहे. सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध होतो म्हणून की काय हे स्टंट वाढत जातं आहे.
Feb 22, 2023, 10:03 AM ISTकुत्र्याला वाचवण्यासाठी धावलेल्या महिलेलाच मगरीने पाण्यात ओढत नेलं अन् नंतर....; तलावाशेजारी एकच थरार
आपल्या पाळीव श्वानाला मगरीच्या तावडीतून वाचवताना महिलेने जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने श्वानासाठी मगरीशी एकटीने लढा दिला. अखेर तिने श्वानाला वाचवलं, पण आपला जीव वाचवू शकली नाही.
Feb 21, 2023, 10:01 PM IST
Viral Video : 'या' तरुणीने खुल्लमखुल्ला Virat Kohli ला केलं KISS! अनुष्का बघतच राहिली
Virat Kohli Viral Video : विराट कोहलीला KISS करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनुष्का शर्माला धक्का बसला आहे.
Feb 21, 2023, 12:53 PM ISTViral cobra video : महाकाय कोब्राने चक्क सापालाच गिळलं...व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Viral Video : साप नाव जरी काढलं तरी भल्याभल्याना घाम फुटतो. सरपटत चालणाऱ्या सापाच्या एकाच चाव्याने व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो.
Feb 20, 2023, 07:37 PM ISTNaked People In Village : या गावात बायका मुलांसह सगळेच निर्वस्त्र फिरतात...अंगावर एकही कपडा ठेवत नाहीत...
Naked People In village : या युनिक आगळ्या वेगळ्या गावात बायका मुलांसह निर्वस्त्र फिरणं ही प्रथा का पडली असावी याच करणं वाचलात तर ते फारच भन्नाट आहे.
Feb 20, 2023, 05:45 PM ISTOptical Illusion: 'या' चित्रातून कळेल तुमचं व्यक्तिमत्त्व, जाणून घ्या कसं?
Optical Illusion: व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी दिलेल्या या चित्रामध्ये निसर्गातले अनेक घटक आहेत. गवत, फुलं, झाड, आकाश, पक्षी, डोंगर या सगळ्यांमधून एक मानवी चेहऱ्याचा आकार तयार झालेलाही दिसेल.
Feb 19, 2023, 10:31 PM ISTSanjay Raut: धनुष्यबाणासाठी 2 हजार कोटी? राऊतांची शिंदे गटावर टीका
Sanjay Raut Criticise To Shinde Group
Feb 19, 2023, 08:10 PM ISTमला का मारतोय...; लाईव्ह सामन्यात जडेजा आणि Virat Kohli यांच्यामध्ये नेमकं काय घडलं?
पहिल्याच दिवशी 263 रन्सवर कांगारूंची टीम ऑल आऊट झाली. दरम्यान या सामन्यामध्ये फिल्डींग करत असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Feb 17, 2023, 06:36 PM ISTWeird honeymoon: हनिमूनची विचित्र परंपरा; नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई! कारण...
Honeymoon Tradition: जगातील अनेक भागांमध्ये लग्नासंबंधीतही विविध परंपरेचे पालन केले जाते. त्यातील अशाच एका ठिकाणी हनिमूनबाबत विचित्र परंपरा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल.
Feb 17, 2023, 01:02 PM ISTशुभमन गिल नाही तर 'या'ला डेट करतेय Sara Tendulkar? पार्टीतील फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा
सारा तेंडुलकर एका मुलासोबत जबरदस्त पार्टीच्या मुडमध्ये दिसून येतेय. दरम्यान सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, की सारासोबत पार्टी करत असलेला हा मिस्ट्री बॉय नक्की कोण?
Feb 16, 2023, 08:24 PM ISTकाय म्हणावं या प्रेमाला! पतीचं अफेअर कळालं आणि बायकोनेच लावून दिलं प्रेयसीसोबत लग्न, म्हणाली 'आता आपण तिघंही एकत्र...'
Wife Attends Husband Marriage: पत्नीनेच आपल्या पतीचं त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीशी लग्न लावल्याची एक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर पत्नीने पतीच्या या लग्नाला हजेरी लावून फोटोही काढले.
Feb 16, 2023, 02:09 PM IST
Bride Viral Video : भरजरी शालू, हातांवर मेहंदी..! लग्नमंडपाऐवजी नवरी थेट पोहोचली; तिचं हे कृत्य वेधतंय लक्ष
Wedding Video Viral : सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ सगळ्याचं लक्ष वेधून घेतं आहे. तिच्या एका कृतीमुळे ही तरुणी सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ही नववधू तुमच्या ओळखीची तर नाही ना?
Feb 16, 2023, 10:53 AM IST
Turkey Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 9 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली महिला
Turkey-Syria Earthquake Updates: तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Feb 15, 2023, 05:25 PM IST