Urfi Javed ला पूर्ण कपड्यात पाहून बसेल धक्का, पण आरशात पाहाल तर...
Urfi Javed चा हा नवीन लूक पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. उर्फीनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Feb 6, 2023, 12:57 PM ISTUrfi Javed: उर्फी हा माज बरा नव्हे, हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की..., Video पाहून तुमचाही पारा चढेल!
Urfi Javed Video: उर्फीने हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की... तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
Feb 5, 2023, 12:07 AM ISTSara Tendulkar : अगं अगं... जरा हळू, अतिउत्साहाच्या भरात सारा तेंडुलकरची पंचाईत, कसंबसं सावरलं...पाहा Video
Sara Tendulkar Video : क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोशल मीडियावर (Social Media) लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) साराचे स्वत:चे लाखो फॅन फॉलअर्स (Followers) आहेत. सारा उच्चशिक्षित असून तीने आपलं शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तीने लंडनमध्ये वैद्यकिय पदवी घेतली. सारा लाईमलाईटपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
Feb 4, 2023, 05:54 PM ISTviral : भावाने उरकलं बहिणीसोबतच लग्न ? काय म्हणावं आता याला...
Brother Sister Marriage: जुने जाणते लोक म्हणतात ना की आजकाल कोणालाही नात्यांची ओळख राहिली नाहीये. मॉडर्न व्हायच्या नादात लोक सख्खी नातीसुद्धा मागे टाकू लागली आहेत.
Feb 3, 2023, 06:12 PM ISTViral Video: नाश्त्यात घेतो पालीचं सूप...तर डिनरला खातो चक्क आख्खी पाल...
Viral Video: पाल घरातून हटवण्यासाठी आपण अनेक पद्धती अवलंबतो. पाल दिसली तरी नाक मुरडतो.पण हा अवलिया चक्क कचाकचा पाल चावून खातो.
Jan 31, 2023, 06:10 PM ISTGirl Viral Video : दे धपाधाप! फुटपाथवर एकेमकांच्या झिंज्या उपटून WWE चा राडा...
Viral Video : सोशल मीडियावर शालेय मुलींच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मारामारीचं कारण कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 31, 2023, 04:18 PM IST
Viral Video : पैशांचा डोंगर! कर्मचाऱ्यांना दिले 70 कोटी रुपये, कोण आहे हा अजुबा?
Viral Video : अबब...प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हातात पैशांचा डोंगर घेऊन स्टेजवरुन घरी जाताना कर्मचारी दिसतं आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 31, 2023, 02:36 PM IST
Girl Viral Video : रॅम्प वॉक करताना मॉडेलसोबत घडला विचित्र प्रकार, त्यानंतर तिने जे केलं ते पाहून व्हाल हैराण...
Girl Viral Video : सोशल मीडियावर 58 वर्षीय सुपरमॉडेलचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. या मॉडेलसोबत रॅम्प वॉकवर जे घडलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे.
Jan 31, 2023, 10:56 AM ISTChina Viral News: वेटर एका चुकीमुळे Restaurant मधील 7 ग्राहक रुग्णालयात दाखल, फ्रुट जूस समजून दिले फ्लोअर क्लिनर....
Waitress blunder leaves 7 customers hospitalised: या साऱ्या प्रकरणासंदर्भात संबंधित रेस्तराँरंटने आणि महिलेने स्पष्टीकरण दिलं असून याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र ग्राहकांनी या प्रकरणी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Jan 30, 2023, 10:26 PM ISTDoctors Fight Video: सर्जरी सुरू असतानाच दोन डॉक्टर भिडले, ऑपरेशन थेटरमधील फुटेज व्हायरल!
Doctor Fight Video : सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
Jan 30, 2023, 05:07 PM ISTbenefits of beer: बिअर प्यायल्याने होते किडनी स्टोनपासून सुटका? जाणून घ्या सत्य!
Viral Polkhol benefits of beer
Jan 29, 2023, 10:10 PM ISTOptical Illusion: झेब्रांच्या मध्ये लपलाय पांडा... 99% लोकं झाली फेल
Optical Illusion: सोशल मीडिया हे आपल्या सगळ्यांनाच जवळ आणणारे आहे. त्यातून सध्या सगळीकडे ऑप्टिकल इल्यूशन्स हे (Viral optical Illusion) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हायरल फोटोज हे आपल्याला कायम आकर्षित करत असतात.
Jan 29, 2023, 06:11 PM ISTViral Video : काकांची उडी पाहून सैराटमधील परशाही लाजेल, व्हिडीओ होतोय व्हायरल
मराठी चित्रपट 'सैराट'मध्ये अभिनेता आकाश ठोसरने बोटीमधून पाण्यात मारलेल सूर सर्वांनी पाहिला असावा. असाच सूर व्हिडीओमधील व्यक्ती मारण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत होतं.
Jan 28, 2023, 04:15 PM ISTviral video : तो सरपटत आला...शिकारीवर झडप घातली...पाहता पाहता गिळूनही टाकलं...Video पाहून उडेल थरकाप...
viral video: सरड्यांच्या प्रजातींमध्ये आकाराने ते सर्वात मोठे आहेत. त्यांची लांबी 3.5 मीटर आणि वजन 136 किलो पर्यंत असते, पृथ्वीवरील सर्वात मोठा सारडा म्हणून त्याची गणना केली जाते.
Jan 28, 2023, 02:44 PM ISTAnimal Video Leaked : Animal च्या सेटवरून व्हिडीओ लीक, गँगस्टर Ranbir Kapoor ने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष...
Animal Video : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांने चाहत्याचा फोन फेकून दिल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतानाच...रणबीरच्या आगामी सिनेमा Animal च्या सेटवरील व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.
Jan 28, 2023, 02:22 PM IST