Viral Video : 'छोटा पॉकेट बडा धमाका'! 'या' चिमुकल्याचा डान्स पाहिला का?
Dance Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. निरागस, गोंडस ही पोरं असं काही करतात ही पाहणाऱ्यांची मनं जिंकतात. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल की, 'छोटा पॉकेट बडा धमाका'.
Apr 25, 2023, 10:52 AM ISTयाला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात
Malegaon Wedding Viral News: आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.
Apr 24, 2023, 08:43 PM ISTViral Video: दमलेल्या 'वधू'ची कहाणी! विधी सुरू असताना भर मंडपात नववधूला आली झोप, पुढे जे झालं ते....
Viral Bride Sleeping Video: लग्नातले व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होत असतात. त्यातून अनेकदा हे व्हिडीओ इतकी फनी (Funny Bride Video) असतात की, त्यातील गंमत पाहून इतकं हसायला येतं की काही विचारू नका सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होतो आहे.
Apr 23, 2023, 03:22 PM ISTGirl Viral Video : पिवळ्या नऊवारीमधील 'या' तरुणीचा डान्स पाहिला का?
Girl Dance Video: सोशल मीडिया हा डान्स व्हिडीओचा खजिना आहे. इथे कपल डान्स (Couple dance), नववधू (bride Video) आणि नवरदेव डान्स (groom Video), लहान मुलांचे डान्स व्हिडीओ, देवर भाभी डान्स (Devar Bhabhi Dance) आणि तरुणींचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहणारा एक मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर पिवळ्या नवऱ्यामधील एका तरुणीचा डान्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Apr 20, 2023, 03:23 PM ISTViral Video: नियम फक्त सर्वसामान्यांनाच का? हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांना दोन तरुणींनी अडवली अद्दल
UP Cops Riding Without Helmets: नुकताच हेल्मेट न घालता स्कुटी चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतही दोन पोलीस कर्मचारी बिना हेल्मेट बाइक चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 20, 2023, 02:06 PM ISTViral Video: कॅमेऱ्यात कैद झाला लाईव्ह मृत्यू, 50 फुटांवर Acrobat परफॉर्म करत असतानाच पत्नीला पायात पकडताना अंदाज चुकला अन्...
China Circusi Viral Video: चीनमध्ये लाईव्ह परफॉर्म करत असताना उंचावरुन खाली पडल्याने महिला कलाकाराचा मृत्यू झाला आहे. महिला आपल्या पतीसोबत परफॉर्म करत होती. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Apr 20, 2023, 01:40 PM IST
Viral Video: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की लोक म्हणाले, 'बरोबर बोललास भाऊ...'
Viral Rickshaw Funny Dialogue News: रिक्षाच्या मागे हरतऱ्हेचे गंमतीशीर डायलॉग लिहिले (Viral Rickshaw Video) आपण पाहतो. कधी आपल्यालाही त्यामागील लॉजिकही कळतं नाही. परंतु सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही नेटकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकाचे (Viral Funny Video) कौतुक कराल.
Apr 16, 2023, 04:32 PM ISTMetroत चढला, अंथरुण पसरलं आणि गाढ झोपी गेला... प्रवासी हैराण Video व्हायरल
Man Sleeping In Metro: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोत बिकनी घालून प्रवास करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Apr 12, 2023, 05:06 PM ISTViral News | लग्नात गोळीबार करणारी 'ती' तरुणी नेमकी कुठली?
viral Polkhol news
Apr 12, 2023, 02:00 PM ISTViral Video : इतकी शायनिंग मारायचीच कशाला? पडला ना तोंडावर... स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video : या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीला घेवून बाईक रायडिंग करत आहे. बाईकवर तो स्टंट मारताना दिसत आहे. भारधाव वेगात असलेली बाईकला तो व्हिली मारतो आणि त्याचे जजमेंट चुकते. भरधाव वेगात असलेल्या बाईकचा बॅलन्स बिघडतो. मैत्रिणीला घेवून तो बाईकवरुन खाली पडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Apr 11, 2023, 11:26 PM ISTViral Video : रिसेप्शन पार्टीमध्ये नवरदेवाने वधूचं अफेयरचा व्हिडीओ सगळ्यांसमोर लावला अन् मग...
Groom Bride Viral Video : एका लग्नातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वधूचं अफेयर नवरदेवाने सगळ्या वऱ्हाड्यांसमोर उघड केलं, त्यानंतर एकच गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 11, 2023, 04:17 PM ISTViral Video : क्लब पार्टीमध्ये मद्यपान करत 'रामायण'च्या सीनवर जल्लोष, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...
Noida Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका क्लबमध्ये मद्यपान सुरु असताना रामायणाच्या एका सीन स्क्रीनवर सुरु होतात तरुणाई नाचायला लागली. या घटनेचा व्हिडीओवरुन व्हायरल झाल्यानंतर...
Apr 11, 2023, 02:47 PM ISTViral Video : नवरा दुसऱ्या तरुणीसोबत घरात असताना बायको आली अन् मग; गर्लफ्रेंड अंतर्वस्त्रातच...
Extra Marital Affair Viral Video : विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला नवऱ्याचा त्या एका कृतीने तडा गेला. बायको घरात नसताना त्याने दुसऱ्या तरुणीला घरात बोलवलं आणि मग बायकोही तिथे आली...हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Apr 10, 2023, 05:45 PM ISTViral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग...
Viral News : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण किती आंधळ...या प्रेमात नातेसंबंध दिसत नाही का? आई, बहीण, वडील अहो जावईपण...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या...
Apr 10, 2023, 04:56 PM ISTOptical Illusion: या क्रेटमध्ये किती अंडी ठेवली आहेत? भले भले लोकं सांगू शकले नाहीत...
Optical Illusion: आपल्याला जरा का आपल्या मेंदूला (Brain Teaser) चालना द्यायची असेल तर आपण ऑप्टिकल इल्यूजनसारख्या (Optical Illusion Games) गेम्स खिळू शकतो. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की एका क्रेटमध्ये किती अंडी (Find out Number of Eggs from this picture) आहेत हे तुम्हाला शोधायचे आहे.
Apr 9, 2023, 07:30 PM IST