viral

Optical Illusion: 'या' चित्रातून कळेल तुमचं व्यक्तिमत्त्व, जाणून घ्या कसं?

Optical Illusion: व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी दिलेल्या या चित्रामध्ये निसर्गातले अनेक घटक आहेत. गवत, फुलं, झाड, आकाश, पक्षी, डोंगर या सगळ्यांमधून एक मानवी चेहऱ्याचा आकार तयार झालेलाही दिसेल.

Feb 19, 2023, 10:31 PM IST

मला का मारतोय...; लाईव्ह सामन्यात जडेजा आणि Virat Kohli यांच्यामध्ये नेमकं काय घडलं?

पहिल्याच दिवशी 263 रन्सवर कांगारूंची टीम ऑल आऊट झाली. दरम्यान या सामन्यामध्ये फिल्डींग करत असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

Feb 17, 2023, 06:36 PM IST

Weird honeymoon: हनिमूनची विचित्र परंपरा; नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई! कारण...

Honeymoon Tradition: जगातील अनेक भागांमध्ये लग्नासंबंधीतही विविध परंपरेचे पालन केले जाते. त्यातील अशाच एका ठिकाणी हनिमूनबाबत विचित्र परंपरा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल. 

Feb 17, 2023, 01:02 PM IST

शुभमन गिल नाही तर 'या'ला डेट करतेय Sara Tendulkar? पार्टीतील फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा

सारा तेंडुलकर एका मुलासोबत जबरदस्त पार्टीच्या मुडमध्ये दिसून येतेय. दरम्यान सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, की सारासोबत पार्टी करत असलेला हा मिस्ट्री बॉय नक्की कोण?

Feb 16, 2023, 08:24 PM IST

काय म्हणावं या प्रेमाला! पतीचं अफेअर कळालं आणि बायकोनेच लावून दिलं प्रेयसीसोबत लग्न, म्हणाली 'आता आपण तिघंही एकत्र...'

Wife Attends Husband Marriage: पत्नीनेच आपल्या पतीचं त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीशी लग्न लावल्याची एक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर पत्नीने पतीच्या या लग्नाला हजेरी लावून फोटोही काढले. 

 

Feb 16, 2023, 02:09 PM IST

Bride Viral Video : भरजरी शालू, हातांवर मेहंदी..! लग्नमंडपाऐवजी नवरी थेट पोहोचली; तिचं हे कृत्य वेधतंय लक्ष

Wedding Video Viral : सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ सगळ्याचं लक्ष वेधून घेतं आहे. तिच्या एका कृतीमुळे ही तरुणी सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ही नववधू तुमच्या ओळखीची तर नाही ना?

 

Feb 16, 2023, 10:53 AM IST

Turkey Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 9 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली महिला

Turkey-Syria Earthquake Updates: तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Feb 15, 2023, 05:25 PM IST

Viral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्

Viral Video :  सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Feb 13, 2023, 02:33 PM IST

Baby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा

Couple Viral Video :  सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. 

Feb 12, 2023, 09:53 AM IST

गरीबीमुळे Tina-Anil Ambani यांच्या लग्नात जेवण वाढणारी अभिनेत्री आज आहे करोडोंची मालकीण

राखी सावंत तिच्या अभिनयापेक्षा तिच्या विचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहते परंतु तिने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अंबानी कुटुंबाच्या लग्नात जेवण वाढले होते. 

Feb 11, 2023, 10:29 PM IST

Viral Video : डोक्यात हंडा, पाठीला झाडू अन् भन्नाट स्टेप्स; काकांच्या कोंबडी डान्सवर नेटकरी फिदा

Viral Video Man Performs Murga Dance Internet loves it: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हा डान्स पाहून या काकांचं कौतुक केलं आहे.

Feb 11, 2023, 06:32 PM IST

IND vs AUS: भर सामन्यात विराटवर संतापला कर्णधार Rohit Sharma; व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलिया टीमचा दुसरा डाव अवघ्या 91 रन्सवर ऑलआऊट झाला. मात्र दुसऱ्या डावामध्ये एक चित्र असं दिसून आलं, ज्यामुळे भारतीय चाहते काहीसे नाराज झाले.

Feb 11, 2023, 03:47 PM IST

Viral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर...

Video Viral :  जिकडे तिकडे सध्या Valentine Day चा फिव्हर दिसतोय, अशातच एका आजीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.

Feb 11, 2023, 11:48 AM IST

Couple Viral Video : Valentine Day निमित्त प्रेमी युगुलाचं लाजिरवाणं कृत्य, मैदानात खुलेआम रोमान्स

 Romance Viral Video : व्हॅलेंटाईन डे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतोय. आज प्रॉमिस डे (Promise Day)... हा संपूर्ण आठवड्यात जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक (Romantic Video) क्षण घालवतात आणि रोमान्स करतात. पण खुलेआम सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

 

Feb 11, 2023, 09:59 AM IST