Video : क्लासरुममध्ये मुला मुलीचं 'हे' कृत्य पाहून नेटकऱ्यांना बसतोय धक्का
Viral Video : प्रेमात काय काय करावं लागतं हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचं डोक चक्रावून जाईल.
Nov 25, 2022, 02:46 PM ISTVideo : माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? म्हणत भररस्त्यात तिघींनी एकीला धू-धू-धुतलं
Viral Vide : ...अन् त्या तिघींनी एकीला धू-धू-धुतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Nov 25, 2022, 10:11 AM IST'या' जोडप्यानं Guinness World Records मध्ये नोंदवला विक्रम, केलं असं की चक्रावून जाल
जास्तीत जास्त टॅटू (Tatto) आणि बॉडी मॉडिफिकेशन (Body modification) करून विश्वविक्रम (World Record) करणारं हे जोडपं तुम्हाला माहितेय का?
Nov 24, 2022, 07:11 PM IST
Video: दुर्लभ नारंगी कबूतराची सोशल मीडियावर चर्चा! 140 वर्षानंतर दिसल्यानं व्यक्त होतेय आश्चर्य
Rediscovered Pigeon Viral Video: लुप्त झालेलं कबूतर 140 वर्षांनी पुन्हा अवतरलं. नारंगी कबूतर दिसल्याने पक्षीप्रेमींना आनंद व्यक्त केला आहे. कबूतर 1882 साली शेवटचं दिसलं होतं.
Nov 24, 2022, 05:19 PM ISTहॉस्पिटलच्या गार्डने चक्क भूतासाठी उघडलं दार, Video पाहून अंगावर येतो काटा
Ghost Viral Video : सोशल मीडियावर भूताचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. भूत कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटतोय.
Nov 23, 2022, 01:11 PM IST''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?
Madhya Pradesh: चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे.
Nov 23, 2022, 12:10 PM ISTShahnaz Gill Video : वाहेगुरू, वाहेगुरु...म्हणत रुममधून शहनाज गिलने काढला पळ
Viral Video : अभिनेत्री शहनाज गिलचा (Shahnaz Gill) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Nov 23, 2022, 11:52 AM ISTOptical Illusion : ओळखा पाहू या फोटोत कुठे लपलीये छोटीशी पाल
या फोटोमध्ये अशी एक गोष्ट लापलीये जी शोधणं केवळ अशक्य वाटतं पण ज्यांची निरीक्षण क्षमता छान आहे त्यांना मात्र ही छोटीशी गोष्ट लगेच दिसून येईल
Nov 22, 2022, 06:01 PM ISTव्हायरल पोलखोल | नारळ पाण्यामुळे कॅन्सरच्या पेशींचा नायनाट होतो? पाहा काय आहे सत्य?
Does coconut water kill cancer cells? See what is the truth?
Nov 21, 2022, 09:50 PM ISTOptical Illusion : पक्ष्यांच्या फोटोत लपलाय पांडा, 15 सेकंदात शोधून दाखवा
'या' फोटोत पांडा तुम्हाला सापडला का? नसेल तर मित्रांना चॅलेंज द्या
Nov 21, 2022, 09:22 PM IST
Optical Illusion : 'या' व्यक्तीच्या चित्रात लपल्यात तीन मुली, 30 सेकंदाच शोधून दाखवा
99 टक्के लोकांना 'या' फोटोत 3 मुली सापडल्या नाही, तुम्हाला सापडतायत का पाहा?
Nov 21, 2022, 06:43 PM IST
अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीत; धक्कादायक माहिती समोर
पुन्हा अडचणीत आला शिल्पा शेट्टीचा पती, यावेळी काय पराक्रम केले? अनेकांचाच सवाल
Nov 21, 2022, 02:44 PM IST
Video : भररस्त्यात बाईकवर कपलचा रोमान्स, Kiss करत असताना...
Kissing Video: आजकालच्या तरुण पिढीने लाज सोडली आहे का असं वाटायला लागलं आहे. कारण ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या त्या आज खुल्लेआम करताना दिसतं आहे. बाईकवर रोमान्स (Romance Video) करतानाचा कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतं आहे.
Nov 21, 2022, 01:04 PM ISTनिसर्गाचा हा लाईव्ह स्टंट; हवेत उडाली कार... पाहा थराराक video
प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.
Nov 20, 2022, 09:44 PM ISTIND vs NZ : चहलच्या सँडविचवर तुटून पडले Shardul Thakur आणि सिराज; पाहा VIDEO
पावसामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला होता त्यावेळी ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज हे 3 खेळाडू दिसून येतात.
Nov 20, 2022, 04:49 PM IST