viral

''मी उंच नाही, पण.. स्वतःच्या बॉडी पार्टबाबत अभिनेत्रीचं अतिशय बोल्ड वक्तव्य...

दिव्या म्हणाली “मी यापूर्वी अनेक चुका केल्या आहेत. माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला बर्‍याच गोष्टींसाठी बोलण्यात आले होते. 

Nov 12, 2022, 09:34 PM IST

बिपाशा बसूच्या मुलीचा पहिल्यांदाच फोटो आला समोर, ठेवलंय 'हे' खास नाव

सोनम कपूर आणि आलिया भट्टच्या मागोमाग बिपाशा बसूही आई झाली आहे. 12 नोव्हेंबरला बिपाशाने एका मुलीला जन्म दिला. 

Nov 12, 2022, 08:35 PM IST

सनी लिओनचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; हॉट ड्रेस घालून किचनमध्येच...

तिचे दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ समोर येत असतात जे चाहत्यांच्या आवडतात. 

Nov 12, 2022, 08:13 PM IST

Pune: गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून PMPML ड्रॉयव्हरला मारहाण.. Video व्हायरल

गाडी बाजूला घे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण केलीय. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडलीये. बस चालकानं दुचाकी स्वाराला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं. 

Nov 12, 2022, 02:34 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला उंदीर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मोबाईलमध्ये टायमर सेट करून शोध मोहीम सुरु करा. फोटोवर आपली नजर फिरवा आणि बुद्धीचा कस लावा.

Nov 11, 2022, 11:38 PM IST

हत्तींनी गटकली पहिल्या धारेची, टून हत्तींना उठवण्यासाठी ग्रामस्थांनी बडवले ढोल, पाहा पुढे काय झालं

देशी दारू प्यायले आणि तब्बल 24 हत्ती झोपले, ग्रामस्थ हैराण वन विभाग झालं परेशान

Nov 11, 2022, 11:33 PM IST

Viral Video : ती किचनमध्ये करत होती काम, तो आला तिला मिठीत घेतलं आणि...

Social Media Reels : ती आनंदाने बहरुन जाते...नवऱ्याचं असं रोमाँटिक (Romantic) होणं तिला आवडतं...तो तिला उचलून ओट्यावर बसवतो...आणि ती किस (kiss) करण्यासाठी...

Nov 11, 2022, 03:04 PM IST

मेटामध्ये लागली नोकरी, हिमांशू गेला कॅनडाला... दोन दिवसात हातात पडलं नोकरीवरून हटवल्याचं पत्र

परदेशात नोकरी लागणं म्हणजे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा, पण त्याचा हा आनंद केवळ दोन दिवसच टिकला

Nov 10, 2022, 10:41 PM IST

trending viral: नाचरे मोरा नंतर..मार्केटमध्ये नवीन डान्स..एकदा पाहाच..

मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता.. 

Nov 10, 2022, 05:51 PM IST

ऐकावं ते नवलच! Birthday आहे बकरीचा, जल्लोष साऱ्या घराचा; Video Viral

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 10, 2022, 04:41 PM IST

दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले... नेमकं घडलं तरी काय

काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका बरणीत बंद करत त्याला जंगलात सोडलं आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Nov 10, 2022, 04:23 PM IST

Viral : अ‍ॅनाकोंडाने माणसाला जखडलं आणि...थरकाप उडविणारा Video

Snake Video : क्रोबाने (Croba) माणसाला, बकरीला गिळतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत.  भयानक आणि विशाल भला मोठा असा साप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अ‍ॅनाकोंडा (Anaconda Snake)येतो...

Nov 10, 2022, 03:05 PM IST

viral video: 'ये र दादा आवार ये'..'म्हावरा घे'..उत्कर्षने शेअर केला अलिबागच्या आजींचा धमाल व्हिडीओ..

हातावर पोटअसणारा ,समुद्राला भिडणारा ,शहाळ्या सारखं मोठं प्रेमळ मन असणारा हा धाडसी कोळी समाज किती गोड,किती ऊर्जेने भरलेला आहे हि प्रचिती ह्या मासे विकणाऱ्या नाचत गात कोळी गीत गाणाऱ्या आजीला पाहून आली.

Nov 10, 2022, 02:44 PM IST

viral video: संगतीचा परिणाम..आणि पोपट चक्क भुंकू लागला

आपण सर्वाना हे तर माहीतच आहे, पोपट हा पक्षी आपण सांगू तस बोलू शकतो. आपण जर शिकवलं तर उत्तमरीत्या बोलतो. दुसऱ्यांच्या बोलण्याची नकला करण्यात पोपट एक्सपर्ट असतो.

Nov 10, 2022, 02:24 PM IST

जलपरीप्रमाणे जाळ्यात अडकला साप... गावकऱ्यांची त्रेधातिरपिट; video झालाय तूफान viral

हल्ली अजगर (python) सापडण्याचे प्रकार सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. सध्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे. 

Nov 10, 2022, 12:43 PM IST