भिडे मास्तरांच्या जमान्यातील सायकलचं बील Viral, 88 वर्षांपूर्वी इतकी होती किंमत
सोशल मीडियावर तब्बल 88 वर्षांपूर्वीचं सायकलचं बील व्हायरल होत आहे, यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत
Dec 2, 2022, 08:08 PM ISTViral Video: कोंबड्याने बांग दिली गं...पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही चक्रावाल...
पहाट झाली कि कोंबडा आरवायचा आणि त्याच्या आवाजाने सर्व उठायचे .पहाटे (Morning) उठण्यासाठी कोणताही गजर (alarm) लावण्याची गरज नव्हती
Dec 2, 2022, 03:47 PM ISTNew Story Of Friedship | दोस्ती असावी तर अशी, शाळेतल्या मुलांनी अशी जपली मैत्री की सोशल मिडियावर त्यांचीच चर्चा
If there should be friendship, the school children cherished such friendship that they are discussed on social media
Dec 2, 2022, 03:10 PM ISTGirls Fight Video : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी
Viral Video : सोशल मीडियावर सध्या जणू काय तरुणींच्या मारामारीच्या व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारीचा एक व्हिडिओ सध्या गाजतोय.
Dec 2, 2022, 11:43 AM ISTVideo : लग्नात फुकटचं जेवायला गेला 'रँचो', मग करावं 'हे' काम...
Viral Video : तुम्ही लग्नात न बोलवता जाता का? मग थांबा बघा या विद्यार्थ्याला काय करावं लागलं ते, पाहा Video
Dec 2, 2022, 10:35 AM IST
How's Thaaaaat? नजर रोखून पाहाल हा विकेटचा प्रो मॅक्स स्लो मोशन Video
Viral Video : आपण प्रत्येक जण कधी ना कधी गल्ली क्रिकेट (cricket) खेळलो आहोत. लहानपणी घराच्या आजूबाजूला, कधी शाळेत, अगदी सहलीवर गेल्यावर कुटुंबियांसोबत आपण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर (Social media) गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक मजेदार व्हिडिओ (Funny video) व्हायरल होतो आहे. तो पाहून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत.
Dec 1, 2022, 10:04 AM ISTइवल्याश्या मुंग्या सापाला सळो की पळो करून सोडतात तेव्हा; पाहा Rare Video
Viral Video: सापाचं नाव घेतात अनेकांना घाम फुटतो. साप हा विषारी प्राणी तो जेव्हा चावतो तेव्हा काही क्षणात त्याचा जीव जातो. त्यामुळे सापाचं नावही घेतलं तरी थरकाप उडतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान गाजतोय. कारण या व्हिडिओमध्ये साप गेला शिकार करायला आणि मग...
Nov 30, 2022, 10:21 AM ISTSuicide Song: OMG! चुकूनही हे गाणं ऐकू नका, गाणं ऐकून आत्तापर्यंत 100 जणांनी संपवलं जीवन!
Hungarian Suicide Song: संगीत ऐकल्याने आपला तणाव कमी होतो. मूड खराब असतानाही गाणी लोकांचा आधार बनतात. मात्र एका गाण्यामुळे लोकांनी जीव दिल्याचे प्रकारही घडले आहेत. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही.
Nov 29, 2022, 11:21 PM ISTviral video: बायको असावी तर अशी..भर मंडपात...सर्वांसमोर अशी काही नाचली...वऱ्हाडी मंडळी पाहतच बसली...
मेहेंदी, संगीत, वरात, रिसेप्शन असे अनेक कार्यक्रम लग्नविधी दरम्यान उरकले जातात...असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे,
Nov 29, 2022, 06:10 PM ISTVideo : एका मुलासाठी 5 तरूणींनी तरुणीला झोडपलं, भर जत्रेत झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव
Viral Video : सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये भर जत्रेत तरुणींचा तुफान राडा पाहिला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एका मुलीवर 5 तरुणी तुटून पडल्या. झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव करण्यात आला आणि तोही एका तरुणासाठी...काय नशीबवान आहे पोरगा
Nov 29, 2022, 01:59 PM ISTViral Video : धक्कादायक, प्राध्यापकाने विद्यार्थ्याची तुलना केली Terrorists 'कसाब'शी; पुढे जे घडलं ते...
Karnataka News : देशातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्राध्यपकाला माणुसकीचा विसर पडल्यानंतर त्याने मुस्लिम विद्यार्थ्याची थेट कसाबशी तुलना केली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Nov 29, 2022, 12:09 PM ISTVideo : दे धपाधप! कॉलेजमध्ये तरुणींची फ्री स्टाइल, कारण ऐकून बसेल धक्का
Sambhaji Nagar Free Style : तरुणी असो या महिला यांच्यामध्ये कशावरुन वाद होईल याचा काही नेम नाही. त्यामधील वाद अनेक वेळा एवढा विकोपाला जातो की त्याचं रुपांतर हाणामारीत होतं. सोशल मीडियावर तरुणी किंवा महिलांची फ्री स्टाइल मारामारीचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
Nov 29, 2022, 07:24 AM IST'आता वाट पाहणं शक्य नाही...', Kiara Advani लवकरच करणार Sidharth Malhotra सोबत लग्नाच्या तारखेची घोषणा!
Kiara Advani नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक घोषणा केली आहे. यावेळी आता मी प्रतिक्षा करू शकत नाही असं तिनं म्हटलं आहे. यामुळे तिचे चाहते कियारा तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाविषयी बोलणार असेल असं मत व्यक्त करत आहेत.
Nov 28, 2022, 04:56 PM ISTVideo : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! पालकांच्या नजरेआड ट्रेनमध्ये मुला - मुलीचा रोमान्स
Viral Video : सोशल मीडिया हा व्हिडिओचा खजिना आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक कपलचे व्हिडिओ पाहिला मिळतात. काही व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहिला जात आहे.
Nov 28, 2022, 01:55 PM ISTVideo : बायको गेली नवऱ्याला Surprise द्यायला आणि मग...
Viral Video : सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (instagram) एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. या व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. नवऱ्याला Surprise देणं बायकोला महागात पडलं आहे.
Nov 28, 2022, 11:27 AM IST