Optical illusion : फोटोमधील कंदील शोधु दाखवा, सापडला तर मानलं तुम्हाला!
99% शोधण्यात अयशस्वी, तुमच्याकडे वेळ आहे 6 सेकंद
Dec 17, 2022, 12:38 AM ISTviral भगवान श्री कृष्णाचं 5000 वर्ष जूनं घर पाहिलत का ? पहिल्यांदाच लागलाय देवाच्या घराचा शोध..फोटो एकदा पाहाच
बलराम ज’न्मानंतर यशोदा काही काळ येथे वास्तव्यास होती असे मानले जाते. नंद बाबा आणि माता यशोदा यांच्या सोबत श्री कृष्ण याच घरात राहत होते.
Dec 16, 2022, 06:23 PM ISTCooking Hacks: पुऱ्या फुगतच नाहीत? मग पुरी करताना मिसळा ही गोष्ट...टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार!
परफेक्ट पुऱ्या (perfect puri making) बनण्यासाठी कणिक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करणं खूप महत्वाचं आहे.अश्याने पुऱ्या छान फुगत आणि खायला खूप सुंदर लागतील...
Dec 16, 2022, 06:14 PM ISTव्हायरल पोलखोल | हरणासाठी माकड आलं धावून, फांदी झुकवत देऊ केला झाडावरचा खाऊ
The monkey ran to the deer, bent the branch and offered food from the tree
Dec 15, 2022, 11:20 PM ISTव्हायरल पोलखोल | 7 कोटींच्या लक्झरी गाड्या एका मिनिटांत गायब झाल्याचं कशा?
How luxury cars worth 7 crores disappeared in a minute?
Dec 15, 2022, 11:05 PM ISTMerry Christmas : प्रिय सँटा... तू आईबाबांना पैसे देशील का? पालकांचा नाईलाज पाहून चिमुरडीची आर्जव
माझ्यासाठी काहीच नको, पण आईबाबांना.... ; डोळ्यात पाणी आणणारं हे पत्र वाचून खराखुरा सँटाच उभा राहील
Dec 15, 2022, 04:03 PM IST
Viral: बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकरी आवाक्, Video पाहून तुम्हाही तसंच म्हणाल
Video Viral: सोशल मीडियावर रोज शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की, काही दिवसातच व्हायरल होतात. असाच एका बाळाचं श्लोक पठण पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या वयात बाळाना साधे शब्द उच्चारता येत नाही. त्या वयात इतकं बोलणं किंवा संस्कृत श्लोक बोलणं म्हणजे आश्चर्यच आहे.
Dec 15, 2022, 03:54 PM ISTVideo : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा
Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 14, 2022, 08:54 AM ISTव्हायरल पोलखोल | युट्यूबरचे व्ह्यूजसाठी सर्वकाही, समुद्रात जाऊन वाजवला पियानो
YouTuber's everything for views, went to sea and played piano
Dec 13, 2022, 10:10 PM ISToptical illusion : या फोटोतल्या वर्क रेषा ओळखा
Optical Illusion: वेगवेगळ्या तऱ्हेचे ऑप्टिकल इन्ल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या या इल्यूजनमध्येही (puzzle) अशीच एक गंमत लपलेली आहे. ऑप्टिकल इल्युजन हा एकप्रकारे तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी बनवलेलं गेलेला (brain teaser) खेळ आहे.
Dec 13, 2022, 09:08 PM ISTVideo : कॅमेऱ्यासमोर असं कृत्य करणाऱ्या मुलींनी आईकडून मिळाला चप्पलेचा मार
Viral Video : सोशल मीडियाचं तरुण पिढीला वेड लागलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि लाईक, कंमेट्ससाठी तरुण पिढी अनेक वेळा मर्यादा ओलांडताना दिसतात.
Dec 13, 2022, 02:19 PM IST
viral trending : सापाशी भिडला आणि...Video चा शेवट पाहून तुम्हीही म्हणाल, वाह रे पठ्ठ्या !
समोरून अगदी फिली स्टाईल एक कुत्रा धावत येतो आणि मागचा पुढचा विचार न करता त्या सापावर झडप मारतो , एरव्ही सापाला पाहून भलेभले घाबरतात पण या श्वानाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे.
Dec 12, 2022, 01:13 PM ISTOptical Illusion : 1,2,3 की.... 'या' चित्रात नेमके हत्ती आहेत तरी किती; एकदा पहिल्यावर कळणारचं नाही
Optical Illusion: हल्ली सगळीकडेच ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. आपल्यालाही असे इल्यूजन पाहून गंमत वाटते आणि काहीतरी हटके कोडं असेल तर ते सोडवू आपल्या बुद्धीची परीक्षाही (brain teaser) घ्यायची असते.
Dec 11, 2022, 05:56 PM ISTviral video: अमिताभ-रेखा यांच्या गाण्यावर नर्तकीसह वृद्ध इसमाच एक नंबर Dance, पाहणारेही झाले बेभान
Old man dance viral video: हल्ली अनेक चित्रविचित्र व्हिडीओ व्हायरल (viral video) होत असतात. त्यातून डान्सशी संबंधित काही व्हिडीओ असतील तर तेही जोरदार व्हायरल (viral) होताना आपण पाहतो सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तूफान व्हायरल होतो आहे.
Dec 11, 2022, 12:20 PM ISTviral trending: विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ, नेमकी चूक कोणाची?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की एक युवक रस्त्यावरून जात होता. त्यावेळी समोरून सायकल येत होती. सायकलचा वेग जास्त होता.
Dec 11, 2022, 08:27 AM IST