Optical illusion : फोटोमधील O शोधण्यात यशस्वी झालात तर तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे!
तुमच्याकडे वेळ आहे फक्त 5 सेकंद, पाहूयात तुम्ही यामध्ये सफल होता की नाही.
Nov 28, 2022, 02:04 AM ISTviral trending : मार्केटमध्ये नव्या डान्सची एन्ट्री...काकांनी तर कमालच केली...
लग्न (wedding) म्हटलं कि नाचगाणं आलचं. कधी कधी सोशल मीडियावर (social media) लग्नाचे आणि लग्नातल्या वरातीचे भन्नाट डान्स व्हायरल होत असतात (wedding dance )
Nov 27, 2022, 05:01 PM ISTHingoli | हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला का करण्यात आली बेदम मारहाण?
Why was an employee of Zilla Parishad brutally beaten in Hingoli?
Nov 27, 2022, 04:20 PM ISTviral trending video : बर्फीला हेअरकट... आता कसं वाटतंय?...गार गार वाटतंय..
हा तरुण चक्क डोक्यावर बर्फाचा डोंगर मिरवतोय.त्याचं स्टायलिंग करण्यासाठी सलूनमध्ये गेलाय.
Nov 27, 2022, 02:38 PM ISTDrishyam 2 Movie: दृश्यम 2 चित्रपटानं आत्तापर्यंत केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
Drishyam Box Office Collection: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दृश्यम 2 या चित्रपटाची. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना पुष्कळ दिवस लागून राहिली होती. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Nov 27, 2022, 01:51 PM ISTviral: बांधकाम कामगाराचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल चकित...Video एकदा पाहायलाच हवा
सोशल मीडियावर दररोज सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Nov 27, 2022, 01:03 PM ISTviral shocking: व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली बिअरची बाटली...घडला प्रकार वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा...
व्यक्तीच्या मागील बाजूच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (private part) बीयरची बाटली (beer bottle) अडकली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला भयंकर वेदना झाल्या आणि त्याच अवस्थेत त्याला रुग्णालय गाठावं लागलं
Nov 27, 2022, 10:13 AM ISTव्हायरल पोलखोल | तुमचं व्हॉट्स अप रात्री बंद होणार?
Will your WhatsApp shut down at night?
Nov 26, 2022, 11:30 PM ISTप्रसिद्ध अभिनेत्रीचा बोल्ड फोटो आला समोर, Photo पाहून चाहते थक्क
Bollywood प्रसिद्ध अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, Viral Photo पाहिलात का?
Nov 26, 2022, 08:55 PM IST
Video : क्लासरुममध्ये मुला मुलीचं 'हे' कृत्य पाहून नेटकऱ्यांना बसतोय धक्का
Viral Video : प्रेमात काय काय करावं लागतं हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचं डोक चक्रावून जाईल.
Nov 25, 2022, 02:46 PM ISTVideo : माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? म्हणत भररस्त्यात तिघींनी एकीला धू-धू-धुतलं
Viral Vide : ...अन् त्या तिघींनी एकीला धू-धू-धुतलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
Nov 25, 2022, 10:11 AM IST'या' जोडप्यानं Guinness World Records मध्ये नोंदवला विक्रम, केलं असं की चक्रावून जाल
जास्तीत जास्त टॅटू (Tatto) आणि बॉडी मॉडिफिकेशन (Body modification) करून विश्वविक्रम (World Record) करणारं हे जोडपं तुम्हाला माहितेय का?
Nov 24, 2022, 07:11 PM IST
Video: दुर्लभ नारंगी कबूतराची सोशल मीडियावर चर्चा! 140 वर्षानंतर दिसल्यानं व्यक्त होतेय आश्चर्य
Rediscovered Pigeon Viral Video: लुप्त झालेलं कबूतर 140 वर्षांनी पुन्हा अवतरलं. नारंगी कबूतर दिसल्याने पक्षीप्रेमींना आनंद व्यक्त केला आहे. कबूतर 1882 साली शेवटचं दिसलं होतं.
Nov 24, 2022, 05:19 PM ISTहॉस्पिटलच्या गार्डने चक्क भूतासाठी उघडलं दार, Video पाहून अंगावर येतो काटा
Ghost Viral Video : सोशल मीडियावर भूताचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. भूत कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटतोय.
Nov 23, 2022, 01:11 PM IST''मला बंदर बंदर चिडवतात, मलासुद्धा सामान्य लोकांसारखं जगायचंय'' ललितची कळकळीची विनंती; पाहा नेमकं प्रकरण काय?
Madhya Pradesh: चेहऱ्यावर एवढे केस आहेत की त्याला बघून सुरूवातील प्राणी समजून लोक त्याला घाबरायचे. पण हा एकप्रकारचा आजार असून 17 वर्षांचा मुलगा या आजाराने ग्रस्त आहे.
Nov 23, 2022, 12:10 PM IST