विरार । तानसा आणि वैतरणा धरण ओव्हर फ्लो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 10:47 AM ISTवसई-विरार महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 08:56 PM ISTवसईची सार्वजनिक वाहतूक सेवा बोंबलली!
वसईची सार्वजनिक वाहतूक सेवा बोंबलली!
Aug 16, 2017, 03:06 PM ISTवसईची सार्वजनिक वाहतूक सेवा बोंबलली!
वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेचे ७०० कर्मचारी १४ ऑगस्टपासून संपावर आहेत. आज तिसऱ्या दिवशीही हा संप सुरूच आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय.
Aug 16, 2017, 01:34 PM ISTवसई - बस कर्मचारी संपावर, रिक्षासाठी लांब रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 01:29 PM ISTविरारमध्ये पावसामुळे १२ गावांचा संपर्क तुटला
आज सलग दुसऱ्या दिवशी विरारमध्ये १२ गावांचा संपर्क तुटला आहे. भाताने पांढरतारा पूल पाण्याखाली गेल्यानं ही परिस्थिती उद्धभवली आहे. आज सकाळ पासून पावसाने उसंत घेतल्याने पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली पण अजूनही वाहतूक सुरु होऊ शकलेली नाही. त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेलाच आहे.
Jul 19, 2017, 11:38 AM ISTवसई-विरारमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता धोका
वसई विरार महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूची साथ सुरु झाली असून, एकट्या जून महिन्यातच स्वाईन फ्लूचे २२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Jul 2, 2017, 07:54 PM ISTमुलीच्याआत्महत्येनंतर वडिलांनी स्वत:ला रेल्वे खाली झोकून दिले!
येथे धक्कादायक घटना घडली. मुलगी आणि पित्याने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.
Jul 1, 2017, 10:40 PM ISTमुलीच्या आत्महत्येनंतर वडिलांनी रेल्वेखाली दिला जीव
विरारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलीच्या आत्महत्येनंतर निराश झालेल्या एका पित्यानं रेल्वेखाली आपलं जीवन संपवलंय.
Jul 1, 2017, 02:29 PM ISTविरार समुद्रातील लाटांचा घरांना तडाखा
विरार समुद्रातील लाटांचा मच्छिमारांच्या घरांना तडाखा बसला. लाटांच्या ताडाख्याने अर्नाळा किल्ल्यातील किनाऱ्यावरील पाच ते सहा घरे वाहून गेलीत.
Jun 24, 2017, 11:11 PM ISTसमुद्राला उधाण, ५ ते ६ घरांचे नुकसान
विरार समुद्रातील लाटांचा मच्छिमारांच्या घरांना तडाखा बसला. लाटांच्या ताडाख्याने अर्नाळा किल्ल्यातील किनाऱ्यावरील पाच ते सहा घरे वाहून गेलीत.
Jun 24, 2017, 10:39 PM ISTविरारमध्ये दोन कामगारांची फिल्मी स्टाईल हाणामारी
विरारमध्ये दोन कामगारांची फिल्मी स्टाईल हाणामारी
May 16, 2017, 09:20 PM ISTहवनकुंडासाठी खोदकाम करताना सापडली देवीची मूर्ती
विरार जवळच्या अर्नाळा गावात एक चमत्कारिक घटना घडली आहे.
May 3, 2017, 08:54 PM ISTव्हायरल व्हिडीओ | अल्पवयीन मुलीला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 04:14 PM ISTचारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडलीये.
Mar 10, 2017, 10:53 AM IST