virar

घर घेतांना सावधान... विरारमध्ये अनेक ग्राहकांची फसवणूक

घर घेताना सावधान... विरारमध्ये जे. पी. नगरच्या एका भूखंडावर एका प्रकल्पात घर घेतलेल्या ग्राहकांवर आता पोलीस ठाण्यात खेटे मारण्याची वेळ आलीय. या प्रकल्पात घर बुक केलेल्या अनेक लोकांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केलीय. 

Aug 25, 2015, 09:41 PM IST

चड्डी-बनियन गँग: वॉचमनचे हातपाय बांधून दोन घरांवर दरोडा

वॉचमनचे हातपाय बांधून दोन घरांवर दरोडा

Aug 4, 2015, 10:02 AM IST

चड्डी-बनियन गँग: वॉचमनचे हातपाय बांधून दोन घरांवर दरोडा

वसई-विरारमध्ये चड्डी-बनियन गँगचा धुमाकूळ सलग दुसऱ्या रात्रीही सुरू होता. विरारच्या यशवंतनगर भागात चोरट्यांनी दोन घरांवर दरोडा टाकून तब्बल ४० तोळे सोनं लुटलंय. वॉचमनचे हातपाय बांधून ठेवत त्यांनी ही चोरी केली.

Aug 3, 2015, 03:26 PM IST

वसई, विरारला पावसानं झोडपलं

वसई, विरारला पावसानं झोडपलं

Jul 21, 2015, 08:56 PM IST

वसई-विरार पालिकेतले टॉप ५ 'करोडपती' नगरसेवक!

वसई-विरार महापालिकेत विजयी झालेल्या १०२ नगरसेवकांपैकी तब्बल ५६ उमेदवार हे करोडपती आहेत. यापैंकी सहा उमेदवारांची मालमत्ता तर १० कोटींपेक्षा अधिक आहे. 

Jun 17, 2015, 08:40 PM IST

वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी मतदान

वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान वसईत मुसळधार पावसाला सुरुवात झालीय, याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यताय, पावणेसात लाख मतदारांसाठी जवळपास ६०७ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. 

Jun 14, 2015, 10:00 AM IST

वसई-विरार : सेना-भाजप युतीचा वचननामा

सेना-भाजप युतीचा वचननामा

Jun 10, 2015, 05:25 PM IST

विरारमध्ये मनोरुग्ण तरुणीचे चक्क हात पाय बांधून ठेवले

विरारमध्ये एका मनोरुग्ण तरुणीचे चक्क हात पाय बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही तरुणी इतरांना मारहाण करत असून तिचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून तिच्या कुटुबीयांनीच तिचे हात-पाय बांधून तिला घरात डांबून ठेवले आहे.  

May 26, 2015, 03:03 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : दुकानाचं शटर तोडलं

दुकानाचं शटर तोडलं

Apr 6, 2015, 10:31 AM IST

ही आहे श्वानप्रेमाची अनोखी कहाणी...

ही आहे श्वानप्रेमाची अनोखी कहाणी... 

Jan 17, 2015, 11:03 AM IST