टँकरच्या धडकेत बाईकस्वार जागीच ठार, नागरिकांचा रास्ता रोको
विरारमध्ये एका पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका बाईकस्वाराला जागीच जीव गमावावा लागलाय.
Nov 4, 2016, 10:36 PM ISTफटाका उडून दुकानावर पडल्यानं ५ दुकानं जळून खाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 04:37 PM ISTया तरुणाचा फोटो दहशतवादी म्हणून व्हायरल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2016, 02:58 PM ISTवसईत मिठागरातील वस्ती पाण्याखाली
मुसळधार पावसानं वसई-विराराला झोडपून काढलंय.. वसईत रात्रीपासून बरसणा-या संततधार पावसामुळे वसईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय.
Sep 22, 2016, 12:46 PM ISTविरार-चर्चगेट रेल्वेत तरुणीला महिलांच्या टोळक्याकडून मारहाण
वसईला जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणीला विरार रेल्वेतील महिलांच्या एका गटाने मारहाण केलीय.
Jul 28, 2016, 12:22 PM ISTतुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या
तुंगारेश्वरच्या जंगलात 'त्यानं' केली प्रेयसीचीच हत्या
Jul 20, 2016, 10:32 PM ISTविरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
Jul 20, 2016, 08:57 PM ISTविरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
प्रेयसी दुसऱ्या तुरुणासोबत पाहिल्यानंतर प्रियकराचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात प्रियकराने गर्लफ्रेंडची हत्या केली. या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
Jul 20, 2016, 01:41 PM ISTपत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विरारमध्ये एका ४४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Apr 29, 2016, 09:12 AM ISTबिझनेसमनला सापडलं बेवारस बाळ आणि...
एखादं चिमुरडं रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलं तर तुम्ही काय कराल...? माणुसकी शिल्लक असलेली कोणतीही व्यक्ती या चिमुरड्याला उचलून घेऊन जाईल... असंच विरारमध्ये राहणाऱ्या निमेश भन्साली या एका व्यावसायिकानंही केलं... पण, याचमुळे आज त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.
Apr 26, 2016, 05:20 PM ISTविरारमध्ये बालकाचा पडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2016, 09:19 AM ISTविरार रेल्वे स्टेशनवर भरदिवसा एकाची हत्या
रेल्वे स्थानकाच्या पुलावर एका माथेफिरुने भरदिवसा एकाची हत्या केलीय.
Apr 11, 2016, 08:15 PM IST