virar

विरारमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार उघड

विरारमध्ये एक धक्कादायक लव्ह जिहादचा प्रकार समोर आला आहे. एका १५ वर्षाच्या मुलीला २६ वर्षाच्या मुस्लीम मुलाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा मुलगी गरोदर राहिली तेव्हा धर्म परिवर्तन कर तेव्हा मी लग्न करणार अशी अट घातली. पण मुलीने  नकार दिल्यावर हा युवक फरार झाला. या बाबत पीडित मुलीनी  विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Sep 12, 2014, 01:42 PM IST

तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी दोन शिक्षकांना अटक

तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी दोन शिक्षकांना अटक

Aug 28, 2014, 10:24 PM IST

तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी दोन शिक्षकांना अटक

विरार येथील वागड गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, या शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे.

Aug 28, 2014, 08:44 AM IST

शिक्षकांनी शिक्षा केल्याने तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

शिक्षकांनी शिक्षा केल्याने विरारमधील तीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या मागे असलेल्या नदीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी बेपत्ता होते. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. 

Aug 27, 2014, 01:15 PM IST

अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा ठाणे जिल्ह्यात विरारमध्ये पर्दाफाश झालाय. एक लिटर दुधाच्या पाकिटातून पन्नास मिलीलीटर दूध बाहेर काढलं जायचं. त्यात तेवढंच नळाचं पाणी भरुन भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री होत होती. 

Jul 21, 2014, 10:40 PM IST

आजपासून 2641 घरांसाठी म्हाडाची नोंदणी सुरू

म्हाडाच्या मुंबई आणि विरारमधील 2641 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरु होतेय. दुपारी 2 वाजल्यापासून ही नोंदणी सुरु होणार आहे. या नोंदणीनंतरच पुढे घरासाठी अर्ज करता येणार आहे. 15 एप्रिल ते 15 मे संध्याकाळी सहापर्यंत ही नोंदणी इच्छुकांना करता येणार आहे. त्यानंतर 24 एप्रिलपासून अर्ज विक्री करण्यात येईल. 24 एप्रिल ते 16 मेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

Apr 15, 2014, 03:22 PM IST

विरारामध्ये शनिवारी मध्यरात्री लोकलवर दगडफेकीचा थरार

विरार स्थानकात शनिवारीमध्यरात्री थरार घटना घडली. विरार स्थानकात १ वाजून ५ मिनिटांनी येणारी लोकल सिग्नल बिघाडामुळे स्थानकाबाहेर ५० मिनिटे उभी राहिली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी लोकलमधून उतरून दगडफेक केल्याची बाब पुढे आली आहे.

Dec 3, 2013, 03:53 PM IST

नारायण साईच्या विरारमधील आश्रमावर पोलिसांची धाड

गुजरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला नारायण साई याच्या विरारमधील आश्रमात बसल्याच्या संशयावरून पोलिसांनी आरासाम बापूंच्या विरारच्या आश्रमावर काल धाड टाकली.

Oct 26, 2013, 07:50 AM IST

एका वासराला आईची माया देतेय कुत्री!

मातृप्रेमाला तोड नसते, याची प्रचिती विरारमध्ये पाहायला मिळतेय. इथं एका गायीच्या वासराला आईच्या मायेची ऊब देतेय एक कुत्री..

Feb 8, 2013, 08:01 AM IST

विरारमध्ये सिलिंडर स्फोट, ४ ठार १७ जखमी

विरारमध्ये बेकायदा सिलेंडर भरताना झालेल्या स्फोटात चार जण ठार तर १७ जण जखमी झाले आहे. जखमींना विरारच्या संजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nov 20, 2012, 11:08 PM IST