virat kohli fitness

Virat Kohli : फिटनेस किंग विराट कोहलीने पुन्हा Non Veg खायला केली सुरुवात, कारण काय?

Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने पुन्हा नॉनव्हेज खाण्यास सुरुवात केली आहे का? त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चिकन टिक्का खाण्याची स्टोरी शेअर केली आहे.

Dec 13, 2023, 06:25 PM IST

विराट कोहली चित्त्यासारखी स्फुर्ती आणतो कुठून, जाणून घ्या Diet Plan

Virat Kohli Diet Plan : पूर्णपणे Vegan झालेला विराट कोहली नक्की खातो तरी काय? जाणून घ्या डाएट प्लान 

Nov 5, 2023, 11:06 AM IST

World Cup 2023 साठी विराट कोहलीचं खास डायट प्लॅन, शेफनंच केला खुलासा

वर्ल्ड कप नुकतंच सुरु झालं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे लक्ष आता तिथेच लागले आहे. याकाळात खेळाडूंना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. त्यातही त्यांचा आहार हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या काळात खेळाडू काय खात असतील असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्यांचा डायटप्लॅन आता समोर आला आहे. 

Oct 27, 2023, 06:32 PM IST

YO-YO Test मध्ये विराटला मागे टाकणाऱ्या Shubman Gill च्या फिटनेसचं रहस्य काय?

Shubman Gill YO-Yo Test : शुभमन गिलने यो-यो टेस्टमध्ये 18.7 गुण मिळवले आहेत तर विराटचा स्कोअर 17.2 आहे. 23 वर्षांचा शुभमन न चुकता दररोज जीमला जातो. शुभमन गिल ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग देखील करतो, जो वेट ट्रेनिंगचा एक भाग आहे. यामुळे शरीराला भरपूर ताकद मिळते.

Aug 26, 2023, 03:56 PM IST

Virat Kohli: पाकिस्तानचा खेळ खल्लास! वर्ल्ड कपआधी विराट करतोय खास तयारी

Virat Kohli Viral Photo: विराट कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. त्याच्या फिटनेसचं रहस्य हेल्दी फूड आणि वर्कआउट्स (Workouts) हे आहे. विराट कोहली त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच सतर्क असतो. त्यामुळे विराटची गणना भारतातील बेस्ट फील्डरमध्ये केली जाते. अशातच आता विराट कोहलीने जिममधील फोटो (Virat Kohli Gym Photo) शेअर केले आहेत.

Jul 18, 2023, 09:47 AM IST

Virat Kohli Fitness : विराट कोहली स्वत:ला कसा ठेवतो फिट ?

टीम इंडिया खेळाडू विराट कोहली हा स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करण्यासोबतच खाद्य पदार्थावर विशेष भर देतो. तो तब्बल 15 वर्षे खेळपट्टीवर राज्य करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 75 शतकांचा विक्रम आहे.

Mar 18, 2023, 01:47 PM IST

भारतीय संघातील सर्वात फिट भारतीय खेळाडू कोण? BCCI च्या अहवालात उघड

T20 World Cup 2022 साठी टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात पोहोचली असून लवकरच या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

Oct 15, 2022, 07:39 PM IST

टी 20 वर्ल्ड कपसाठी विराट कोहली कसं ठेवतोय स्वत:ला फिट

गुजरात सामन्यात फॉर्ममध्ये आलेला कोहली कसं ठेवतोय स्वत:ला फिट, पाहा त्याचा फिटनेस फंडा

May 20, 2022, 03:49 PM IST

विराट कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? विरेंद्र सहवागने सांगितला १० वर्षे जुना किस्सा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फिटनेससाठी खास ओळखला जातो. पण विराट कोहली एवढा फिटनेस फ्रीक का आहे, हे कुणाला माहित नाहीये. मात्र आता त्याच्या फिटनेसचं रहस्य समोर आलं आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेच हे सिक्रेट सांगितलं आहे.

Mar 18, 2021, 04:57 PM IST

VIDEO हे बघून कळेल विराट कसा ठरतो फिटनेसचा बादशाह

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या मैदानातील दमदार खेळासोबतच फिटनेससाठीही ओळखला जातो. विराटबाबत सांगितलं जातं की, तो आपली फिटनेस रूटीन नेहमीच फॉलो करतो. फिटनेसबाबत तो जराही निष्काळजीपणा करत नाही. या फिटनेससाठी विराट मेहनत करतो. सोबतच आपल्या डाएटचीही काळजी घेतो. टीमचे नवे कोच रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली दोघेही टीम फिटनेसबाबत आग्रही आहेत. 

Aug 24, 2017, 06:56 PM IST