virat kohli stats

हॉटेलमध्ये 'या' व्यक्तीसोबत राहिल्यावर...; Anushka Sharma ने कोणासाठी लिहिली खास पोस्ट?

 गेल्या काही दिवसांपासून अनिष्का थोडी उदास (sombre)आहे. कारणही तसंच आहे...

Sep 18, 2022, 11:50 AM IST

Virat आणि Anushka चे प्रोयव्हेट फोटो व्हायरल; कॅमेऱ्यासमोर असं करणं पडेल का महागात?

या फोटोंमध्ये विराट अनुष्का एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहे.

Sep 3, 2022, 02:04 PM IST

IPL 2022 : अरेरे! चांगलं खेळूनही कोहलीच्या नावावर 'नकोसा' रेकॉर्ड

71 दिवसांनी पुन्हा फॉर्ममध्ये आलेल्या विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

May 1, 2022, 01:37 PM IST

विराटच्या ब्रेकला क्रिकेट बोर्डाचा ब्रेक

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. संघातील खेळाडूंच्या निवडीवर नजर टाकता कर्णधार विराट कोहलीच्या ब्रेकलाच निवडसमितीने ब्रेक लावला आहे. व्यक्तिगत कारण पुढे करत विराटने क्रिकेट श्रीलंका दौऱ्यादरम्यान ब्रेक मागितला होता.

Oct 23, 2017, 12:44 PM IST

श्रीलंकेविरूद्ध सीरीज खेळू इच्छित नाही विराट कोहली

या वर्षाच्या अखेरीस श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या सीरीजमध्ये विराट कोहली खेळू इच्छीत नाही. व्यक्तिगत कारण पुढे करत आपल्याला काही काळ विश्रांतीची गरज असल्याचे विराटने म्हटले आहे.

Oct 23, 2017, 10:26 AM IST